CSIR NEERI Nagpur Recruitment 2024

CSIR NEERI Nagpur Recruitment 2024 : वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन महामंडळ – राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संस्था नागपूर यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार “Scientific Administrative Assistant“ पदासाठी एकूण 02 जागांसाठी अर्ज मागवले जात आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने या जाहिरातीसाठी अर्ज करणे अपेक्षित आहे. अर्ज करण्या संबंधित सर्व माहिती खाली दिलेल्या मजकूर मध्ये नमूद केलेली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 जुलै 2024 अशी आहे. सर्व इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या तारखे आधी अर्ज करणे अपॆशीत आहे. जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या अंतिम तारखे नंतर केलेला अर्ज हा भरती प्रक्रीयेमध्ये ग्राह्य धरला जाणार नाही याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.
मित्रांनो या जाहिरातीसंबंधी सर्व माहिती जसे की वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, कामाचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत सगळ्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत. वाचकांना हे निवेदन करण्यात येत आहे कि त्यांनी अर्ज करण्याच्या आधी खाली दिलेला लेख संपूर्ण वाचावा आणि मगच अर्ज करावा. या आणि या सारख्या अजून नोकरी संबंधी माहिती जाणून घेण्यासाठी आजच आमच्या WhatsApp ग्रुप ला जॉईन व्हा. धन्यवाद !!
What is the CSIR NEERI :
वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन महामंडळ [ CSIR ] ही भारत सरकारची संस्था आहे. २६ सप्टेंबर १९४२ रोजी वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन संस्थेची सुरवात झाली. देशाचे पंतप्रधान हे या संस्थेचे प्रमुख असतात. राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संस्था ही १९५८ साली उभारण्यात आली. या संस्थेचे प्रमुख सुद्धा देशाचे पंतप्रधानच गणले जातात.
