DGFT Recruitment 2024: विदेश व्यापार महानिदेशलाय यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार “Upper Divisional Clerk” पदांसाठी एकूण 21 जागांसाठी अर्ज मागवले जात आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑफलाईनपद्धतीने या जाहिरातीसाठी अर्ज करणे अपेक्षित आहे. अर्ज करण्या संबंधित सर्व माहिती खाली दिलेल्या मजकूर मध्ये नमूद केलेली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मे 2024अशी आहे. सर्व इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या तारखे आधी अर्ज करणे अपॆशीत आहे. जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या अंतिम तारखे नंतर केलेला अर्ज हा भरती प्रक्रीयेमध्ये ग्राह्य धरला जाणार नाही याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.
मित्रांनो या जाहिरातीसंबंधी सर्व माहिती जसे की वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, कामाचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत सगळ्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत. वाचकांना हे निवेदन करण्यात येत आहे कि त्यांनी अर्ज करण्याच्या आधी खाली दिलेला लेख संपूर्ण वाचावा आणि मगच अर्ज करावा. या आणि या सारख्या अजून नोकरी संबंधी माहिती जाणून घेण्यासाठी आजच आमच्याWhatsApp ग्रुप ला जॉईन व्हा. धन्यवाद !!
What is DGFT :
विदेश व्यापार महानिदेशलाय हे भारत देशाचे विदेशातील व्यापार संबंधी नियम आखणीचे काम करते. विदेश व्यापार महानिदेशलायाकडे सर्व आयात व्यापारी , निर्यात व्यापारी, संबंधित आकडेवारी यांची माहिती असते. विदेश व्यापार महानिदेशलाय हे प्रमुख विभागांपैकी एक मानले जाते, कारण प्रत्येक देशासाठी त्याचा व्यापार सुरळीत चालन महत्वाचे असते. व्यापार देशात पैसे आणतो आणि रोजगार निर्माण करतो.
DGFT Recruitment 2024
विदेश व्यापार महानिदेशलायभरतीसंबंधी महत्वाची माहिती :
एकूण जागा :- 21
पदाचे नाव आणि पदसंख्या :
पदाचे नाव
पदसंख्या
Upper Divisional Clerk
21
शैक्षणिक पात्रता DGFT भरती :
पदाचे नाव
शैक्षणिक पात्रता
Upper Divisional Clerk
> Analogue post on regular basis > 05 year experience of Lower Divisional Clerk