IDBI Bank Notification | IDBI बँक भरती

IDBI Bank Notification

IDBI बँक भरती : IDBI बँक यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार “कनिष्ठ सहाय्यक व्यवस्थापकपदांसाठी एकूण ६०० जागांसाठी अर्ज मागवले जात आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने या जाहिरातीसाठी अर्ज करणे अपेक्षित आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० सप्टेंबर २०२३ अशी आहे. सर्व इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या तारखे आधी अर्ज करणे अपॆशीत आहे. या जाहिरातीसंबंधी सर्व माहिती जसे की वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, कामाचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत सगळ्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत. वाचकांना हे निवेदन करण्यात येत आहे कि त्यांनी अर्ज करण्याच्या आधी खाली दिलेला लेख संपूर्ण वाचावा आणि मगच अर्ज करावा. या आणि या सारख्या अजून नोकरी संबंधी माहिती जाणून घेण्यासाठी आजच आमच्या Telegram ग्रुप ला जॉईन व्हा. धन्यवाद !!

The Industrial Development Bank of India has issued the notification regarding the recruitment of the Junior Assistant Manager Posts.  There are total 600 vacancies available for this post in IDBI. The Candidates who are interested and eligible for this posts can apply Online. The last date to apply for this post is 30 September 2023 , All the eligible and interested candidates requested to apply for this post on or before the last date. All the important details about notification like total post, required educational qualification, age criteria, job location, apply mode all such details are given below. Candidates suggested that before filling application form must read the complete article about the same. For such notifications and updates join our Telegram group today.

IDBI Bank Notification

Important information about IDBI Bank Notification :

Total Post 600

Post Name For IDBI Bank Notification :

Post NameNo. of Vacancies
Junior Assistant Manager600

Eligibility For IDBI Bank Notification :

Post NameEligibility
Junior Assistant Manager1. Candidates should be Graduate from any discipline from a university recognized by Government of India or an equivalent qualification recognized by Government of India. Passing only a diploma course will not be considered as qualifying the eligibility criteria.
2. Candidates are expected to have proficiency in computers.
3. Proficiency in regional language will be preferred.

Age Limit For IDBI Bank Notification :

Post NameAge
Junior Assistant Manager20 to 25 Years

Salary For IDBI Bank Notification :

Post NameSalary [ ₹ ]
Junior Assistant Manager₹ 51,000 – ₹ 54,000

Application Mode : Online [ Apply Here ]

Job Location : All Over India

Official Website :- idbibank.in

IDBI Bank Notification 2023

Important Notice

  • Please read entire advertisement before applying for the post.
  • If information provided by candidate is incomplete then his or her candidature may get disqualified.
  • Make sure you have attached all important and required documents with your application.
  • It is suggested that you must fill application form after reading this article.
  • it’s necessary that you have submitted your application on or before the last date of application.
  • Any application submitted after the last date of application will not be considered.
  • To get such daily updates regarding government jobs you must join our telegram group today.
  • To join our telegram group click on the image below.
Important Dates

Last Date of Application – 30 September 2023

More Recruitments like this :-

NABARD Grade A Recruitment | NABARD अंतर्गत भरती

NIELIT Recruitment 2023 | NIELIT अंतर्गत भरती

ONGC Recruitment 2023 | ONGC अंतर्गत २५०० जागांसाठी भरती

CDSCO Mumbai Recruitment | CDSCO मुंबई भरती

आज प्रकाशित झालेल्या नवनवीन भरती

BIS Recruitment 2023 | भारतीय मानक ब्युरो अंतर्गत भरती

Indian Coast Guard Recruitment | भारतीय तटरक्षक दल भरती

Ratnagiri District Bharti 2023 | रत्नागिरी जिल्हा अंतर्गत १०० जागांसाठी भरती

National Green Tribunal Recruitment | राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण भरती

Click Here to Join Telegram Group | आमच्या टेलिग्राम ग्रुप ला जॉईन करा

IDBI बँक भरतीसंबंधी महत्वाची माहिती :

एकूण जागा :- ६००

IDBI बँक भरती पदाचे नाव :-

पदाचे नावपदसंख्या
कनिष्ठ सहाय्यक व्यवस्थापक६००

अर्ज करण्याची पद्धत :- ऑनलाईन [ क्लिक करा ]

IDBI बँक भरती पात्रता :-

पदाचे नावपात्रता
कनिष्ठ सहाय्यक व्यवस्थापक1. Candidates should be Graduate from any discipline from a university recognized by Government of India or an equivalent qualification recognized by Government of India. Passing only a diploma course will not be considered as qualifying the eligibility criteria.
2. Candidates are expected to have proficiency in computers.
3. Proficiency in regional language will be preferred.

IDBI बँक भरती वयोमर्यादा :-

पदाचे नाववयोमर्यादा
कनिष्ठ सहाय्यक व्यवस्थापक२० ते २५ वर्षे

IDBI बँक भरती पगार :-

पदाचे नावपगार [ ₹ ]
कनिष्ठ सहाय्यक व्यवस्थापक₹ ५१,००० – ₹ ५४,०००

कामाचे ठिकाण :- संपूर्ण भारत

अधिकृत संकेतस्थळ :- idbibank.in

IDBI बँक भरती

महत्वाच्या सूचना :

  • अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • आपण केलेल्या अर्जा मधील माहिती अपूर्ण किंवा अर्धवट असल्यास आपण केलेला अर्ज अपात्र ठरवला जाऊ शकतो.
  • आपण केलेल्या अर्जा सोबत आवश्यक असणाऱ्या सगळ्या कागदपत्रांच्या प्रती जोडाव्यात.
  • संपूर्ण जाहिरात वाचून मगच अर्ज करावा.
  • जाहिरातीत दिलेल्या शेवटच्या तारिखे आधी आपला अर्ज सादर करावा.
  • जाहिराती मध्ये दिलेल्या शेवटच्या तारिखे नंतर कोणताही अर्ज स्वीकारला जाणार नाही.
  • दररोज अशाच सरकारी नोकरी बद्दल उपडेट मिळवण्यासाठी आजच आमच्या telegram ग्रुप ला जॉईन व्हा.
  • आमच्या telegram ग्रुप ला जॉईन होण्यासाठी खाली दिलेल्या इमेज वर क्लिक करा.

महत्वाच्या तारखा :-

अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३० सप्टेंबर २०२३

या भरती संबंधी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आपण खाली दिलेल्या अधिकृत संकेतसथळाला भेट देऊ शकता किंवा PDF डाउनलोड करू शकता.

To know more about this notification you can visit official website or can download PDF.

वारंवार विचारले जाणारे काही प्रश्न व त्यांची उत्तरे

१. IDBI बँक भरतीमध्ये अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती ?

  • या पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० सप्टेंबर २०२३ अशी आहे.

२. या पदासाठी अर्ज कोणत्या पद्धतीने करावा ?

  • या पदासाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावा.

Official Website / अधिकृत वेबसाइट


DOWNLOAD PDF



Leave a comment