Cochin Shipyard Bharti 2023 | कोचीन शिपयार्ड येथे भरती सुरु

Cochin Shipyard Bharti 2023

Cochin Shipyard Bharti 2023 : कोचीन शिपयार्ड यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार “रिगर प्रशिक्षणार्थी , कार्यकारी प्रशिक्षणार्थीपदांसाठी एकूण ६० जागांसाठी अर्ज मागवले जात आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने या जाहिरातीसाठी अर्ज करणे अपेक्षित आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १४ आणि २० जुलै २०२३ अशी आहे. सर्व इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या तारखे आधी अर्ज करणे अपॆशीत आहे. या जाहिरातीसंबंधी सर्व माहिती जसे की वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, कामाचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत सगळ्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत. वाचकांना हे निवेदन करण्यात येत आहे कि त्यांनी अर्ज करण्याच्या आधी खाली दिलेला लेख संपूर्ण वाचावा आणि मगच अर्ज करावा. या आणि या सारख्या अजून नोकरी संबंधी माहिती जाणून घेण्यासाठी आजच आमच्या Telegram ग्रुप ला जॉईन व्हा. धन्यवाद !!

The Cochin Shipyard has issued the notification regarding the recruitment of the Rigger Trainee , Executive Trainee Posts. There are total 60 vacancies available for this post in Cochin Shipyard. The Candidates who are interested and eligible for this posts can apply Online. The last date to apply for this post is 14 & 20 July 2023, All the eligible and interested candidates requested to apply for this post on or before the last date. All the important details about notification like total post, required educational qualification, age criteria, job location, apply mode all such details are given below. Candidates suggested that before filling application form must read the complete article about the same. For such notifications and updates join our Telegram group today.

Cochin Shipyard Bharti 2023

Important information about Cochin Shipyard Bharti 2023 :

Total Post60

Post Name:

  • Rigger Trainee – 30
  • Executive Trainee – 30

Education:

  • Rigger Trainee
    • Pass in VIII Std.
    • Graduates or Diploma holders or persons having such other higher qualifications are not eligible
  • Executive Trainee
    • Minimum 65% marks in Mechanical Engineering / Electrical Engineering / Electronics Engineering / Instrumentation Engineering / Naval Architecture / Safety Engineering

Age Limit : –

  1. Rigger Trainee – 18 to 20 Years
  2. Executive Trainee – Up to 27 Years

Application Mode : Online

Job Location :

  • Cochin

Salary :

  1. Rigger Trainee – ₹ 6000/- to ₹ 7000/-
  2. Executive Trainee – ₹ 1,09,342/-

Official Website :- cochinshipyard.in

Cochin Shipyard Bharti 2023

Important Notice :

  • Please read entire advertisement before applying for the post.
  • If information provided by candidate is incomplete then his or her candidature may get disqualified.
  • Make sure you have attached all important and required documents with your application.
  • It is suggested that you must fill application form after reading this article.
  • it’s necessary that you have submitted your application on or before the last date of application.
  • Any application submitted after the last date of application will not be considered.
  • To get such daily updates regarding government jobs you must join our telegram group today.
  • To join our telegram group click on the image below.
Important Dates

Last date of application – 14 & 20 July 2023

More Recruitments like this :-

SSC MTS Recruitment 2023 | स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत MTS & हवालदार पदासाठी भरती सुरु

AIC Recruitment 2023 | भारतीय कृषी विमा कंपनी येथे भरती सुरु

IBPS Clerk Recruitment 2023 | IBPS मार्फत लिपिक पदासाठी मेगा भरती सुरु

Thane Municipal Corporation Bharti | ठाणे महानगरपालिकेत भरती सुरु

Indo Tibetan Border Police Bharti | इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस भरती सुरु

कोचीन शिपयार्ड भरतीसंबंधी महत्वाची माहिती :

एकूण जागा :- ६०

पदाचे नाव :-

  1. रिगर प्रशिक्षणार्थी – ३०
  2. कार्यकारी प्रशिक्षणार्थी –  ३०

वयोमर्यादा :-

  1. रिगर प्रशिक्षणार्थी – १८ ते २० वर्षे
  2. कार्यकारी प्रशिक्षणार्थी – २७ वर्षांपर्यंत

अर्ज करण्याची पद्धत :- ऑनलाईन

शैक्षणिक पात्रता :-

  • रिगर प्रशिक्षणार्थी
    • ८ वी पास
    • पदवीधर किंवा डिप्लोमा धारक अशा इतर उच्च पात्रता असलेले व्यक्ती पात्र नाहीत.
  • कार्यकारी प्रशिक्षणार्थी
    • मान्यताप्राप्त विद्यापीठातून किमान ६५% गुणांसह  मेकॅनिकल इंजिनिअरींग / इलेक्ट्रिकल इंजिनिअरींग / इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरींग / इंस्ट्रूमेंटेशन इंजिनिअरींग / नव्हल आर्किटेक्चर / सुरक्षा इंजिनिअरींग

कामाचे ठिकाण :- कोचीन

पगार :-

  • रिगर प्रशिक्षणार्थी – ₹ ६००० ते ₹ ७०००
  • कार्यकारी प्रशिक्षणार्थी – ₹ १,०९,३४२

अधिकृत संकेतस्थळ :- cochinshipyard.in

कोचीन शिपयार्ड भरती

महत्वाच्या सूचना :

  • अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • आपण केलेल्या अर्जा मधील माहिती अपूर्ण किंवा अर्धवट असल्यास आपण केलेला अर्ज अपात्र ठरवला जाऊ शकतो.
  • आपण केलेल्या अर्जा सोबत आवश्यक असणाऱ्या सगळ्या कागदपत्रांच्या प्रती जोडाव्यात.
  • संपूर्ण जाहिरात वाचून मगच अर्ज करावा.
  • जाहिरातीत दिलेल्या शेवटच्या तारिखे आधी आपला अर्ज सादर करावा.
  • जाहिराती मध्ये दिलेल्या शेवटच्या तारिखे नंतर कोणताही अर्ज स्वीकारला जाणार नाही.
  • दररोज अशाच सरकारी नोकरी बद्दल उपडेट मिळवण्यासाठी आजच आमच्या telegram ग्रुप ला जॉईन व्हा.
  • आमच्या telegram ग्रुप ला जॉईन होण्यासाठी खाली दिलेल्या इमेज वर क्लिक करा.

महत्वाच्या तारखा :-

अर्ज करण्याची शेवटची तारीख – १४ आणि २० जुलै २०२३

या भरती संबंधी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आपण खाली दिलेल्या अधिकृत संकेतसथळाला भेट देऊ शकता किंवा PDF डाउनलोड करू शकता.

To know more about this notification you can visit official website or can download PDF.

वारंवार विचारले जाणारे काही प्रश्न व त्यांची उत्तरे

१. कोचीन शिपयार्ड भरतीमध्ये अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती ?

  • या पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १४ आणि २० जुलै २०२३ अशी आहे.

२. या पदासाठी अर्ज कोणत्या पद्धतीने करावा ?

  • या पदासाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावा.

Official Website / अधिकृत वेबसाइट


Download PDF [ Rigger Trainee ]

Download PDF 2 [ Executive Trainee ]



Leave a comment