RITES Recruitment 2023 | RITES भरती २०२३

RITES Recruitment 2023

RITES Recruitment 2023 : RITES ltd यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार “प्रशिक्षणार्थीपदांसाठी एकूण २५७ जागांसाठी अर्ज मागवले जात आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने या जाहिरातीसाठी अर्ज करणे अपेक्षित आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २० डिसेंबर २०२३ अशी आहे. सर्व इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या तारखे आधी अर्ज करणे अपॆशीत आहे. जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या अंतिम तारखे नंतर केलेला अर्ज हा भरती प्रक्रीयेमध्ये ग्राह्य धरला जाणार नाही याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी. या जाहिरातीसंबंधी सर्व माहिती जसे की वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, कामाचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत सगळ्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत. वाचकांना हे निवेदन करण्यात येत आहे कि त्यांनी अर्ज करण्याच्या आधी खाली दिलेला लेख संपूर्ण वाचावा आणि मगच अर्ज करावा. या आणि या सारख्या अजून नोकरी संबंधी माहिती जाणून घेण्यासाठी आजच आमच्या Telegram ग्रुप ला जॉईन व्हा. धन्यवाद !!

The RITES Limited has issued the notification regarding the recruitment of the Apprentice Posts. There are total 257 vacancies available for this post in RITES Limited. The Candidates who are interested and eligible for this posts in RITES Limited can apply Online. The last date to apply for this post is 20 December 2023 , All the eligible and interested candidates requested to apply for this post on or before the last date. Any application received after the last date mentioned in the advertisement will not be considered for the recruitment process. All the important details about notification like total post, required educational qualification, age criteria, job location, apply mode all such details are given below. Candidates suggested that before filling application form must read the complete article about the same. For such notifications and updates join our Telegram group today.

RITES Recruitment 2023

Total Post 257

Post Name For RITES Recruitment 2023 :

Post NameNo. of Vacancies
Graduate Apprentice [ Engineering ]117
Graduate Apprentice [ Non – Engineering ]43
Diploma Apprentice28
Trade Apprentice69
Total257

Eligibility For RITES Recruitment 2023 :

Post NameEligibility
Graduate Apprentice [ Engineering ]Engineering Degree [ BE / B-Tech ]
Graduate Apprentice [ Non – Engineering ]BA / BBA / BCom
Diploma ApprenticeEngineering Diploma
Trade ApprenticeITI

Age Limit For RITES Recruitment 2023 :

Post NameAge
Graduate Apprentice [ Engineering ]18 Years Complete
Graduate Apprentice [ Non – Engineering ]18 Years Complete
Diploma Apprentice18 Years Complete
Trade Apprentice18 Years Complete

Salary For RITES Recruitment 2023 :

Post NameSalary [ ₹ ]
Graduate Apprentice [ Engineering ]₹ 14,000 /-
Graduate Apprentice [ Non – Engineering ]₹ 14,000 /-
Diploma Apprentice₹ 12,000 /-
Trade Apprentice₹ 10,000 /-

Application Mode : Online

Job Location :- All Over India

Official Website :- Click Here

RITES Recruitment 2023

Important Notice

  • Please read entire advertisement before applying for the post.
  • If information provided by candidate is incomplete then his or her candidature may get disqualified.
  • Make sure you have attached all important and required documents with your application.
  • It is suggested that you must fill application form after reading this article.
  • it’s necessary that you have submitted your application on or before the last date of application.
  • Any application submitted after the last date of application will not be considered.
  • To get such daily updates regarding government jobs you must join our telegram group today.
  • To join our telegram group click on the image below.
Important Dates

Last Date of Application – 20 December 2023

More Recruitments like this :-

District Court Sangli Bharti | जिल्हा न्यायालय सांगली भरती

District Court Satara Bharti | जिल्हा न्यायालय सातारा भरती

District Court Beed Bharti | जिल्हा न्यायालय बीड भरती

District Court Dhule Bharti | जिल्हा न्यायालय धुळे भरती

आज प्रकाशित झालेल्या नवनवीन भरती

District Court Buldhana Bharti | जिल्हा न्यायालय बुलढाणा भरती

District Court Ahmednagar Bharti | जिल्हा न्यायालय अहमदनगर भरती

District Court Osmanabad Bharti | जिल्हा न्यायालय उस्मानाबाद भरती

District Court Thane Bharti | जिल्हा न्यायालय ठाणे भरती

Click Here to Join Telegram Group | आमच्या टेलिग्राम ग्रुप ला जॉईन करा

RITES भरतीसंबंधी महत्वाची माहिती :

