ACTREC Mumbai Bharti | ACTREC मुंबई भरती

ACTREC Mumbai Bharti

ACTREC Mumbai Bharti : टाटा मेमोरियल सेंटर – ACTREC यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार “लिफ्ट तंत्रज्ञपदांसाठी अर्ज मागवले जात आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने या जाहिरातीसाठी अर्ज करणे अपेक्षित आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ ऑगस्ट २०२३ अशी आहे. सर्व इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या तारखे आधी अर्ज करणे अपॆशीत आहे. या जाहिरातीसंबंधी सर्व माहिती जसे की वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, कामाचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत सगळ्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत. वाचकांना हे निवेदन करण्यात येत आहे कि त्यांनी अर्ज करण्याच्या आधी खाली दिलेला लेख संपूर्ण वाचावा आणि मगच अर्ज करावा. या आणि या सारख्या अजून नोकरी संबंधी माहिती जाणून घेण्यासाठी आजच आमच्या Telegram ग्रुप ला जॉईन व्हा. धन्यवाद !!

The TATA Memorial Trust – ACTREC has issued the notification regarding the recruitment of the Lift Technician Posts. The Candidates who are interested and eligible for this posts can apply Offline. The last date to apply for this post is 25 August 2023 , All the eligible and interested candidates requested to apply for this post on or before the last date. All the important details about notification like total post, required educational qualification, age criteria, job location, apply mode all such details are given below. Candidates suggested that before filling application form must read the complete article about the same. For such notifications and updates join our Telegram group today.

ACTREC Mumbai Bharti

Important information about ACTREC Mumbai Bharti :

Total PostNot Mentioned

Post Name For ACTREC Mumbai Bharti :

Post NameNo. of Vacancies
Lift Technician

Eligibility For ACTREC Mumbai Bharti :

Post NameEligibility
Lift TechnicianCandidate should have passed ITI from Govt. recognized Institute / NCVT certification and should have minimum on job work experience of five years with reputed lift manufacturer.

Age Limit For ACTREC Mumbai Bharti :

Post NameAge
Lift TechnicianUp to 35 Years

Salary For ACTREC Mumbai Bharti :

Post NameSalary [ ₹ ]
Lift Technician₹ 30,000 to ₹ 40,000

Application Mode : Offline

Job Location For ACTREC Mumbai Bharti : Mumbai

Official Website :- actrec.gov.in

ACTREC Mumbai Bharti

Important Notice

  • Please read entire advertisement before applying for the post.
  • If information provided by candidate is incomplete then his or her candidature may get disqualified.
  • Make sure you have attached all important and required documents with your application.
  • It is suggested that you must fill application form after reading this article.
  • it’s necessary that you have submitted your application on or before the last date of application.
  • Any application submitted after the last date of application will not be considered.
  • To get such daily updates regarding government jobs you must join our telegram group today.
  • To join our telegram group click on the image below.
Important Dates

Last date of application – 25 August 2023

More Recruitments like this :-

NTPC Bharti 2023 | NTPC अंतर्गत रिक्त जागांसाठी भरती सुरु

CME Pune Bharti | कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनीरिंग पुणे भरती

Comptroller and Auditor General Bharti | भारतीय लेखा परीक्षण आणि लेखा विभाग महाभरती

IISER Pune Bharti | भारतीय विज्ञान शिक्षण संस्था पुणे भरती

TMC Bharti 2023 | ठाणे महानगरपालिका अंतर्गत नर्स पदाची भरती

ACTREC मुंबई भरतीसंबंधी महत्वाची माहिती :

एकूण जागा :- माहिती दिलेली नाही

ACTREC मुंबई भरती पदाचे नाव :-

पदाचे नावपदसंख्या
लिफ्ट तंत्रज्ञ

अर्ज करण्याची पद्धत :- ऑफलाईन

ACTREC मुंबई भरती पात्रता :-

पदाचे नावपात्रता
लिफ्ट तंत्रज्ञCandidate should have passed ITI from Govt. recognized Institute / NCVT certification and should have minimum on job work experience of five years with reputed lift manufacturer

ACTREC मुंबई वयोमर्यादा :-

पदाचे नाववयोमर्यादा
लिफ्ट तंत्रज्ञ३५ वर्षे

ACTREC मुंबई भरती पगार :-

पदाचे नावपगार [ ₹ ]
लिफ्ट तंत्रज्ञ₹ ३०,००० ते ₹ ४०,०००

ACTREC मुंबई भरती कामाचे ठिकाण :- मुंबई

अधिकृत संकेतस्थळ :- actrec.gov.in

ACTREC मुंबई भरती

महत्वाच्या सूचना :

  • अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • आपण केलेल्या अर्जा मधील माहिती अपूर्ण किंवा अर्धवट असल्यास आपण केलेला अर्ज अपात्र ठरवला जाऊ शकतो.
  • आपण केलेल्या अर्जा सोबत आवश्यक असणाऱ्या सगळ्या कागदपत्रांच्या प्रती जोडाव्यात.
  • संपूर्ण जाहिरात वाचून मगच अर्ज करावा.
  • जाहिरातीत दिलेल्या शेवटच्या तारिखे आधी आपला अर्ज सादर करावा.
  • जाहिराती मध्ये दिलेल्या शेवटच्या तारिखे नंतर कोणताही अर्ज स्वीकारला जाणार नाही.
  • दररोज अशाच सरकारी नोकरी बद्दल उपडेट मिळवण्यासाठी आजच आमच्या telegram ग्रुप ला जॉईन व्हा.
  • आमच्या telegram ग्रुप ला जॉईन होण्यासाठी खाली दिलेल्या इमेज वर क्लिक करा.

महत्वाच्या तारखा :-

अर्ज करण्याची शेवटची तारीख – २५ ऑगस्ट २०२३

या भरती संबंधी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आपण खाली दिलेल्या अधिकृत संकेतसथळाला भेट देऊ शकता किंवा PDF डाउनलोड करू शकता.

To know more about this notification you can visit official website or can download PDF.

वारंवार विचारले जाणारे काही प्रश्न व त्यांची उत्तरे

१. ACTREC मुंबई भरतीमध्ये अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती ?

  • या पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ ऑगस्ट २०२३ अशी आहे.

२. या पदासाठी अर्ज कोणत्या पद्धतीने करावा ?

  • या पदासाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावा.

Official Website / अधिकृत वेबसाइट


DOWNLOAD PDF



Leave a comment