IDBI Bank Recruitment 2023 | सरकारी बँकेत महाभरती

IDBI Bank Recruitment 2023

IDBI Bank Recruitment 2023 : IDBI बँक यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार “विविधपदांसाठी एकूण २१०० जागांसाठी अर्ज मागवले जात आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने या जाहिरातीसाठी अर्ज करणे अपेक्षित आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०६ डिसेंबर २०२३ अशी आहे. सर्व इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या तारखे आधी अर्ज करणे अपॆशीत आहे. जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या अंतिम तारखे नंतर केलेला अर्ज हा भरती प्रक्रीयेमध्ये ग्राह्य धरला जाणार नाही याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी. या जाहिरातीसंबंधी सर्व माहिती जसे की वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, कामाचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत सगळ्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत. वाचकांना हे निवेदन करण्यात येत आहे कि त्यांनी अर्ज करण्याच्या आधी खाली दिलेला लेख संपूर्ण वाचावा आणि मगच अर्ज करावा. या आणि या सारख्या अजून नोकरी संबंधी माहिती जाणून घेण्यासाठी आजच आमच्या Telegram ग्रुप ला जॉईन व्हा. धन्यवाद !!

The Industrial Development Bank of India has issued the notification regarding the recruitment of the various Posts. There are total 2100 vacancies available for this post in IDBI Bank. The Candidates who are interested and eligible for this posts in IDBI Bank can apply Online. The last date to apply for this post is 06 December 2023 , All the eligible and interested candidates requested to apply for this post on or before the last date. Any application received after the last date mentioned in the advertisement will not be considered for the recruitment process. All the important details about notification like total post, required educational qualification, age criteria, job location, apply mode all such details are given below. Candidates suggested that before filling application form must read the complete article about the same. For such notifications and updates join our Telegram group today.

IDBI Bank Recruitment 2023

Important Information About IDBI Bank Recruitment 2023 :

Total Post 2100

Post Name For IDBI Bank Recruitment 2023 :

Post NameNo. of Vacancies
Junior Assistant Manager Grade – O800
Executives – Sales & Operations1300
Total2100

Eligibility For IDBI Bank Recruitment 2023 :

Post NameEligibility
Junior Assistant Manager Grade – OBachelor’s degree with minimum 60% for General
and OBC candidates (55% for SC / ST / PwBD candidates ) in any discipline from a University recognized/ approved by the government
Executives – Sales & OperationsA Graduate from a recognized university in any
discipline from a University recognized/ approved by the Government

Age Limit For IDBI Bank Recruitment 2023 :

Post NameAge
Junior Assistant Manager Grade – O20 to 25 Years
Executives – Sales & Operations20 to 25 Years

Salary For IDBI Bank Recruitment 2023 :

Post NameSalary [ ₹ ]
Junior Assistant Manager Grade – OCTC Up to – 6.14L to 6.50L
Executives – Sales & Operations₹ 29,000 – ₹ 31,000 per month

Application Mode : Online [ Apply Here ]

Job Location : All Over India

Official Website :- idbibank.in

IDBI Bank Recruitment 2023

Important Notice

  • Please read entire advertisement before applying for the post.
  • If information provided by candidate is incomplete then his or her candidature may get disqualified.
  • Make sure you have attached all important and required documents with your application.
  • It is suggested that you must fill application form after reading this article.
  • it’s necessary that you have submitted your application on or before the last date of application.
  • Any application submitted after the last date of application will not be considered.
  • To get such daily updates regarding government jobs you must join our telegram group today.
  • To join our telegram group click on the image below.
Important Dates

Last Date of Application – 06 December 2023

More Recruitments like this :-

Bombay High Court Recruitment | बॉम्बे हायकोर्ट भरती

VSSC Recruitment 2023 | विक्रम साराभाई अंतराळ केंद्र भरती

MUCBF Clerk Recruitment 2023 | महाराष्ट्र अर्बन कॉ ऑप बँक भरती

NHAI Recruitment 2023 | भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण भरती

