Bombay High Court Bharti | बॉम्बे हाय कोर्ट भरती

Bombay High Court Bharti

Bombay High Court Bharti : बॉम्बे हाय कोर्ट यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार “लिपिक – टंकलेखक , शिपाईपदांसाठी एकूण ४१२ जागांसाठी अर्ज मागवले जात आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने या जाहिरातीसाठी अर्ज करणे अपेक्षित आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १८ डिसेंबर २०२३ अशी आहे. सर्व इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या तारखे आधी अर्ज करणे अपॆशीत आहे. जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या अंतिम तारखे नंतर केलेला अर्ज हा भरती प्रक्रीयेमध्ये ग्राह्य धरला जाणार नाही याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी. या जाहिरातीसंबंधी सर्व माहिती जसे की वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, कामाचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत सगळ्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत. वाचकांना हे निवेदन करण्यात येत आहे कि त्यांनी अर्ज करण्याच्या आधी खाली दिलेला लेख संपूर्ण वाचावा आणि मगच अर्ज करावा. या आणि या सारख्या अजून नोकरी संबंधी माहिती जाणून घेण्यासाठी आजच आमच्या Telegram ग्रुप ला जॉईन व्हा. धन्यवाद !!

The Bombay High Court has issued the notification regarding the recruitment of the Clerk – Typist , Peon / Hamal Posts. There are total 412 vacancies available for this post in Bombay High Court. The Candidates who are interested and eligible for this posts in Bombay High Court can apply Online. The last date to apply for this post is 18 December 2023 , All the eligible and interested candidates requested to apply for this post on or before the last date. Any application received after the last date mentioned in the advertisement will not be considered for the recruitment process. All the important details about notification like total post, required educational qualification, age criteria, job location, apply mode all such details are given below. Candidates suggested that before filling application form must read the complete article about the same. For such notifications and updates join our Telegram group today.

Bombay High Court Bharti

Total Post 412

Post Name For Bombay High Court Bharti :

Post NameNo. of Vacancies
Clerk – Typist286
Peon / Hamal126
Total412

Eligibility For Bombay High Court Bharti :

Post NameEligibility
Clerk – Typist1. Candidate must poses a degree from recognized university.
2. Adequate knowledge of the regional language of the Court in the District
3. Typing Certificate
4. Computer Certificate
Peon / Hamal1. Minimum 7th Std Pass
2. Good Physique

Age Limit For Bombay High Court Bharti :

Post NameAge
Clerk – Typist18 to 38 Years
Peon / Hamal18 to 38 Years

Salary For Bombay High Court Bharti :

Post NameSalary [ ₹ ]
Clerk – Typist₹ 38,600 – ₹ 122,800
Peon / Hamal₹ 15,000 – ₹ 47,600

Application Mode : Online [ Apply Here ]

Job Location :- Mumbai

Official Website :- districts.ecourt.gov.in

Bombay High Court Bharti

Important Notice

  • Please read entire advertisement before applying for the post.
  • If information provided by candidate is incomplete then his or her candidature may get disqualified.
  • Make sure you have attached all important and required documents with your application.
  • It is suggested that you must fill application form after reading this article.
  • it’s necessary that you have submitted your application on or before the last date of application.
  • Any application submitted after the last date of application will not be considered.
  • To get such daily updates regarding government jobs you must join our telegram group today.
  • To join our telegram group click on the image below.
Important Dates

Last Date of Application – 18 December 2023

More Recruitments like this :-

District Court Sangli Bharti | जिल्हा न्यायालय सांगली भरती

District Court Satara Bharti | जिल्हा न्यायालय सातारा भरती

District Court Beed Bharti | जिल्हा न्यायालय बीड भरती

District Court Dhule Bharti | जिल्हा न्यायालय धुळे भरती

आज प्रकाशित झालेल्या नवनवीन भरती

District Court Buldhana Bharti | जिल्हा न्यायालय बुलढाणा भरती

District Court Ahmednagar Bharti | जिल्हा न्यायालय अहमदनगर भरती

District Court Osmanabad Bharti | जिल्हा न्यायालय उस्मानाबाद भरती

District Court Thane Bharti | जिल्हा न्यायालय ठाणे भरती

Click Here to Join Telegram Group | आमच्या टेलिग्राम ग्रुप ला जॉईन करा

बॉम्बे हाय कोर्ट भरतीसंबंधी महत्वाची माहिती :

