NHM Sangli Bharti 2023 | राष्ट्रीय आरोग्य अभियान सांगली येथे भरती सुरु

NHM Sangli Bharti 2023

NHM Sangli Bharti 2023 : राष्ट्रीय आरोग्य अभियान यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार “विविधपदांसाठी एकूण ०६ जागांसाठी अर्ज मागवले जात आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने या जाहिरातीसाठी अर्ज करणे अपेक्षित आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ जुलै २०२३ अशी आहे. सर्व इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या तारखे आधी अर्ज करणे अपॆशीत आहे. या जाहिरातीसंबंधी सर्व माहिती जसे की वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, कामाचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत सगळ्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत. वाचकांना हे निवेदन करण्यात येत आहे कि त्यांनी अर्ज करण्याच्या आधी खाली दिलेला लेख संपूर्ण वाचावा आणि मगच अर्ज करावा. या आणि या सारख्या अजून नोकरी संबंधी माहिती जाणून घेण्यासाठी आजच आमच्या Telegram ग्रुप ला जॉईन व्हा. धन्यवाद !!

The National Health Mission has issued the notification regarding the recruitment of the various Post. There are total 06 vacancies available for this post in NHM Sangli. The Candidates who are interested and eligible for this posts can apply Offline. The last date to apply for this post is 25 July 2023, All the eligible and interested candidates requested to apply for this post on or before the last date. All the important details about notification like total post, required educational qualification, age criteria, job location, apply mode all such details are given below. Candidates suggested that before filling application form must read the complete article about the same. For such notifications and updates join our Telegram group today.

NHM Sangli Bharti 2023

Important information about NHM Sangli Bharti 2023 :

Total Post: 06

Post Name:

Post NameNo of Vacancies
Medical Officer01
Programme Manager02
Finance cum Logistics Consultant 01
Lab Technician02
Total06

Eligibility :

  • Medical Officer –
    • MBBS or equivalent degree from institution recognized by medical council of India Must have completed compulsory rotator internship.
    • Computer Course in computer operation (MS-CIT) CCC-course on computer concepts.
  • Programme Manager –
    • Any Medical graduate with DPH/ MPH MHA/DHA/ From recognized by university
  • Finance cum Logistics Consultant –
    • CA/Inter CA/ ICWA/ Inter ICWA 2) MBA Finance Or M.com Preferential
  • Lab Technician –
    • Intermediate (10+2) and diploma or certified course in Medical laboratory technology or equivalent

Application Mode : Offline

Address – NHM Office building , 3rd floor , Sangli

Job Location :

  • Sangli

Salary :-

Name of PostSalary
Medical Officer ₹ 60,000/-
Programme Manager₹ 35,000/-
Finance cum Logistics Consultant ₹ 20,000/-
Lab Technician₹ 17,000/-

Official Website :- arogya.maharashtra.gov.in

NHM Sangli Bharti 2023

Important Notice :

  • Please read entire advertisement before applying for the post.
  • If information provided by candidate is incomplete then his or her candidature may get disqualified.
  • Make sure you have attached all important and required documents with your application.
  • It is suggested that you must fill application form after reading this article.
  • it’s necessary that you have submitted your application on or before the last date of application.
  • Any application submitted after the last date of application will not be considered.
  • To get such daily updates regarding government jobs you must join our telegram group today.
  • To join our telegram group click on the image below.
Important Dates

Last date of application – 25 July 2023

More Recruitments like this :-

Tata Memorial Centre Recruitment | टाटा मेमोरियल सेन्टर येथे भरती सुरु

AAICLAS Recruitment 2023 | एएआय कार्गो लॉजिस्टिक्स आणि अलाईड सर्व्हिसेस येथे भरती सुरु

MOIL Nagpur Recruitment | मॉयल लिमिटेड नागपूर येथे भरती सुरु

Priyadarshani Nagari Sahakari Bank Bharti | प्रियदर्शनी नागरी सहकारी बँक येथे भरती सुरु

