Abhinandan Urban Co-op Bank Bharti 2023 | अभिनंदन अर्बन को ऑपेराटीव्ह बँक येथे भरती सुरु

Abhinandan Urban Co-op Bank Bharti 2023

Abhinandan Urban Co-op Bank Bharti 2023 : अभिनंदन अर्बन को ऑपेराटीव्ह बँक यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार “शाखाधिकारी / अधिकारी , आय.टी. अधिकारी , शिपाईपदांसाठी अर्ज मागवले जात आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने या जाहिरातीसाठी अर्ज करणे अपेक्षित आहे. एकूण किती पदांची भरती आहे त्याविषयी माहिती जाहिराती मध्ये दिलेली नाही. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०५ जुलै २०२३ अशी आहे. सर्व इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या तारखे आधी अर्ज करणे अपॆशीत आहे. या जाहिरातीसंबंधी सर्व माहिती जसे की वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, कामाचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत सगळ्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत. वाचकांना हे निवेदन करण्यात येत आहे कि त्यांनी अर्ज करण्याच्या आधी खाली दिलेला लेख संपूर्ण वाचावा आणि मगच अर्ज करावा. या आणि या सारख्या अजून नोकरी संबंधी माहिती जाणून घेण्यासाठी आजच आमच्या Telegram ग्रुप ला जॉईन व्हा. धन्यवाद !!

The Abhinandan Urban Co-op Bank has issued the notification regarding the recruitment of the Branch Officer / Officer , I.T. Officer , Peon Posts. The total number of vacancies is not mentioned in the advertisement. The Candidates who are interested and eligible for this posts can apply Offline. The last date to apply for this post is 05 July 2023, All the eligible and interested candidates requested to apply for this post on or before the last date. All the important details about notification like total post, required educational qualification, age criteria, job location, apply mode all such details are given below. Candidates suggested that before filling application form must read the complete article about the same. For such notifications and updates join our Telegram group today.

Abhinandan Urban Co-op Bank Bharti 2023

Important information about Abhinandan Urban Co-op Bank Bharti 2023 :

Total PostNo Information Available

Post Name:

  • Branch Officer / Officer
  • I.T. Officer
  • Peon

Education:

  1. Branch Officer / Officer
    • Degree from a recognized university, Post Graduate
    • MS CIT / Equivalent Certificate Course Preference – MBA, GDC & A, JAIIB, CAIIB, DCBM
    • 05 Years Experience as Officer in Bank
  2. I.T. Officer
    • B.E. Computer / B.Sc / M.Sc
  3. Peon
    • 10th Pass

Age Limit : – Up to 35 Years

Application Mode : Offline

Job Location:

  • Amravati

Fee :

  1. Branch Officer / Officer – ₹ 300/-
  2. I.T. Officer – ₹ 200/-
  3. Peon – ₹ 100/-

Official Website :- abhinandanbank.com

Abhinandan Urban Co-op Bank Bharti 2023

Important Notice :

  • Please read entire advertisement before applying for the post.
  • If information provided by candidate is incomplete then his or her candidature may get disqualified.
  • Make sure you have attached all important and required documents with your application.
  • It is suggested that you must fill application form after reading this article.
  • it’s necessary that you have submitted your application on or before the last date of application.
  • Any application submitted after the last date of application will not be considered.
  • To get such daily updates regarding government jobs you must join our telegram group today.
  • To join our telegram group click on the image below.
Important Dates

Last date of application – 05 July 2023

More Recruitments like this :-

NHPC Recruitment 2023 | नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन मध्ये भरती सुरु

Mazagon Dock Bharti 2023 | माझगाव डॉक शिप बिल्डर्स मुंबई येथे प्रशिक्षक पदाची भरती सुरु

NHM Palghar Bharti 2023 | राष्ट्रीय आरोग्य अभियान, पालघर येथे विविध पदांची भरती सुरु

MSC Bank Bharti 2023 | महाराष्ट्र राज्य सहकारी बँक येथे भरती सुरु

SBI Bharti 2023 | स्टेट बँक ऑफ इंडिया येथे भरती सुरु

अभिनंदन अर्बन को ऑपेराटीव्ह बँक भरतीसंबंधी महत्वाची माहिती :

एकूण जागा :- माहिती जाहिराती मध्ये दिलेली नाही

पदाचे नाव :-

  • शाखाधिकारी / अधिकारी
  • आय.टी. अधिकारी
  • शिपाई

वयोमर्यादा :- ३५ वर्षापर्यंत

अर्ज करण्याची पद्धत :- ऑफलाईन

शैक्षणिक पात्रता :-

  1. शाखाधिकारी / अधिकारी
    • मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी, पदव्युत्तर
    • MS CIT / समतुल्य प्रमाणपत्र अभ्यासक्रम प्राधान्य – MBA, GDC & A, JAIIB, CAIIB, DCBM
    • कोणत्याही बँकेचा ५ वर्षांचा अधिकारी पदाचा अनुभव
  2. आय.टी. अधिकारी
    • B.E. Computer / B.Sc / M.Sc
  3. शिपाई
    • १०वी पास

कामाचे ठिकाण :- अमरावती

शुल्क :-

  1. शाखाधिकारी / अधिकारी – ₹ ३००
  2. आय.टी. अधिकारी – ₹ २००
  3. शिपाई – ₹ १००

अधिकृत संकेतस्थळ :- abhinandanbank.com

अभिनंदन अर्बन को ऑपेराटीव्ह बँक भरती

महत्वाच्या सूचना :

  • अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • आपण केलेल्या अर्जा मधील माहिती अपूर्ण किंवा अर्धवट असल्यास आपण केलेला अर्ज अपात्र ठरवला जाऊ शकतो.
  • आपण केलेल्या अर्जा सोबत आवश्यक असणाऱ्या सगळ्या कागदपत्रांच्या प्रती जोडाव्यात.
  • संपूर्ण जाहिरात वाचून मगच अर्ज करावा.
  • जाहिरातीत दिलेल्या शेवटच्या तारिखे आधी आपला अर्ज सादर करावा.
  • जाहिराती मध्ये दिलेल्या शेवटच्या तारिखे नंतर कोणताही अर्ज स्वीकारला जाणार नाही.
  • दररोज अशाच सरकारी नोकरी बद्दल उपडेट मिळवण्यासाठी आजच आमच्या telegram ग्रुप ला जॉईन व्हा.
  • आमच्या telegram ग्रुप ला जॉईन होण्यासाठी खाली दिलेल्या इमेज वर क्लिक करा.

महत्वाच्या तारखा :-

अर्ज करण्याची शेवटची तारीख – ०५ जुलै २०२३

या भरती संबंधी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आपण खाली दिलेल्या अधिकृत संकेतसथळाला भेट देऊ शकता किंवा PDF डाउनलोड करू शकता.

To know more about this notification you can visit official website or can download PDF.

वारंवार विचारले जाणारे काही प्रश्न व त्यांची उत्तरे

१. अभिनंदन अर्बन को ऑपेराटीव्ह बँक भरतीमध्ये अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती ?

  • या पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ०५ जुलै २०२३ अशी आहे.

२. या पदासाठी अर्ज कोणत्या पद्धतीने करावा ?

  • या पदासाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावा.

Official Website / अधिकृत वेबसाइट


Download PDF 



Leave a comment