एकूण जागा :- ४१२

बॉम्बे हाय कोर्ट भरती पदाचे नाव :-

पदाचे नावपदसंख्या
लिपिक – टंकलेखक२८६
शिपाई / हमाल१२६
एकूण४१२

अर्ज करण्याची पद्धत :- ऑनलाईन [ येथे अर्ज करा ]

बॉम्बे हाय कोर्ट भरती पात्रता :-

पदाचे नावपात्रता
लिपिक – टंकलेखक१. कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर
२. जिल्हयातील न्यायालयाच्या प्रादेशिक भाषेचे पुरेसे ज्ञान असणे आवश्यक आहे
३. संगणक टंकलेखन सरकारी प्रमाणपत्र
४. संगणक प्राविण्य प्रमाणपत्र
शिपाई / हमाल१. किमान ७ वी पास
२. उत्तम शारीरिक क्षमता

बॉम्बे हाय कोर्ट भरती वयोमर्यादा :-

पदाचे नाववयोमर्यादा
लिपिक – टंकलेखक१८ ते ३८ वर्षे
शिपाई / हमाल१८ ते ३८ वर्षे

बॉम्बे हाय कोर्ट भरती पगार :-

पदाचे नावपगार [ ₹ ]
लिपिक – टंकलेखक₹ ३८,६०० ते ₹ १२२,८००
शिपाई / हमाल₹ १५,००० ते ₹ ४७,६००

कामाचे ठिकाण :- मुंबई

अधिकृत संकेतस्थळ :- districts.ecourt.gov.in

बॉम्बे हाय कोर्ट भरती

महत्वाच्या सूचना :

  • अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • आपण केलेल्या अर्जा मधील माहिती अपूर्ण किंवा अर्धवट असल्यास आपण केलेला अर्ज अपात्र ठरवला जाऊ शकतो.
  • आपण केलेल्या अर्जा सोबत आवश्यक असणाऱ्या सगळ्या कागदपत्रांच्या प्रती जोडाव्यात.
  • संपूर्ण जाहिरात वाचून मगच अर्ज करावा.
  • जाहिरातीत दिलेल्या शेवटच्या तारिखे आधी आपला अर्ज सादर करावा.
  • जाहिराती मध्ये दिलेल्या शेवटच्या तारिखे नंतर कोणताही अर्ज स्वीकारला जाणार नाही.
  • दररोज अशाच सरकारी नोकरी बद्दल उपडेट मिळवण्यासाठी आजच आमच्या telegram ग्रुप ला जॉईन व्हा.
  • आमच्या telegram ग्रुप ला जॉईन होण्यासाठी खाली दिलेल्या इमेज वर क्लिक करा.

महत्वाच्या तारखा :-

अर्ज करण्याची शेवटची तारीख – १८ डिसेंबर २०२३

या भरती संबंधी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आपण खाली दिलेल्या अधिकृत संकेतसथळाला भेट देऊ शकता किंवा PDF डाउनलोड करू शकता.

To know more about this notification you can visit official website or can download PDF.

वारंवार विचारले जाणारे काही प्रश्न व त्यांची उत्तरे

१. बॉम्बे हाय कोर्ट भरतीमध्ये अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती ?

  • या पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १८ डिसेंबर २०२३ अशी आहे.

२. या पदासाठी अर्ज कोणत्या पद्धतीने करावा ?

  • या पदासाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावा.

Official Website / अधिकृत वेबसाइट


DOWNLOAD PDF



Leave a comment