IBPS RRB Notification 2024: IBPS अंतर्गत ग्रामीण बँकांनी यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार “Assistant, Officers” पदासाठी एकूण 9995 जागांसाठी अर्ज मागवले जात आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने या जाहिरातीसाठी अर्ज करणे अपेक्षित आहे. अर्ज करण्या संबंधित सर्व माहिती खाली दिलेल्या मजकूर मध्ये नमूद केलेली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 जून 2024 अशी आहे. सर्व इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या तारखे आधी अर्ज करणे अपॆशीत आहे. जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या अंतिम तारखे नंतर केलेला अर्ज हा भरती प्रक्रीयेमध्ये ग्राह्य धरला जाणार नाही याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.
मित्रांनो या जाहिरातीसंबंधी सर्व माहिती जसे की वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, कामाचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत सगळ्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत. वाचकांना हे निवेदन करण्यात येत आहे कि त्यांनी अर्ज करण्याच्या आधी खाली दिलेला लेख संपूर्ण वाचावा आणि मगच अर्ज करावा. या आणि या सारख्या अजून नोकरी संबंधी माहिती जाणून घेण्यासाठी आजच आमच्याWhatsApp ग्रुप ला जॉईन व्हा. धन्यवाद !!
What is the RRB :
ग्रामीण बँक या सरकारच्या मालकीच्या बँक आहेत. भारत देशातील सगळ्या ग्रामीण बँका या वित्तीय मंत्रालयाच्या अधिपत्याखाली येतात. भारत सरकार , राज्य सरकार आणि नेमलेली सरकारी बँक यांची हिस्सेदारी ५०:३५:१५ या भागात विभागलेली असते. ग्रामीण बँकेची स्थापना खेडेगावात प्रत्येक व्यक्तीपर्यंत बँकिंग सुविधा उपलब्ब्ध करून देण्याच्या हेतूने केली गेली. १९७५ साली प्रत्येक राज्यात ग्रामीण बँकेची स्थापना करण्यात आली. सध्याच्या घडीला ४३ ग्रामीण बँका देशात कार्यरत आहेत.
IBPS RRB Notification 2024
ग्रामीण बँक भरतीसंबंधी महत्वाची माहिती :
एकूण जागा :- 9995
पदाचे नाव आणि पदसंख्या :
पदाचे नाव
पदसंख्या
Office Assistant
5585
Officer Scale I
3499
Officer Scale II [ Agri ]
70
Officer Scale II [ Law ]
30
Officer Scale II [ CA ]
60
Officer Scale II [ IT ]
94
Officer Scale II [ General Banking ]
496
Officer Scale II [ Marketing ]
11
Officer Scale II [ Treasury ]
21
Officer Scale III
129
एकूण
9995
पात्रता IBPS RRB Notification 2024:
पदाचे नाव
पात्रता
Office Assistant
Bachelors Degree
Officer Scale I
Bachelors Degree
Officer Scale II [ Agri ]
Degree in Agriculture / Horticulture / Dairy / Animal Husbandry / Forestry / Veterinary Science / Agri Engineering / Pisciculture with 02 year experience
Officer Scale II [ Law ]
Degree in Law with 02 years experience
Officer Scale II [ CA ]
CA with 01 year experience
Officer Scale II [ IT ]
Bachelors Degree in Electronics / Communication / CS / IT with 01 year experience
Officer Scale II [ General Banking ]
Bachelors Degree with 02 years experience
Officer Scale II [ Marketing ]
MBA Marketing with 01 year experience
Officer Scale II [ Treasury ]
CA / MBA Finance with 01 year experiennce
Officer Scale III
Bachelors Degree with 05 years Scale I officer experience