CSIR CDRI Recruitment 2024

CSIR CDRI Recruitment 2024 : केंद्रीय औषधी अनुसंधान संस्थान यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार “Driver, Technician” पदासाठी एकूण 19 जागांसाठी अर्ज मागवले जात आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने या जाहिरातीसाठी अर्ज करणे अपेक्षित आहे. अर्ज करण्या संबंधित सर्व माहिती खाली दिलेल्या मजकूर मध्ये नमूद केलेली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 ऑगस्ट 2024 अशी आहे. सर्व इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या तारखे आधी अर्ज करणे अपॆशीत आहे. जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या अंतिम तारखे नंतर केलेला अर्ज हा भरती प्रक्रीयेमध्ये ग्राह्य धरला जाणार नाही याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.
मित्रांनो या जाहिरातीसंबंधी सर्व माहिती जसे की वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, कामाचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत सगळ्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत. वाचकांना हे निवेदन करण्यात येत आहे कि त्यांनी अर्ज करण्याच्या आधी खाली दिलेला लेख संपूर्ण वाचावा आणि मगच अर्ज करावा. या आणि या सारख्या अजून नोकरी संबंधी माहिती जाणून घेण्यासाठी आजच आमच्या WhatsApp ग्रुप ला जॉईन व्हा. धन्यवाद !!
What is CSIR CDRI :
Council of Scientific & Industrial Research केंद्रीय औषधी अनुसंधान संस्थान हे भारत सरकारचे औषधांसंबंधी संशोधन करणारी संस्था आहे. १९५१ साली तत्कालीन प्रधानमंत्री श्री जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते उभारण्यात आले. नवनवीन औषधांचा शोध लावून आणि महागड्या औषधांचे स्वस्त पर्यायी औषध बनवून देशात आरोग्य क्षेत्रात प्रगती केली आहे.
