Directorate of Health Goa Bharti 2023 | आरोग्य सेवा संचनालय गोवा येथे भरती सुरु

Directorate of Health Goa Bharti 2023

Directorate of Health Goa Bharti 2023 : आरोग्य सेवा संचनालय यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार “विविधपदांसाठी एकूण ०२ जागांसाठी अर्ज मागवले जात आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने या जाहिरातीसाठी अर्ज करणे अपेक्षित आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २६ जुलै २०२३ अशी आहे. सर्व इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या तारखे आधी अर्ज करणे अपॆशीत आहे. या जाहिरातीसंबंधी सर्व माहिती जसे की वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, कामाचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत सगळ्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत. वाचकांना हे निवेदन करण्यात येत आहे कि त्यांनी अर्ज करण्याच्या आधी खाली दिलेला लेख संपूर्ण वाचावा आणि मगच अर्ज करावा. या आणि या सारख्या अजून नोकरी संबंधी माहिती जाणून घेण्यासाठी आजच आमच्या Telegram ग्रुप ला जॉईन व्हा. धन्यवाद !!

The Directorate of Health has issued the notification regarding the recruitment of the various Posts. There are total 02 vacancies available in Directorate of Health Goa. The Candidates who are interested and eligible for this posts can apply Offline. The last date to apply for this post is 26 July 2023, All the eligible and interested candidates requested to apply for this post on or before the last date. All the important details about notification like total post, required educational qualification, age criteria, job location, apply mode all such details are given below. Candidates suggested that before filling application form must read the complete article about the same. For such notifications and updates join our Telegram group today.

Directorate of Health Goa Bharti 2023

Important information about Directorate of Health Goa Bharti 2023 :

Total Post02

Post Name:

  • Project Manager & Business Analyst – 01 post
  • Project Manager – 01 post

Eligibility :

  • Project Manager & Business Analyst
    • Bachelor in Engineering / Technology in IT / Computer Engineering
    • PGMP / CCNA / CCNP / data analytics certification
    • Certificate / Diploma in Computer Networking
    • 03 Years experience is must.
  • Project Manager
    • MBA in Healthcare Management or Masters in Social Work
    • 03 Years experience is must.

Application Mode : Offline

Address – Ayushman Bharat Digital Mission office , Directorate of Health Service , Campal , Panji , Goa

Salary :

  • Project Manager & Business Analyst – ₹ 40,000/-
  • Project Manager – ₹ 40,000/-

Job Location :

  • Goa

Official Website :- dhsgoa.gov.in

Directorate of Health Goa Bharti 2023

Important Notice :

  • Please read entire advertisement before applying for the post.
  • If information provided by candidate is incomplete then his or her candidature may get disqualified.
  • Make sure you have attached all important and required documents with your application.
  • It is suggested that you must fill application form after reading this article.
  • it’s necessary that you have submitted your application on or before the last date of application.
  • Any application submitted after the last date of application will not be considered.
  • To get such daily updates regarding government jobs you must join our telegram group today.
  • To join our telegram group click on the image below.
Important Dates

Last date of application – 26 July 2023

More Recruitments like this :-

Akola Kotwal Bharti 2023 | अकोला येथे कोतवाल भरती सुरु

Civil Hospital Bhandara Bharti | सिव्हिल हॉस्पिटल भंडारा येथे भरती सुरु

NTRO Recruitment 2023 | राष्ट्रीय तांत्रिक संशोधन संस्था येथे भरती सुरु

MahaTransco Kolhapur Bharti 2023 | महापारेषण कोल्हापूर येथे भरती सुरु

DNS Bank Bharti 2023 | डोंबिवली नागरी सहकारी बँक येथे भरती सुरु

आरोग्य सेवा संचनालय गोवा भरतीसंबंधी महत्वाची माहिती :

एकूण जागा :- ०२

पदाचे नाव :-

  • प्रकल्प व्यवस्थापक आणि व्यवसाय विश्लेषक – ०१ पद
  • प्रकल्प व्यवस्थापक – ०१ पद

अर्ज करण्याची पद्धत :- ऑफलाईन

पत्ता – आयुष्मान भारत डिजिटल मिशन कार्यालय, आरोग्य सेवा संचालनालय, कांपाल, पणजी गोवा

पात्रता :-

  • प्रकल्प व्यवस्थापक आणि व्यवसाय विश्लेषक
    • इंजिनीयरिंग / टेक्नोलॉजी मधील पुढीलपैकी एका क्षेत्रातील पदवीधर : आयटी / कॉम्प्युटर इंजिनीयरिंग
    • पीजीएमपी / सीसीएनए/सीसीएनपी / डेटा अनॅलिटीक्स सर्टिफिकेशन
    • कॉम्प्युटर नेटवर्किंगमधील सर्टिफिकेट / डिप्लोमा
  • प्रकल्प व्यवस्थापक
    • हेल्थकेअर मॅनेजमेंटमध्ये एमबीए (पूर्णवेळ) किंवा सोशल वर्कमधील मास्टर्स

कामाचे ठिकाण :-

  • गोवा

पगार :-

  • प्रकल्प व्यवस्थापक आणि व्यवसाय विश्लेषक – ₹ ४०,०००/-
  • प्रकल्प व्यवस्थापक – ₹ ४०,०००/-

अधिकृत संकेतस्थळ :- dhsgoa.gov.in

आरोग्य सेवा संचनालय गोवा भरती

महत्वाच्या सूचना :

  • अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • आपण केलेल्या अर्जा मधील माहिती अपूर्ण किंवा अर्धवट असल्यास आपण केलेला अर्ज अपात्र ठरवला जाऊ शकतो.
  • आपण केलेल्या अर्जा सोबत आवश्यक असणाऱ्या सगळ्या कागदपत्रांच्या प्रती जोडाव्यात.
  • संपूर्ण जाहिरात वाचून मगच अर्ज करावा.
  • जाहिरातीत दिलेल्या शेवटच्या तारिखे आधी आपला अर्ज सादर करावा.
  • जाहिराती मध्ये दिलेल्या शेवटच्या तारिखे नंतर कोणताही अर्ज स्वीकारला जाणार नाही.
  • दररोज अशाच सरकारी नोकरी बद्दल उपडेट मिळवण्यासाठी आजच आमच्या telegram ग्रुप ला जॉईन व्हा.
  • आमच्या telegram ग्रुप ला जॉईन होण्यासाठी खाली दिलेल्या इमेज वर क्लिक करा.

महत्वाच्या तारखा :-

अर्ज करण्याची शेवटची तारीख – २६ जुलै २०२३

या भरती संबंधी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आपण खाली दिलेल्या अधिकृत संकेतसथळाला भेट देऊ शकता किंवा PDF डाउनलोड करू शकता.

To know more about this notification you can visit official website or can download PDF.

वारंवार विचारले जाणारे काही प्रश्न व त्यांची उत्तरे

१. आरोग्य सेवा संचनालय गोवा भरतीमध्ये अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती ?

  • या पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २६ जुलै २०२३ अशी आहे.

२. या पदासाठी अर्ज कोणत्या पद्धतीने करावा ?

  • या पदासाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावा.

Official Website / अधिकृत वेबसाइट


DOWNLOAD PDF



Leave a comment