NTPC Bharti 2023 | NTPC अंतर्गत रिक्त जागांसाठी भरती सुरु

NTPC Bharti 2023

NTPC Bharti 2023 : नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार “विविधपदांसाठी एकूण १२ जागांसाठी अर्ज मागवले जात आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने या जाहिरातीसाठी अर्ज करणे अपेक्षित आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० ऑगस्ट २०२३ अशी आहे. सर्व इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या तारखे आधी अर्ज करणे अपॆशीत आहे. या जाहिरातीसंबंधी सर्व माहिती जसे की वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, कामाचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत सगळ्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत. वाचकांना हे निवेदन करण्यात येत आहे कि त्यांनी अर्ज करण्याच्या आधी खाली दिलेला लेख संपूर्ण वाचावा आणि मगच अर्ज करावा. या आणि या सारख्या अजून नोकरी संबंधी माहिती जाणून घेण्यासाठी आजच आमच्या Telegram ग्रुप ला जॉईन व्हा. धन्यवाद !!

The National Thermal Power Corporation Limited has issued the notification regarding the recruitment of the various Posts. There are total 12 vacancies available for this post in NTPC. The Candidates who are interested and eligible for this posts can apply Online. The last date to apply for this post is 30 August 2023 , All the eligible and interested candidates requested to apply for this post on or before the last date. All the important details about notification like total post, required educational qualification, age criteria, job location, apply mode all such details are given below. Candidates suggested that before filling application form must read the complete article about the same. For such notifications and updates join our Telegram group today.

NTPC Bharti 2023

Important information about NTPC Bharti 2023 :

Total Post12

Post Name For NTPC Bharti 2023 :

Post NameNo. of Vacancies
Head of Operations 01
Head of Maintenance 01
Shift Charge Exexutive04
Executive [ GSS ]01
Executive [ CR Operations ]04
Green Chemicals01
Total12

Eligibility For NTPC Bharti 2023 :

Post NameEligibility
Head of Operations Degree in Chemical Engineering
Head of Maintenance Degree in Chemical/ Mechanical/ Electrical Engineering
Shift Charge ExexutiveDegree in Chemical Engineering
Executive [ GSS ]Degree in Chemical/ Electrical/ Electronics/ Instrumentation/ Civil/ Environment, Industrial Safety/ Fire & safety, Post Graduation Degree/ Diploma in Industrial Safety/ Fire & Safety
Executive [ CR Operations ]Degree in Chemical Engineering
Green ChemicalsDegree in Chemical Engineering

Salary For NTPC Bharti 2023 :

Post NameSalary [ ₹ ]
Head of Operations ₹ 260,000
Head of Maintenance ₹ 215,000
Shift Charge Exexutive₹ 190,000
Executive [ GSS ]₹ 125,000
Executive [ CR Operations ]₹ 100,000
Green Chemicals₹ 100,000

Application Mode : Online [ Apply Here ]

Job Location For NTPC Bharti 2023All Over India

Official Website :- ntpc.co.in

NTPC Bharti 2023

Important Notice

  • Please read entire advertisement before applying for the post.
  • If information provided by candidate is incomplete then his or her candidature may get disqualified.
  • Make sure you have attached all important and required documents with your application.
  • It is suggested that you must fill application form after reading this article.
  • it’s necessary that you have submitted your application on or before the last date of application.
  • Any application submitted after the last date of application will not be considered.
  • To get such daily updates regarding government jobs you must join our telegram group today.
  • To join our telegram group click on the image below.
Important Dates

Last date of application – 30 August 2023

More Recruitments like this :-

IBM Nagpur Bharti | भारतीय खाण ब्युरो नागपूर अंतर्गत भरती

Central Railway Bharti 2023 | मध्य रेल्वे अंतर्गत १३०३ जागांसाठी महाभरती

Indian Navy Bharti 2023 | भारतीय नौदलात १० वी पास उमेदवारांसाठी भरती

BARC Mumbai Bharti 2023 | BARC मुंबई अंतर्गत रिक्त जागांसाठी भरती

MGNREGA Akola Bharti | मनरेगा अकोला अंतर्गत १०० जागांसाठी भरती

NTPC अंतर्गत भरतीसंबंधी महत्वाची माहिती :

