CDAC Pune Bharti 2023 | प्रगत संगणक विकास केंद्र अंतर्गत भरती सुरु

CDAC Pune Bharti 2023

CDAC Pune Bharti 2023 : प्रगत संगणक विकास केंद्र यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार “रेजिस्ट्रारपदांसाठी एकूण ०१ जागांसाठी अर्ज मागवले जात आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने या जाहिरातीसाठी अर्ज करणे अपेक्षित आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ ऑगस्ट २०२३ अशी आहे. सर्व इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या तारखे आधी अर्ज करणे अपॆशीत आहे. या जाहिरातीसंबंधी सर्व माहिती जसे की वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, कामाचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत सगळ्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत. वाचकांना हे निवेदन करण्यात येत आहे कि त्यांनी अर्ज करण्याच्या आधी खाली दिलेला लेख संपूर्ण वाचावा आणि मगच अर्ज करावा. या आणि या सारख्या अजून नोकरी संबंधी माहिती जाणून घेण्यासाठी आजच आमच्या Telegram ग्रुप ला जॉईन व्हा. धन्यवाद !!

The Centre for Development of Advance Computing has issued the notification regarding the recruitment of the Registrar Posts. There are total 01 vacancies available for this post in CDAC. The Candidates who are interested and eligible for this posts can apply Online. The last date to apply for this post is 31 August 2023, All the eligible and interested candidates requested to apply for this post on or before the last date. All the important details about notification like total post, required educational qualification, age criteria, job location, apply mode all such details are given below. Candidates suggested that before filling application form must read the complete article about the same. For such notifications and updates join our Telegram group today.

CDAC Pune Bharti 2023

Important information about CDAC Pune Bharti 2023 :

Total Post01

Post Name : Registrar

Eligibility:

  • Graduation in any discipline with 24 years of post-qualification experience   OR
  • LLB/Post-Graduation in any discipline with 22 years of post-qualification experience        OR
  • CS/Two years full time MBA or PG Diploma in Management/LLM with 20 years of post-qualification experience            OR
  • Ph. D. with 18 years of post-qualification experience.
  • Half of the total experience should be in Administrative/ HR/ Finance/ Legal 

Age : Up to 56 Years

Application Mode : Online

Application Link : Click Here

Job Location :

  • Pune

Official Website :- cdac.in

CDAC Pune Bharti 2023

Important Notice :

  • Please read entire advertisement before applying for the post.
  • If information provided by candidate is incomplete then his or her candidature may get disqualified.
  • Make sure you have attached all important and required documents with your application.
  • It is suggested that you must fill application form after reading this article.
  • it’s necessary that you have submitted your application on or before the last date of application.
  • Any application submitted after the last date of application will not be considered.
  • To get such daily updates regarding government jobs you must join our telegram group today.
  • To join our telegram group click on the image below.
Important Dates

Last date of application – 31 August 2023

More Recruitments like this :-

MERC Mumbai Recruitment 2023 | महाराष्ट्र विद्युत नियामक आयोग येथे भरती सुरु

CSIR-NEERI Nagpur Recruitment 2023 | CSIR-राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था नागपूर येथे भरती सुरु

Indian Post Payment Bank Recruitment | इंडिया पोस्ट पेमेन्टस बँक येथे भरती सुरु

IBPS PO Recruitment 2023 | सरकारी बँकांमध्ये अधिकारी पदासाठी ३०००+ जागांसाठी भरती सुरु

RCFL Mumbai Bharti 2023 | राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड येथे भरती सुरु

प्रगत संगणक विकास केंद्र अंतर्गत भरतीसंबंधी महत्वाची माहिती :

एकूण जागा :- ०१

पदाचे नाव :- रेजिस्ट्रार

अर्ज करण्याची पद्धत :- ऑनलाईन

ऑनलाईन अर्ज करा :- क्लिक करा

वयोमर्यादा :- ५६ वर्षांपर्यंत

पात्रता :-

  • Graduation in any discipline with 24 years of post-qualification experience   OR
  • LLB/Post-Graduation in any discipline with 22 years of post-qualification experience        OR
  • CS/Two years full time MBA or PG Diploma in Management/LLM with 20 years of post-qualification experience            OR
  • Ph. D. with 18 years of post-qualification experience.
  • Half of the total experience should be in Administrative/ HR/ Finance/ Legal 

कामाचे ठिकाण :-

  • पुणे

अधिकृत संकेतस्थळ :- cdac.in

प्रगत संगणक विकास केंद्र अंतर्गत भरती

महत्वाच्या सूचना :

  • अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • आपण केलेल्या अर्जा मधील माहिती अपूर्ण किंवा अर्धवट असल्यास आपण केलेला अर्ज अपात्र ठरवला जाऊ शकतो.
  • आपण केलेल्या अर्जा सोबत आवश्यक असणाऱ्या सगळ्या कागदपत्रांच्या प्रती जोडाव्यात.
  • संपूर्ण जाहिरात वाचून मगच अर्ज करावा.
  • जाहिरातीत दिलेल्या शेवटच्या तारिखे आधी आपला अर्ज सादर करावा.
  • जाहिराती मध्ये दिलेल्या शेवटच्या तारिखे नंतर कोणताही अर्ज स्वीकारला जाणार नाही.
  • दररोज अशाच सरकारी नोकरी बद्दल उपडेट मिळवण्यासाठी आजच आमच्या telegram ग्रुप ला जॉईन व्हा.
  • आमच्या telegram ग्रुप ला जॉईन होण्यासाठी खाली दिलेल्या इमेज वर क्लिक करा.

महत्वाच्या तारखा :-

अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३१ ऑगस्ट २०२३

या भरती संबंधी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आपण खाली दिलेल्या अधिकृत संकेतसथळाला भेट देऊ शकता किंवा PDF डाउनलोड करू शकता.

To know more about this notification you can visit official website or can download PDF.

वारंवार विचारले जाणारे काही प्रश्न व त्यांची उत्तरे

१. प्रगत संगणक विकास केंद्र अंतर्गत भरतीमध्ये अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती ?

  • या पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ ऑगस्ट २०२३ अशी आहे.

२. या पदासाठी अर्ज कोणत्या पद्धतीने करावा ?

  • या पदासाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावा.

Official Website / अधिकृत वेबसाइट


DOWNLOAD PDF



Leave a comment