MPREIT Bharti 2023 | महात्मा फुले अक्षय ऊर्जा आणि पायाभूत सुविधा तंत्रज्ञान येथे भरती सुरु

MPREIT Bharti 2023

MPREIT Bharti 2023 : महात्मा फुले अक्षय ऊर्जा आणि पायाभूत सुविधा तंत्रज्ञान यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार “मुख्य व्यवस्थापक , वरिष्ठ अभियंतापदांसाठी एकूण ०३ जागांसाठी अर्ज मागवले जात आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने या जाहिरातीसाठी अर्ज करणे अपेक्षित आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २० जुलै २०२३ अशी आहे. सर्व इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या तारखे आधी अर्ज करणे अपॆशीत आहे. या जाहिरातीसंबंधी सर्व माहिती जसे की वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, कामाचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत सगळ्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत. वाचकांना हे निवेदन करण्यात येत आहे कि त्यांनी अर्ज करण्याच्या आधी खाली दिलेला लेख संपूर्ण वाचावा आणि मगच अर्ज करावा. या आणि या सारख्या अजून नोकरी संबंधी माहिती जाणून घेण्यासाठी आजच आमच्या Telegram ग्रुप ला जॉईन व्हा. धन्यवाद !!

The MPREIT ltd has issued the notification regarding the recruitment of the Chief General Manager , Senior Engineer Post. There are total 03 vacancies available for this post in MPREIT LTD. The Candidates who are interested and eligible for this posts can apply Offline. The last date to apply for this post is 20 July 2023, All the eligible and interested candidates requested to apply for this post on or before the last date. All the important details about notification like total post, required educational qualification, age criteria, job location, apply mode all such details are given below. Candidates suggested that before filling application form must read the complete article about the same. For such notifications and updates join our Telegram group today.

MPREIT Bharti 2023

Important information about MPREIT Bharti 2023 :

Total Post: 03

Post Name:

  • Chief General Manager – 01
  • Senior Engineer – 02

Education:

  • Chief General Manager – Graduate and MBA Marketing and Finance
  • Senior Engineer – B.E. / B. Tech [ Electrical / Electronics and Telecommunication / Mechanical ]

Application Mode : Offline

B- 501, 502, Pinnacle Trade Corporate Park, Next to Trade Centre, Bandra-Kurla Complex, Bandra (East), Mumbai-400051.

Job Location :

  • Mumbai

Salary :

  • Chief General Manager – ₹ 1,00,000/- per month
  • Senior Engineer – ₹ 40,000/- per month

Official Website :- mahapreit.in

MPREIT Bharti 2023 Bharti

Important Notice :

  • Please read entire advertisement before applying for the post.
  • If information provided by candidate is incomplete then his or her candidature may get disqualified.
  • Make sure you have attached all important and required documents with your application.
  • It is suggested that you must fill application form after reading this article.
  • it’s necessary that you have submitted your application on or before the last date of application.
  • Any application submitted after the last date of application will not be considered.
  • To get such daily updates regarding government jobs you must join our telegram group today.
  • To join our telegram group click on the image below.
Important Dates

Last date of application – 20 July 2023

More Recruitments like this :-

ICT Mumbai Bharti 2023 | इन्स्टिटयूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी मुंबई येथे भरती सुरु

NCCS Pune Bharti 2023 | नॅशनल सेन्टर ऑफ सेल सायन्स पुणे येथे भरती सुरु

Kendriya Vidyalaya CRPF Nanded Bharti | केंद्रीय विद्यालय सीआरपीएफ नांदेड येथे भरती सुरु

NCL Pune Bharti 2023 | नॅशनल केमिकल लॅबोरेटरी पुणे येथे भरती सुरु

MGM Hospital Parel Bharti | महात्मा गांधी मेमोरियल हॉस्पिटल परळ येथे भरती सुरु

महात्मा फुले अक्षय ऊर्जा आणि पायाभूत सुविधा तंत्रज्ञान भरतीसंबंधी महत्वाची माहिती :

एकूण जागा :- ०३

पदाचे नाव :-

  • मुख्य व्यवस्थापक – ०१
  • वरिष्ठ अभियंता – ०२

अर्ज करण्याची पद्धत :- ऑफलाईन

B- 501, 502, पिनॅकल कॉर्पोरेट पार्क, ट्रेड सेंटरच्या पुढे, वांद्रे- कुर्ला कॉम्प्लेक्स, वांद्रे (पूर्व), मुंबई-400051.

शैक्षणिक पात्रता :-

  • मुख्य व्यवस्थापक – पदवीधर सोबत MBA मार्केटिंग & फिनान्स
  • वरिष्ठ अभियंता – बी इ / बी टेक

कामाचे स्थळ :-

  • मुंबई

पगार :-

  • मुख्य व्यवस्थापक – ₹ १,००,०००/- प्रति महिना
  • वरिष्ठ अभियंता – ₹ ४०,०००/- प्रति महिना

अधिकृत संकेतस्थळ :- mahapreit.in

महात्मा फुले अक्षय ऊर्जा आणि पायाभूत सुविधा तंत्रज्ञान भरती

महत्वाच्या सूचना :

  • अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • आपण केलेल्या अर्जा मधील माहिती अपूर्ण किंवा अर्धवट असल्यास आपण केलेला अर्ज अपात्र ठरवला जाऊ शकतो.
  • आपण केलेल्या अर्जा सोबत आवश्यक असणाऱ्या सगळ्या कागदपत्रांच्या प्रती जोडाव्यात.
  • संपूर्ण जाहिरात वाचून मगच अर्ज करावा.
  • जाहिरातीत दिलेल्या शेवटच्या तारिखे आधी आपला अर्ज सादर करावा.
  • जाहिराती मध्ये दिलेल्या शेवटच्या तारिखे नंतर कोणताही अर्ज स्वीकारला जाणार नाही.
  • दररोज अशाच सरकारी नोकरी बद्दल उपडेट मिळवण्यासाठी आजच आमच्या telegram ग्रुप ला जॉईन व्हा.
  • आमच्या telegram ग्रुप ला जॉईन होण्यासाठी खाली दिलेल्या इमेज वर क्लिक करा.

महत्वाच्या तारखा :-

अर्ज करण्याची शेवटची तारीख – २० जुलै २०२३

या भरती संबंधी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आपण खाली दिलेल्या अधिकृत संकेतसथळाला भेट देऊ शकता किंवा PDF डाउनलोड करू शकता.

To know more about this notification you can visit official website or can download PDF.

वारंवार विचारले जाणारे काही प्रश्न व त्यांची उत्तरे

१. महात्मा फुले अक्षय ऊर्जा आणि पायाभूत सुविधा तंत्रज्ञान भरतीमध्ये अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती ?

  • या पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २० जुलै २०२३ अशी आहे.

२. या पदासाठी अर्ज कोणत्या पद्धतीने करावा ?

  • या पदासाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावा.

Official Website / अधिकृत वेबसाइट


Download PDF



Leave a comment