एकूण जागा :- २५७

RITES भरती पदाचे नाव :-

पदाचे नावपदसंख्या
पदवीधर प्रशिक्षणार्थी [ Engineering ]११७
पदवीधर प्रशिक्षणार्थी [ Non – Engineering ]४३
डिप्लोमा प्रशिक्षणार्थी२८
ट्रेड प्रशिक्षणार्थी६९
एकूण२५७

अर्ज करण्याची पद्धत :- ऑनलाईन

RITES भरती पात्रता :-

पदाचे नावपात्रता
पदवीधर प्रशिक्षणार्थी [ Engineering ]Engineering Degree [ BE / B-Tech ]
पदवीधर प्रशिक्षणार्थी [ Non – Engineering ]BA / BBA / BCom
डिप्लोमा प्रशिक्षणार्थीEngineering Diploma
ट्रेड प्रशिक्षणार्थीITI

RITES भरती वयोमर्यादा :-

पदाचे नाववयोमर्यादा
पदवीधर प्रशिक्षणार्थी [ Engineering ]१८ वर्षे पूर्ण
पदवीधर प्रशिक्षणार्थी [ Non – Engineering ]१८ वर्षे पूर्ण
डिप्लोमा प्रशिक्षणार्थी१८ वर्षे पूर्ण
ट्रेड प्रशिक्षणार्थी१८ वर्षे पूर्ण

RITES भरती पगार :-

पदाचे नावपगार [ ₹ ]
पदवीधर प्रशिक्षणार्थी [ Engineering ]₹ १४,००० /-
पदवीधर प्रशिक्षणार्थी [ Non – Engineering ]₹ १४,००० /-
डिप्लोमा प्रशिक्षणार्थी₹ १२,००० /-
ट्रेड प्रशिक्षणार्थी₹ १०,००० /-

कामाचे ठिकाण :- संपूर्ण भारत

अधिकृत संकेतस्थळ :- येथे क्लिक करा

RITES भरती

महत्वाच्या सूचना :

  • अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • आपण केलेल्या अर्जा मधील माहिती अपूर्ण किंवा अर्धवट असल्यास आपण केलेला अर्ज अपात्र ठरवला जाऊ शकतो.
  • आपण केलेल्या अर्जा सोबत आवश्यक असणाऱ्या सगळ्या कागदपत्रांच्या प्रती जोडाव्यात.
  • संपूर्ण जाहिरात वाचून मगच अर्ज करावा.
  • जाहिरातीत दिलेल्या शेवटच्या तारिखे आधी आपला अर्ज सादर करावा.
  • जाहिराती मध्ये दिलेल्या शेवटच्या तारिखे नंतर कोणताही अर्ज स्वीकारला जाणार नाही.
  • दररोज अशाच सरकारी नोकरी बद्दल उपडेट मिळवण्यासाठी आजच आमच्या telegram ग्रुप ला जॉईन व्हा.
  • आमच्या telegram ग्रुप ला जॉईन होण्यासाठी खाली दिलेल्या इमेज वर क्लिक करा.

महत्वाच्या तारखा :-

अर्ज करण्याची शेवटची तारीख – २० डिसेंबर २०२३

या भरती संबंधी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आपण खाली दिलेल्या अधिकृत संकेतसथळाला भेट देऊ शकता किंवा PDF डाउनलोड करू शकता.

To know more about this notification you can visit official website or can download PDF.

वारंवार विचारले जाणारे काही प्रश्न व त्यांची उत्तरे

१. RITES भरतीमध्ये अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती ?

  • या पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २० डिसेंबर २०२३ अशी आहे.

२. या पदासाठी अर्ज कोणत्या पद्धतीने करावा ?

  • या पदासाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावा.

Official Website / अधिकृत वेबसाइट


DOWNLOAD PDF



Leave a comment