Govt Medical College Mumbai Bharti | सरकारी मेडिकल कॉलेज मुंबई भरती

Govt Medical College Mumbai Bharti

Govt Medical College Mumbai Bharti : शासकीय मेडिकल कॉलेज आणि जे जे हॉस्पिटल ग्रुप मुंबई यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार “चिकित्सालयीन सहाय्यकपदांसाठी एकूण ०३ जागांसाठी अर्ज मागवले जात आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने या जाहिरातीसाठी अर्ज करणे अपेक्षित आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०५ डिसेंबर २०२३ अशी आहे. सर्व इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या तारखे आधी अर्ज करणे अपॆशीत आहे. जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या अंतिम तारखे नंतर केलेला अर्ज हा भरती प्रक्रीयेमध्ये ग्राह्य धरला जाणार नाही याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी. या जाहिरातीसंबंधी सर्व माहिती जसे की वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, कामाचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत सगळ्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत. वाचकांना हे निवेदन करण्यात येत आहे कि त्यांनी अर्ज करण्याच्या आधी खाली दिलेला लेख संपूर्ण वाचावा आणि मगच अर्ज करावा. या आणि या सारख्या अजून नोकरी संबंधी माहिती जाणून घेण्यासाठी आजच आमच्या Telegram ग्रुप ला जॉईन व्हा. धन्यवाद !!

The Grant Government Medical College & Sir J J Group of Hospitals has issued the notification regarding the recruitment of the Clinical Assistant Posts. There are total 03 vacancies available for this post in GGMC Mumbai. The Candidates who are interested and eligible for this posts in GGMC Mumbai can apply Offline. The last date to apply for this post is 05 December 2023 , All the eligible and interested candidates requested to apply for this post on or before the last date. Any application received after the last date mentioned in the advertisement will not be considered for the recruitment process. All the important details about notification like total post, required educational qualification, age criteria, job location, apply mode all such details are given below. Candidates suggested that before filling application form must read the complete article about the same. For such notifications and updates join our Telegram group today.

Govt Medical College Mumbai Bharti

Important Information About Govt Medical College Mumbai Bharti :

Total Post 03

Post Name For Govt Medical College Mumbai Bharti :

Post NameNo. of Vacancies
Clinical Assistant03

Eligibility For Govt Medical College Mumbai Bharti :

Post NameEligibility
Clinical AssistantBDS degree from recognized university

Age Limit For Govt Medical College Mumbai Bharti :

Post NameAge
Clinical AssistantNot Mentioned

Salary For Govt Medical College Mumbai Bharti :

Post NameSalary [ ₹ ]
Clinical Assistant₹ 7000 + DA

Application Mode : Offline

Job Location : Mumbai

Official Website :- ggmcjjh.com

Govt Medical College Mumbai Bharti

Important Notice

  • Please read entire advertisement before applying for the post.
  • If information provided by candidate is incomplete then his or her candidature may get disqualified.
  • Make sure you have attached all important and required documents with your application.
  • It is suggested that you must fill application form after reading this article.
  • it’s necessary that you have submitted your application on or before the last date of application.
  • Any application submitted after the last date of application will not be considered.
  • To get such daily updates regarding government jobs you must join our telegram group today.
  • To join our telegram group click on the image below.
Important Dates

Last Date of Application – 05 December 2023

More Recruitments like this :-

Vishwas Co-op Bank Bharti | विश्वास कॊ-ऑप बँक नाशिक भरती

BECIL Recruitment 2023 | सरकारी भरती २०२३

ITAT Mumbai Recruitment 2023 | Income Tax मुंबई भरती

SAIL Recruitment 2023 | १० वी पास सरकारी नोकरी

आज प्रकाशित झालेल्या नवनवीन भरती

SEEPZ Mumbai Bharti 2023 | SEEPZ मुंबई भरती

SSC GD Constable Recruitment 2023 | SSC सरकारी नोकरी

Railway Bharti 2023 | १० वी पास रेल्वे भरती

MahaTransco Recruitment 2023 | महापारेषण भरती २०२३

Click Here to Join Telegram Group | आमच्या टेलिग्राम ग्रुप ला जॉईन करा

सरकारी मेडिकल कॉलेज मुंबई भरतीसंबंधी महत्वाची माहिती :

एकूण जागा :- ०३

सरकारी मेडिकल कॉलेज मुंबई भरती पदाचे नाव :-

पदाचे नावपदसंख्या
चिकित्सालयीन सहाय्यक०३

अर्ज करण्याची पद्धत :- ऑफलाईन

सरकारी मेडिकल कॉलेज मुंबई भरती पात्रता :-

पदाचे नावपात्रता
चिकित्सालयीन सहाय्यकBDS पदवी परीक्षा महाराष्ट्रातील मान्यता प्राप्त विद्यापीठातून उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

सरकारी मेडिकल कॉलेज मुंबई भरती वयोमर्यादा :-

पदाचे नाववयोमर्यादा
चिकित्सालयीन सहाय्यकमाहिती दिलेली नाही

सरकारी मेडिकल कॉलेज मुंबई भरती पगार :-

पदाचे नावपगार [ ₹ ]
चिकित्सालयीन सहाय्यक₹ ७००० + महागाई भत्ता

कामाचे ठिकाण :- मुंबई

अधिकृत संकेतस्थळ :- ggmcjjh.com

सरकारी मेडिकल कॉलेज मुंबई भरती

महत्वाच्या सूचना :

  • अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • आपण केलेल्या अर्जा मधील माहिती अपूर्ण किंवा अर्धवट असल्यास आपण केलेला अर्ज अपात्र ठरवला जाऊ शकतो.
  • आपण केलेल्या अर्जा सोबत आवश्यक असणाऱ्या सगळ्या कागदपत्रांच्या प्रती जोडाव्यात.
  • संपूर्ण जाहिरात वाचून मगच अर्ज करावा.
  • जाहिरातीत दिलेल्या शेवटच्या तारिखे आधी आपला अर्ज सादर करावा.
  • जाहिराती मध्ये दिलेल्या शेवटच्या तारिखे नंतर कोणताही अर्ज स्वीकारला जाणार नाही.
  • दररोज अशाच सरकारी नोकरी बद्दल उपडेट मिळवण्यासाठी आजच आमच्या telegram ग्रुप ला जॉईन व्हा.
  • आमच्या telegram ग्रुप ला जॉईन होण्यासाठी खाली दिलेल्या इमेज वर क्लिक करा.

महत्वाच्या तारखा :-

अर्ज करण्याची शेवटची तारीख – ०५ डिसेंबर २०२३

या भरती संबंधी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आपण खाली दिलेल्या अधिकृत संकेतसथळाला भेट देऊ शकता किंवा PDF डाउनलोड करू शकता.

To know more about this notification you can visit official website or can download PDF.

वारंवार विचारले जाणारे काही प्रश्न व त्यांची उत्तरे

१. सरकारी मेडिकल कॉलेज मुंबई भरतीमध्ये अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती ?

  • या पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ०५ डिसेंबर ०२३ अशी आहे.

२. या पदासाठी अर्ज कोणत्या पद्धतीने करावा ?

  • या पदासाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावा.

Official Website / अधिकृत वेबसाइट


DOWNLOAD PDF



Leave a comment