आज प्रकाशित झालेल्या नवनवीन भरती

ZP Satara Bharti 2023 | सातारा जिल्हा परिषद भरती

Konkan Railway Bharti 2023 | कोकण रेल्वे अंतर्गत भरती

East Central Railway Recruitment 2023 | पूर्व मध्य रेल्वे अंतर्गत भरती

SBI Clerk Recruitment 2023 | स्टेट बँक ऑफ इंडिया महाभरती

Click Here to Join Telegram Group | आमच्या टेलिग्राम ग्रुप ला जॉईन करा

IDBI बँक महाभरतीसंबंधी महत्वाची माहिती :

एकूण जागा :- २१००

IDBI बँक महाभरती पदाचे नाव :-

पदाचे नावपदसंख्या
कनिष्ठ सहायक व्यवस्थापक Grade – O८००
कार्यकारी – विक्री आणि ऑपेरेशन१३००
एकूण२१००

अर्ज करण्याची पद्धत :- ऑनलाईन [ येथे अर्ज करा ]

IDBI बँक महाभरती पात्रता :-

पदाचे नावपात्रता
कनिष्ठ सहायक व्यवस्थापक Grade – Oसरकार मान्य विद्यापीठाची पदवी

किमान गुण
६०% खुला प्रवर्ग आणि OBC साठी
किमान गुण
५५% इतरांसाठी
कार्यकारी – विक्री आणि ऑपेरेशनसरकार मान्य विद्यापीठाची पदवी

IDBI बँक महाभरती वयोमर्यादा :-

पदाचे नाववयोमर्यादा
कनिष्ठ सहायक व्यवस्थापक Grade – O२० ते २५ वर्षे
कार्यकारी – विक्री आणि ऑपेरेशन२० ते २५ वर्षे

IDBI बँक महाभरती पगार :-

पदाचे नावपगार [ ₹ ]
कनिष्ठ सहायक व्यवस्थापक Grade – Oवार्षिक उत्पन्न – ₹ ६.१४ लाख – ₹ ६.५० लाख
कार्यकारी – विक्री आणि ऑपेरेशन₹ २९,००० ते ₹ ३१,००० प्रति महिना

कामाचे ठिकाण :- संपूर्ण भारत

अधिकृत संकेतस्थळ :- idbibank.in

IDBI बँक महाभरती

महत्वाच्या सूचना :

  • अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • आपण केलेल्या अर्जा मधील माहिती अपूर्ण किंवा अर्धवट असल्यास आपण केलेला अर्ज अपात्र ठरवला जाऊ शकतो.
  • आपण केलेल्या अर्जा सोबत आवश्यक असणाऱ्या सगळ्या कागदपत्रांच्या प्रती जोडाव्यात.
  • संपूर्ण जाहिरात वाचून मगच अर्ज करावा.
  • जाहिरातीत दिलेल्या शेवटच्या तारिखे आधी आपला अर्ज सादर करावा.
  • जाहिराती मध्ये दिलेल्या शेवटच्या तारिखे नंतर कोणताही अर्ज स्वीकारला जाणार नाही.
  • दररोज अशाच सरकारी नोकरी बद्दल उपडेट मिळवण्यासाठी आजच आमच्या telegram ग्रुप ला जॉईन व्हा.
  • आमच्या telegram ग्रुप ला जॉईन होण्यासाठी खाली दिलेल्या इमेज वर क्लिक करा.

महत्वाच्या तारखा :-

अर्ज करण्याची शेवटची तारीख – ०६ डिसेंबर २०२३

या भरती संबंधी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आपण खाली दिलेल्या अधिकृत संकेतसथळाला भेट देऊ शकता किंवा PDF डाउनलोड करू शकता.

To know more about this notification you can visit official website or can download PDF.

वारंवार विचारले जाणारे काही प्रश्न व त्यांची उत्तरे

१. IDBI बँक महा भरतीमध्ये अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती ?

  • या पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ०६ डिसेंबर २०२३ अशी आहे.

२. या पदासाठी अर्ज कोणत्या पद्धतीने करावा ?

  • या पदासाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावा.

Official Website / अधिकृत वेबसाइट


DOWNLOAD PDF



Leave a comment