MSC Bank Bharti 2024
MSC Bank Bharti 2024 : महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँक यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार “Cooperative Intern” पदासाठी एकूण 32 जागांसाठी अर्ज मागवले जात आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने या जाहिरातीसाठी अर्ज करणे अपेक्षित आहे. अर्ज करण्या संबंधित सर्व माहिती खाली दिलेल्या मजकूर मध्ये नमूद केलेली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जून 2024 अशी आहे. सर्व इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या तारखे आधी अर्ज करणे अपॆशीत आहे. जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या अंतिम तारखे नंतर केलेला अर्ज हा भरती प्रक्रीयेमध्ये ग्राह्य धरला जाणार नाही याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.
मित्रांनो या जाहिरातीसंबंधी सर्व माहिती जसे की वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, कामाचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत सगळ्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत. वाचकांना हे निवेदन करण्यात येत आहे कि त्यांनी अर्ज करण्याच्या आधी खाली दिलेला लेख संपूर्ण वाचावा आणि मगच अर्ज करावा. या आणि या सारख्या अजून नोकरी संबंधी माहिती जाणून घेण्यासाठी आजच आमच्या WhatsApp ग्रुप ला जॉईन व्हा. धन्यवाद !!
What is the MSC :
महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँक ही महाराष्ट्र सरकारने सहकारी बँकांना प्रोत्साहन देण्याच्या हेतूने उभारण्यात आली. महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँक ही भारत देशातील सर्वात मोठी सहकारी बँक आहे. The Banker या लंडन च्या संस्थेने जरी केलेल्या जगातील मोठ्या १००० बँकांमध्ये महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँकेचा उल्लेख तब्बल ०९ वेळा केला गेला, भारतातील सहकारी बँकांमध्ये ०९ वेळा उल्लेख होणारी ही एकमेव बँक आहे.
MSC Bank Bharti 2024
महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँक भरतीसंबंधी महत्वाची माहिती :
एकूण जागा :- 32
पदाचे नाव आणि पदसंख्या :
पदाचे नाव | पदसंख्या |
---|---|
Cooperative Intern | 32 |