Indian Post GDS Recruitment 2024
Indian Post GDS Recruitment 2024 : भारतीय टपाल विभाग यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार “Gramin Dak Sevak“ पदासाठी एकूण 44228 जागांसाठी अर्ज मागवले जात आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने या जाहिरातीसाठी अर्ज करणे अपेक्षित आहे. अर्ज करण्या संबंधित सर्व माहिती खाली दिलेल्या मजकूर मध्ये नमूद केलेली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 ऑगस्ट 2024 अशी आहे. सर्व इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या तारखे आधी अर्ज करणे अपॆशीत आहे. जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या अंतिम तारखे नंतर केलेला अर्ज हा भरती प्रक्रीयेमध्ये ग्राह्य धरला जाणार नाही याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.
मित्रांनो या जाहिरातीसंबंधी सर्व माहिती जसे की वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, कामाचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत सगळ्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत. वाचकांना हे निवेदन करण्यात येत आहे कि त्यांनी अर्ज करण्याच्या आधी खाली दिलेला लेख संपूर्ण वाचावा आणि मगच अर्ज करावा. या आणि या सारख्या अजून नोकरी संबंधी माहिती जाणून घेण्यासाठी आजच आमच्या WhatsApp ग्रुप ला जॉईन व्हा. धन्यवाद !!
What is Indian Post :
इंडियन पोस्ट ऑफिस हे भारत सरकारच्या टपाल खात्याअंतर्गत इंडियन पोस्ट या नावाने काम करते. भारत देशात १५५,३३३ पोस्ट ऑफिसेस आहेत. हे लाखो पोस्ट ऑफिसेस २३ पोस्टल सर्कल मध्ये विभागलेले आहेत. देशातल्या दुर्गम भागातसुद्धा इंडियन पोस्ट चे जाळे पसरलेले आहे. ०१ ऑक्टोबर १८५४ साली इंडियन पोस्टची स्थापना झाली. नवी दिल्ली येथे या संस्थेचे मुख्यालय आहे.