Goa Shipyard Bharti 2023 | गोवा शिपयार्ड येथे भरती सुरु

Goa Shipyard Bharti 2023

Goa Shipyard Bharti 2023 : गोवा शिपयार्ड यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार “विविधपदांसाठी एकूण ३७ जागांसाठी अर्ज मागवले जात आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने या जाहिरातीसाठी अर्ज करणे अपेक्षित आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १० जुलै २०२३ अशी आहे. सर्व इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या तारखे आधी अर्ज करणे अपॆशीत आहे. या जाहिरातीसंबंधी सर्व माहिती जसे की वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, कामाचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत सगळ्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत. वाचकांना हे निवेदन करण्यात येत आहे कि त्यांनी अर्ज करण्याच्या आधी खाली दिलेला लेख संपूर्ण वाचावा आणि मगच अर्ज करावा. या आणि या सारख्या अजून नोकरी संबंधी माहिती जाणून घेण्यासाठी आजच आमच्या Telegram ग्रुप ला जॉईन व्हा. धन्यवाद !!

The Goa Shipyard has issued the notification regarding the recruitment of the Various Posts. There are total 37 vacancies available for this post in Goa Shipyard. The Candidates who are interested and eligible for this posts can apply Online. The last date to apply for this post is 10 July 2023, All the eligible and interested candidates requested to apply for this post on or before the last date. All the important details about notification like total post, required educational qualification, age criteria, job location, apply mode all such details are given below. Candidates suggested that before filling application form must read the complete article about the same. For such notifications and updates join our Telegram group today.

Goa Shipyard Bharti 2023

Important information about Goa Shipyard Bharti 2023 :

Total Post37

Post Name:

  1. Graduate Engineers – 15
  2. Technician Apprentice – 05
  3. Graduate – 10
  4. Fresher Apprentice – 07

Education:

  • Graduate Engineers
    • B.E. B.Tech
  • Technician Apprentice
    • Diploma Engg in respective field
  • Graduate
    • B.A B.sc B.Com
  • Fresher Apprentice
    • Std VIII , IX , X School pass out

Application Mode : Online

Job Location :

  • Goa

Salary :

  • Graduate Engineers – ₹ 9000/- per month
  • Technician Apprentice ₹ 8000/- per month
  • Graduate – ₹ 9000/- per month for 1st year & ₹ 9900/- per month for 2nd year
  • Fresher Apprentice
    • Class X pass out ₹ 6000 pm for 1st year & ₹ 6600 pm for 2nd year
    • Class VIII and IX pass out ₹ 5000 pm for 1st year & ₹ 5500 pm for 2nd year

Official Website :- goashipyard.in

Goa Shipyard Bharti 2023

Important Notice :

  • Please read entire advertisement before applying for the post.
  • If information provided by candidate is incomplete then his or her candidature may get disqualified.
  • Make sure you have attached all important and required documents with your application.
  • It is suggested that you must fill application form after reading this article.
  • it’s necessary that you have submitted your application on or before the last date of application.
  • Any application submitted after the last date of application will not be considered.
  • To get such daily updates regarding government jobs you must join our telegram group today.
  • To join our telegram group click on the image below.
Important Dates

Last date of application – 10 July 2023

More Recruitments like this :-

ISP Nashik Bharti 2023 | इंडियन सिक्युरिटी प्रेस नाशिक येथे भरती सुरु

Central Bank of India Bharti 2023 | सेंट्रल बँक ऑफ इंडिया येथे भरती सुरु

IREL Mumbai Bharti 2023 | आईआरईएल (इंडिया) लिमिटेड येथे भरती सुरु

Maha RERA Bharti 2023 | महारेरा येथे भरती सुरु

NFDC Bharti 2023 | नॅशनल फिल्म डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन येथे भरती सुरु

गोवा शिपयार्ड भरतीसंबंधी महत्वाची माहिती :

एकूण जागा :- ३७

पदाचे नाव :-

  1. ग्रॅज्युएट अप्रेंटिस – १५
  2. तंत्रज्ञ शिकाऊ – ०५
  3. पदवीधर शिकाऊ – १०
  4. फ्रेशर शिकाऊ – ०७

अर्ज करण्याची पद्धत :- ऑनलाईन

शैक्षणिक पात्रता :-

  • ग्रॅज्युएट अप्रेंटिस
    • B.E B.Tech
  • तंत्रज्ञ शिकाऊ
    • डिप्लोमा इंजिनेरींग
  • पदवीधर शिकाऊ
    • B.A B.sc B.Com
  • फ्रेशर शिकाऊ
    • इयत्ता ८वी , ९वी , १०वी शाळेतून पास केलेले

कामाचे ठिकाण :- गोवा

पगार :-

  • ग्रॅज्युएट अप्रेंटिस ₹ ९०००/- प्रति महिना
  • तंत्रज्ञ शिकाऊ ₹ ८०००/- प्रति महिना
  • पदवीधर शिकाऊ – ₹ ९००० प्रति महिना पहिल्या वर्षी & ₹ ९९०० प्रति महिना दुसऱ्या वर्षी
  • फ्रेशर शिकाऊ
    • १०वी पास साठी ₹ ६००० प्रति महिना पहिल्या वर्षी ₹ ६६०० प्रति महिना दुसऱ्या वर्षी
    • ८वी आणि ९वी पास साठी ₹ ५००० प्रति महिना पहिल्या वर्षी ₹ ५५०० प्रति महिना दुसऱ्या वर्षी

अधिकृत संकेतस्थळ :- goashipyard.in

गोवा शिपयार्ड भरती

महत्वाच्या सूचना :

  • अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • आपण केलेल्या अर्जा मधील माहिती अपूर्ण किंवा अर्धवट असल्यास आपण केलेला अर्ज अपात्र ठरवला जाऊ शकतो.
  • आपण केलेल्या अर्जा सोबत आवश्यक असणाऱ्या सगळ्या कागदपत्रांच्या प्रती जोडाव्यात.
  • संपूर्ण जाहिरात वाचून मगच अर्ज करावा.
  • जाहिरातीत दिलेल्या शेवटच्या तारिखे आधी आपला अर्ज सादर करावा.
  • जाहिराती मध्ये दिलेल्या शेवटच्या तारिखे नंतर कोणताही अर्ज स्वीकारला जाणार नाही.
  • दररोज अशाच सरकारी नोकरी बद्दल उपडेट मिळवण्यासाठी आजच आमच्या telegram ग्रुप ला जॉईन व्हा.
  • आमच्या telegram ग्रुप ला जॉईन होण्यासाठी खाली दिलेल्या इमेज वर क्लिक करा.

महत्वाच्या तारखा :-

अर्ज करण्याची शेवटची तारीख – १० जुलै २०२३

या भरती संबंधी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आपण खाली दिलेल्या अधिकृत संकेतसथळाला भेट देऊ शकता किंवा PDF डाउनलोड करू शकता.

To know more about this notification you can visit official website or can download PDF.

वारंवार विचारले जाणारे काही प्रश्न व त्यांची उत्तरे

१. गोवा शिपयार्ड भरतीमध्ये अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती ?

  • या पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १० जुलै २०२३ अशी आहे.

२. या पदासाठी अर्ज कोणत्या पद्धतीने करावा ?

  • या पदासाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावा.

Official Website / अधिकृत वेबसाइट


Download PDF



Leave a comment