ICT Mumbai Recruitment
ICT Mumbai Recruitment : इन्स्टिटयूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजि मुंबई यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार “Junior Research Fellow“ पदांसाठी एकूण 01 जागांसाठी अर्ज मागवले जात आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने या जाहिरातीसाठी अर्ज करणे अपेक्षित आहे. अर्ज करण्या संबंधित सर्व माहिती खाली दिलेल्या मजकूर मध्ये नमूद केलेली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 एप्रिल 2024 अशी आहे. सर्व इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या तारखे आधी अर्ज करणे अपॆशीत आहे. जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या अंतिम तारखे नंतर केलेला अर्ज हा भरती प्रक्रीयेमध्ये ग्राह्य धरला जाणार नाही याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.
मित्रांनो या जाहिरातीसंबंधी सर्व माहिती जसे की वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, कामाचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत सगळ्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत. वाचकांना हे निवेदन करण्यात येत आहे कि त्यांनी अर्ज करण्याच्या आधी खाली दिलेला लेख संपूर्ण वाचावा आणि मगच अर्ज करावा. या आणि या सारख्या अजून नोकरी संबंधी माहिती जाणून घेण्यासाठी आजच आमच्या WhatsApp ग्रुप ला जॉईन व्हा. धन्यवाद !!
What is ICT :
इन्स्टिटयूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजि [ ICT ] हे महाराष्ट्रातील मुंबई शहरामधील एक विद्यापीठ आहे. ०१ ऑक्टोबर १९३३ रोजी इन्स्टिटयूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजि ची स्थापना करण्यात आली. कृष्णसामी वेंकटरमण हे १९३८ साली इन्स्टिटयूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजिचे प्रमुख बनले, वेंकटरमण हे या संस्थेचे पहिले भारतीय प्रमुख होते.