ECIL Recruitment 2024
ECIL Recruitment 2024 : इलेक्ट्रॉनिक्स कोर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार “Graduate Engineer Trainee, Trainee Officer, Deputy Manager, Technician Gr. II” पदासाठी एकूण 81 जागांसाठी अर्ज मागवले जात आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने या जाहिरातीसाठी अर्ज करणे अपेक्षित आहे. अर्ज करण्या संबंधित सर्व माहिती खाली दिलेल्या मजकूर मध्ये नमूद केलेली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जून 2024 अशी आहे. सर्व इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या तारखे आधी अर्ज करणे अपॆशीत आहे. जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या अंतिम तारखे नंतर केलेला अर्ज हा भरती प्रक्रीयेमध्ये ग्राह्य धरला जाणार नाही याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.
मित्रांनो या जाहिरातीसंबंधी सर्व माहिती जसे की वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, कामाचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत सगळ्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत. वाचकांना हे निवेदन करण्यात येत आहे कि त्यांनी अर्ज करण्याच्या आधी खाली दिलेला लेख संपूर्ण वाचावा आणि मगच अर्ज करावा. या आणि या सारख्या अजून नोकरी संबंधी माहिती जाणून घेण्यासाठी आजच आमच्या WhatsApp ग्रुप ला जॉईन व्हा. धन्यवाद !!
What is the ECIL :
इलेट्रॉनिकस कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड [ ECIL ] ही एक सरकारी कंपनी आहे. ११ एप्रिल १९६७ रोजी इलेट्रॉनिकस कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड या कंपनीची स्थापना झाली. इलेट्रॉनिकस कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड या कंपनीने बऱ्याच गोष्टींचे शोध लावले जसे की पहिला Earth Station Antenna , पहिले इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन, अशा या सरकारी कंपनीमध्ये नोकरीची चांगली संधी उपलब्ध झाली आहे.
ECIL Recruitment 2024
इलेक्ट्रॉनिक्स कोर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड भरतीसंबंधी महत्वाची माहिती :
एकूण जागा :- 81
पदाचे नाव आणि पदसंख्या :
पदाचे नाव | पदसंख्या |
---|---|
Graduate Engineer Trainee | 30 |
Trainee Officer [ Finance ] | 07 |
Deputy Manager [ Technical ] | 14 |
Technician Gr. II | 30 |
एकूण | 81 |
पात्रता ECIL Recruitment 2024 :
पदाचे नाव | पात्रता |
---|---|
Graduate Engineer Trainee | Engineering Graduate / Engineering PG in relevant field |
Trainee Officer [ Finance ] | Chartered Accountant / Cost Accountant |
Deputy Manager [ Technical ] | Engineering Graduate / Engineering PG in ECE / EEE |
Technician Gr. II | 10 वी पास सोबत ITI |
ECIL Recruitment 2024 वयोमर्यादा :
पदाचे नाव | वयोमर्यादा |
---|---|
Graduate Engineer Trainee | 27 वर्षे |
Trainee Officer [ Finance ] | 27 वर्षे |
Deputy Manager [ Technical ] | 32 वर्षे |
Technician Gr. II | 27 वर्षे |