IISER Pune Bharti 2023 | भारतीय विज्ञान शिक्षण संस्था पुणे येथे भरती सुरु

IISER Pune Bharti 2023

IISER Pune Bharti 2023 : भारतीय विज्ञान शिक्षण संस्था यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार “ वैद्यकीय अधिकारी , प्रयोगशाळा अध्यापन सहायकपदांसाठी एकूण ०३ जागांसाठी अर्ज मागवले जात आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने या जाहिरातीसाठी अर्ज करणे अपेक्षित आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ जुलै / १४ ऑगस्ट २०२३ अशी आहे. सर्व इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या तारखे आधी अर्ज करणे अपॆशीत आहे. या जाहिरातीसंबंधी सर्व माहिती जसे की वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, कामाचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत सगळ्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत. वाचकांना हे निवेदन करण्यात येत आहे कि त्यांनी अर्ज करण्याच्या आधी खाली दिलेला लेख संपूर्ण वाचावा आणि मगच अर्ज करावा. या आणि या सारख्या अजून नोकरी संबंधी माहिती जाणून घेण्यासाठी आजच आमच्या Telegram ग्रुप ला जॉईन व्हा. धन्यवाद !!

The Indian Institute of Science Education and Research has issued the notification regarding the recruitment of the Medical Officer & Laboratory Teaching Assistant Posts. There are total 03 vacancies available for this post in IISER Pune. The Candidates who are interested and eligible for this posts can apply Online. The last date to apply for this post is 31 July / 14 August 2023, All the eligible and interested candidates requested to apply for this post on or before the last date. All the important details about notification like total post, required educational qualification, age criteria, job location, apply mode all such details are given below. Candidates suggested that before filling application form must read the complete article about the same. For such notifications and updates join our Telegram group today.

IISER Pune Bharti 2023

Important information about IISER Pune Bharti 2023 :

Total Post03

Post Name:

  • Medical Officer – 01 post
  • Laboratory Teaching Assistant – 02 post

Eligibility :

  • Medical Officer
    • M.B.B.S degree or Equivalent qualification included in any one of the Schedules to the Indian Medical Council Act, 1956.
    • Applicant must be registered in a State / Indian Medical Register.
  • Laboratory Teaching Assistant
    • M.S / M.Sc. / M.Tech. in Life Sciences / Biotechnology or equivalent degree in related discipline with minimum of 60% marks or equivalent grade.

Application Mode : Online [ bio_app@acads.iiserpune.ac.in ]

Age : Not more than 35 Years of age.

Salary :

  • Medical Officer – ₹ 1,20,000/-
  • Laboratory Teaching Assistant – ₹ 25,000/-

Job Location :

  • Pune

Official Website :- iiserpune.ac.in

IISER Pune Bharti 2023

Important Notice :

  • Please read entire advertisement before applying for the post.
  • If information provided by candidate is incomplete then his or her candidature may get disqualified.
  • Make sure you have attached all important and required documents with your application.
  • It is suggested that you must fill application form after reading this article.
  • it’s necessary that you have submitted your application on or before the last date of application.
  • Any application submitted after the last date of application will not be considered.
  • To get such daily updates regarding government jobs you must join our telegram group today.
  • To join our telegram group click on the image below.
Important Dates

Last date of application – 31 July / 14 August 2023

More Recruitments like this :-

Staff Selection Commission ( SSC ) Recruitment | कर्मचारी निवड आयोग अंतर्गत भरती सुरु

MahaTransco Karad Bharti | महापारेषण कराड अंतर्गत भरती सुरु

Kirkee Cantonment Board Pune Bharti | खडकी छावणी परिषद पुणे अंतर्गत भरती सुरु

NMMC Bharti 2023 | नवी मुंबई महानगरपालिका अंतर्गत भरती सुरु

Solapur Kotwal Bharti 2023 | सोलापूर येथे कोतवाल भरती सुरु

भारतीय विज्ञान शिक्षण संस्था पुणे भरतीसंबंधी महत्वाची माहिती :

एकूण जागा :- ०३

पदाचे नाव :-

  • वैद्यकीय अधिकारी – ०१ पद
  • प्रयोगशाळा अध्यापन सहाय्यक – ०२ पद

अर्ज करण्याची पद्धत :- ऑनलाईन [ bio_app@acads.iiserpune.ac.in ]

पात्रता :-

  • वैद्यकीय अधिकारी 
    • M.B.B.S degree or Equivalent qualification included in any one of the Schedules to the Indian Medical Council Act, 1956.
    • Applicant must be registered in a State / Indian Medical Register.
  • प्रयोगशाळा अध्यापन सहाय्यक
    • M.S / M.Sc. / M.Tech. in Life Sciences / Biotechnology or equivalent degree in related discipline with minimum of 60% marks or equivalent grade.

वयोमर्यादा :- ३५ वर्षांपेक्षा जास्त वय नसावे.

पगार :-

  • वैद्यकीय अधिकारी – ₹ १,२०,०००/-
  • प्रयोगशाळा अध्यापन सहाय्यक – ₹ २५,०००/-

कामाचे ठिकाण :-

  • पुणे

अधिकृत संकेतस्थळ :- iiserpune.ac.in

भारतीय विज्ञान शिक्षण संस्था पुणे भरती

महत्वाच्या सूचना :

  • अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • आपण केलेल्या अर्जा मधील माहिती अपूर्ण किंवा अर्धवट असल्यास आपण केलेला अर्ज अपात्र ठरवला जाऊ शकतो.
  • आपण केलेल्या अर्जा सोबत आवश्यक असणाऱ्या सगळ्या कागदपत्रांच्या प्रती जोडाव्यात.
  • संपूर्ण जाहिरात वाचून मगच अर्ज करावा.
  • जाहिरातीत दिलेल्या शेवटच्या तारिखे आधी आपला अर्ज सादर करावा.
  • जाहिराती मध्ये दिलेल्या शेवटच्या तारिखे नंतर कोणताही अर्ज स्वीकारला जाणार नाही.
  • दररोज अशाच सरकारी नोकरी बद्दल उपडेट मिळवण्यासाठी आजच आमच्या telegram ग्रुप ला जॉईन व्हा.
  • आमच्या telegram ग्रुप ला जॉईन होण्यासाठी खाली दिलेल्या इमेज वर क्लिक करा.

महत्वाच्या तारखा :-

अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३१ जुलै / १४ ऑगस्ट २०२३

या भरती संबंधी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आपण खाली दिलेल्या अधिकृत संकेतसथळाला भेट देऊ शकता किंवा PDF डाउनलोड करू शकता.

To know more about this notification you can visit official website or can download PDF.

वारंवार विचारले जाणारे काही प्रश्न व त्यांची उत्तरे

१. भारतीय विज्ञान शिक्षण संस्था पुणे भरतीमध्ये अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती ?

  • या पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ जुलै / १४ ऑगस्ट २०२३ अशी आहे.

२. या पदासाठी अर्ज कोणत्या पद्धतीने करावा ?

  • या पदासाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावा.

Official Website / अधिकृत वेबसाइट


DOWNLOAD PDF 1 / PDF 2



Leave a comment