एकूण जागा :- १२

NTPC अंतर्गत भरती पदाचे नाव :-

पदाचे नावपदसंख्या
हेड ऑफ ऑपरेशन्स०१
हेड ऑफ मेंटेनन्स०१
शिफ्ट चार्ज एक्झिक्युटिव्ह०४
एक्झिक्युटिव्ह (जीएसएस आणि सेफ्टी) ०१
एक्झिक्युटिव्ह (सीआर ऑपरेशन्स)०४
ग्रीन केमिकल्स०१
एकूण१२

अर्ज करण्याची पद्धत :- ऑनलाईन [ क्लिक करा ]

NTPC अंतर्गत भरती पात्रता :-

पदाचे नावपात्रता
हेड ऑफ ऑपरेशन्सDegree in Chemical Engineering
हेड ऑफ मेंटेनन्सDegree in Chemical/ Mechanical/ Electrical Engineering
शिफ्ट चार्ज एक्झिक्युटिव्हDegree in Chemical Engineering
एक्झिक्युटिव्ह (जीएसएस आणि सेफ्टी) Degree in Chemical/ Electrical/ Electronics/ Instrumentation/ Civil/ Environment, Industrial Safety/ Fire & safety, Post Graduation Degree/ Diploma in Industrial Safety/ Fire & Safety
एक्झिक्युटिव्ह (सीआर ऑपरेशन्स)Degree in Chemical Engineering
ग्रीन केमिकल्सDegree in Chemical Engineering

NTPC अंतर्गत भरती पगार :-

पदाचे नावपगार [ ₹ ]
हेड ऑफ ऑपरेशन्स₹ २६०,०००
हेड ऑफ मेंटेनन्स₹ २१५,०००
शिफ्ट चार्ज एक्झिक्युटिव्ह₹ १९०,०००
एक्झिक्युटिव्ह (जीएसएस आणि सेफ्टी) ₹ १२५,०००
एक्झिक्युटिव्ह (सीआर ऑपरेशन्स)₹ १००,०००
ग्रीन केमिकल्स₹ १००,०००

NTPC अंतर्गत भरती कामाचे ठिकाण :- संपूर्ण भारत

अधिकृत संकेतस्थळ :- ntpc.co.in

NTPC अंतर्गत भरती

महत्वाच्या सूचना :

  • अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • आपण केलेल्या अर्जा मधील माहिती अपूर्ण किंवा अर्धवट असल्यास आपण केलेला अर्ज अपात्र ठरवला जाऊ शकतो.
  • आपण केलेल्या अर्जा सोबत आवश्यक असणाऱ्या सगळ्या कागदपत्रांच्या प्रती जोडाव्यात.
  • संपूर्ण जाहिरात वाचून मगच अर्ज करावा.
  • जाहिरातीत दिलेल्या शेवटच्या तारिखे आधी आपला अर्ज सादर करावा.
  • जाहिराती मध्ये दिलेल्या शेवटच्या तारिखे नंतर कोणताही अर्ज स्वीकारला जाणार नाही.
  • दररोज अशाच सरकारी नोकरी बद्दल उपडेट मिळवण्यासाठी आजच आमच्या telegram ग्रुप ला जॉईन व्हा.
  • आमच्या telegram ग्रुप ला जॉईन होण्यासाठी खाली दिलेल्या इमेज वर क्लिक करा.

महत्वाच्या तारखा :-

अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३० ऑगस्ट २०२३

या भरती संबंधी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आपण खाली दिलेल्या अधिकृत संकेतसथळाला भेट देऊ शकता किंवा PDF डाउनलोड करू शकता.

To know more about this notification you can visit official website or can download PDF.

वारंवार विचारले जाणारे काही प्रश्न व त्यांची उत्तरे

१. NTPC अंतर्गत भरतीमध्ये अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती ?

  • या पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० ऑगस्ट २०२३ अशी आहे.

२. या पदासाठी अर्ज कोणत्या पद्धतीने करावा ?

  • या पदासाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावा.

Official Website / अधिकृत वेबसाइट


DOWNLOAD PDF



Leave a comment