ECIL Recruitment 2023: इलेक्ट्रॉनिक्स कोर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडयांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार “शिकाऊ उमेदवार” पदांसाठी एकूण ४८४ जागांसाठी अर्ज मागवले जात आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईनपद्धतीने या जाहिरातीसाठी अर्ज करणे अपेक्षित आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १०ऑक्टोबर २०२३ अशी आहे. सर्व इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या तारखे आधी अर्ज करणे अपॆशीत आहे. जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या अंतिम तारखे नंतर केलेला अर्ज हा भरती प्रक्रीयेमध्ये ग्राह्य धरला जाणार नाही याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी. या जाहिरातीसंबंधी सर्व माहिती जसे की वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, कामाचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत सगळ्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत. वाचकांना हे निवेदन करण्यात येत आहे कि त्यांनी अर्ज करण्याच्या आधी खाली दिलेला लेख संपूर्ण वाचावा आणि मगच अर्ज करावा. या आणि या सारख्या अजून नोकरी संबंधी माहिती जाणून घेण्यासाठी आजच आमच्या Telegram ग्रुप ला जॉईन व्हा. धन्यवाद !!
TheElectronics Corporation of India Limitedhas issued the notification regarding the recruitment of the ApprenticePosts. There are total 484 vacancies available for this posts in ECIL. The Candidates who are interested and eligible for this posts in ECIL can apply Online. The last date to apply for this post is 10 October 2023 , All the eligible and interested candidates requested to apply for this post on or before the last date. Any application received after the last date mentioned in the advertisement will not be considered for the recruitment process. All the important details about notification like total post, required educational qualification, age criteria, job location, apply mode all such details are given below. Candidates suggested that before filling application form must read the complete article about the same. For such notifications and updates join our Telegram group today.
ECIL Recruitment 2023
Important Information About ECIL Recruitment 2023 :
Total Post: 484
Post Name For ECIL Recruitment 2023 :
Post Name
No. of Vacancies
Apprentice
484
Eligibility For ECIL Recruitment 2023 :
Post Name
Eligibility
Apprentice
ITI Pass Certificate i.e. NCVT certificate in the respective Trade