Mahatma Gandhi Mission University Bharti | महात्मा गांधी मिशन विश्वविद्यालय येथे भरती सुरु

राष्ट्रीय आरोग्य अभियान सांगली भरतीसंबंधी महत्वाची माहिती :

एकूण जागा :- ०६

पदाचे नाव :-

पदाचे नावपद संख्या
वैद्यकीय अधिकारी०१
कार्यक्रम व्यवस्थापक०२
वित्त कम लॉजिस्टिक सल्लागार०१
लॅब तंत्रज्ञ०२
एकूण०६

अर्ज करण्याची पद्धत :- ऑफलाईन

पत्ता – राष्ट्रीय आरोग्य अभियान, प्रशाकीय इमारत ३ रा मजला, जिल्हा परिषद, सांगली.

शैक्षणिक पात्रता :-

  • वैद्यकीय अधिकारी
    • MBBS or equivalent degree from institution recognized by medical council of India Must have completed compulsory rotator internship.
    • Computer Course in computer operation (MS-CIT) CCC-course on computer concepts.
  • कार्यक्रम व्यवस्थापक
    • Any Medical graduate with DPH/ MPH MHA/DHA/ From recognized by university
  • वित्त कम लॉजिस्टिक सल्लागार
    • CA/Inter CA/ ICWA/ Inter ICWA 2) MBA Finance Or M.com Preferential
  • लॅब तंत्रज्ञ
    • Intermediate (10+2) and diploma or certified course in Medical laboratory technology or equivalent

कामाचे स्थळ :-

  • सांगली

पगार :-

पदाचे नावपगार
वैद्यकीय अधिकारी₹ ६०,०००/-
कार्यक्रम व्यवस्थापक₹ ३५,०००/-
वित्त कम लॉजिस्टिक सल्लागार₹ २०,०००/-
लॅब तंत्रज्ञ₹ १७,०००/-

अधिकृत संकेतस्थळ :- arogya.maharashtra.gov.in

राष्ट्रीय आरोग्य अभियान सांगली भरती

महत्वाच्या सूचना :

  • अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • आपण केलेल्या अर्जा मधील माहिती अपूर्ण किंवा अर्धवट असल्यास आपण केलेला अर्ज अपात्र ठरवला जाऊ शकतो.
  • आपण केलेल्या अर्जा सोबत आवश्यक असणाऱ्या सगळ्या कागदपत्रांच्या प्रती जोडाव्यात.
  • संपूर्ण जाहिरात वाचून मगच अर्ज करावा.
  • जाहिरातीत दिलेल्या शेवटच्या तारिखे आधी आपला अर्ज सादर करावा.
  • जाहिराती मध्ये दिलेल्या शेवटच्या तारिखे नंतर कोणताही अर्ज स्वीकारला जाणार नाही.
  • दररोज अशाच सरकारी नोकरी बद्दल उपडेट मिळवण्यासाठी आजच आमच्या telegram ग्रुप ला जॉईन व्हा.
  • आमच्या telegram ग्रुप ला जॉईन होण्यासाठी खाली दिलेल्या इमेज वर क्लिक करा.

महत्वाच्या तारखा :-

अर्ज करण्याची शेवटची तारीख – २५ जुलै २०२३

या भरती संबंधी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आपण खाली दिलेल्या अधिकृत संकेतसथळाला भेट देऊ शकता किंवा PDF डाउनलोड करू शकता.

To know more about this notification you can visit official website or can download PDF.

वारंवार विचारले जाणारे काही प्रश्न व त्यांची उत्तरे

१. राष्ट्रीय आरोग्य अभियान सांगली भरतीमध्ये अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती ?

  • या पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ जुलै २०२३ अशी आहे.

२. या पदासाठी अर्ज कोणत्या पद्धतीने करावा ?

  • या पदासाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावा.

Official Website / अधिकृत वेबसाइट


DOWNLOAD PDF



Leave a comment