Maha Campa Bharti 2023 | महाराष्ट्र पर्यायी वनीकरण निधी व्यवस्थापन व नियोजन प्राधिकरण [ महा कॅम्पा ] येथे भरती सुरु

Maha Campa Bharti 2023

Maha Campa Bharti 2023 : महाराष्ट्र पर्यायी वनीकरण निधी व्यवस्थापन व नियोजन प्राधिकरण यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार “सेवानिवृत्त लेखा अधिकारीपदांसाठी एकूण ०२ जागांसाठी अर्ज मागवले जात आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने या जाहिरातीसाठी अर्ज करणे अपेक्षित आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ जुलै २०२३ अशी आहे. सर्व इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या तारखे आधी अर्ज करणे अपॆशीत आहे. या जाहिरातीसंबंधी सर्व माहिती जसे की वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, कामाचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत सगळ्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत. वाचकांना हे निवेदन करण्यात येत आहे कि त्यांनी अर्ज करण्याच्या आधी खाली दिलेला लेख संपूर्ण वाचावा आणि मगच अर्ज करावा. या आणि या सारख्या अजून नोकरी संबंधी माहिती जाणून घेण्यासाठी आजच आमच्या Telegram ग्रुप ला जॉईन व्हा. धन्यवाद !!

The Maha Campa Nagpur has issued the notification regarding the recruitment of the Retired Accounts Officer Posts. There are total 02 vacancies available in Maha Campa. The Candidates who are interested and eligible for this posts can apply Offline. The last date to apply for this post is 31 July 2023, All the eligible and interested candidates requested to apply for this post on or before the last date. All the important details about notification like total post, required educational qualification, age criteria, job location, apply mode all such details are given below. Candidates suggested that before filling application form must read the complete article about the same. For such notifications and updates join our Telegram group today.

Maha Campa Bharti 2023

Important information about Maha Campa Bharti 2023 :

Total Post02

Post Name: Retired Accounts Officer

Eligibility :

  • At least 3 to 4 years of experience is must.
  • Computer Knowledge is required.
  • He / She should be aware of Maharashtra Forest Department work.

Application Mode : Offline

Address – Nagpur Forest Dept , Ground floor D wing , Ramgiri road , Civil line , Nagpur 440001

Job Location :

  • Nagpur

Official Website :- mahaforest.gov.in

Maha Campa Bharti 2023

Important Notice :

  • Please read entire advertisement before applying for the post.
  • If information provided by candidate is incomplete then his or her candidature may get disqualified.
  • Make sure you have attached all important and required documents with your application.
  • It is suggested that you must fill application form after reading this article.
  • it’s necessary that you have submitted your application on or before the last date of application.
  • Any application submitted after the last date of application will not be considered.
  • To get such daily updates regarding government jobs you must join our telegram group today.
  • To join our telegram group click on the image below.
Important Dates

Last date of application – 31 July 2023

More Recruitments like this :-

IIT Bombay Recruitment 2023 | आयआयटी बॉम्बे येथे भरती सुरु

Punjab & Sind Bank Bharti 2023 | पंजाब आणि सिंध बँक येथे भरती सुरु

NHM Sangli Bharti 2023 | राष्ट्रीय आरोग्य अभियान सांगली येथे भरती सुरु

Mumbai Metro Rail Corporation Bharti | मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन येथे भरती सुरु

BOB Financial Recruitment 2023 | बँक ऑफ बरोडा फायनान्शियल येथे भरती सुरु

महाराष्ट्र पर्यायी वनीकरण निधी व्यवस्थापन व नियोजन प्राधिकरण भरतीसंबंधी महत्वाची माहिती :

एकूण जागा :- ०२

पदाचे नाव :- सेवानिवृत्त लेखा अधिकारी

अर्ज करण्याची पद्धत :- ऑफलाईन

पत्ता – नागपूर वनभवन, तळ मजला, डी-विंग, रामगिरी रोड, सिव्हील लाईन, नागपूर ४४०००१

पात्रता :-

  • लेखा अधिकारी म्हणूनकामकेल्याचा ३ ते ४ वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे
  • लेखापरिक्षणाचा अनुभव असणे आवश्यक आहे
  • नागपूर मुख्यालयी असणे आवश्यक
  • संगणक वापरण्याचा अनुभव असणे
  • वन विभागाचे प्रशासकीयसंरचना व कामकाजाचे पुरेसे ज्ञान आवश्यक

कामाचे ठिकाण :-

  • नागपूर

अधिकृत संकेतस्थळ :- mahaforest.gov.in

महाराष्ट्र पर्यायी वनीकरण निधी व्यवस्थापन व नियोजन प्राधिकरण भरती

महत्वाच्या सूचना :

  • अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • आपण केलेल्या अर्जा मधील माहिती अपूर्ण किंवा अर्धवट असल्यास आपण केलेला अर्ज अपात्र ठरवला जाऊ शकतो.
  • आपण केलेल्या अर्जा सोबत आवश्यक असणाऱ्या सगळ्या कागदपत्रांच्या प्रती जोडाव्यात.
  • संपूर्ण जाहिरात वाचून मगच अर्ज करावा.
  • जाहिरातीत दिलेल्या शेवटच्या तारिखे आधी आपला अर्ज सादर करावा.
  • जाहिराती मध्ये दिलेल्या शेवटच्या तारिखे नंतर कोणताही अर्ज स्वीकारला जाणार नाही.
  • दररोज अशाच सरकारी नोकरी बद्दल उपडेट मिळवण्यासाठी आजच आमच्या telegram ग्रुप ला जॉईन व्हा.
  • आमच्या telegram ग्रुप ला जॉईन होण्यासाठी खाली दिलेल्या इमेज वर क्लिक करा.

महत्वाच्या तारखा :-

अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३१ जुलै २०२३

या भरती संबंधी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आपण खाली दिलेल्या अधिकृत संकेतसथळाला भेट देऊ शकता किंवा PDF डाउनलोड करू शकता.

To know more about this notification you can visit official website or can download PDF.

वारंवार विचारले जाणारे काही प्रश्न व त्यांची उत्तरे

१. महाराष्ट्र पर्यायी वनीकरण निधी व्यवस्थापन व नियोजन प्राधिकरण भरतीमध्ये अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती ?

  • या पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ जुलै २०२३ अशी आहे.

२. या पदासाठी अर्ज कोणत्या पद्धतीने करावा ?

  • या पदासाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावा.

Official Website / अधिकृत वेबसाइट


DOWNLOAD PDF



Leave a comment