Nagpur Fire Brigade Bharti | नागपूर अग्निशमन दल भरती

Nagpur Fire Brigade Bharti

Nagpur Fire Brigade Bharti : नागपूर अग्निशमन दल यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार “विविधपदांसाठी एकूण ३५० जागांसाठी अर्ज मागवले जात आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने या जाहिरातीसाठी अर्ज करणे अपेक्षित आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २७ डिसेंबर २०२३ अशी आहे. सर्व इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या तारखे आधी अर्ज करणे अपॆशीत आहे. जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या अंतिम तारखे नंतर केलेला अर्ज हा भरती प्रक्रीयेमध्ये ग्राह्य धरला जाणार नाही याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी. या जाहिरातीसंबंधी सर्व माहिती जसे की वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, कामाचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत सगळ्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत. वाचकांना हे निवेदन करण्यात येत आहे कि त्यांनी अर्ज करण्याच्या आधी खाली दिलेला लेख संपूर्ण वाचावा आणि मगच अर्ज करावा. या आणि या सारख्या अजून नोकरी संबंधी माहिती जाणून घेण्यासाठी आजच आमच्या Telegram ग्रुप ला जॉईन व्हा. धन्यवाद !!

The Nagpur Fire Brigade Department has issued the notification regarding the recruitment of the various Posts. There are total 350 vacancies available for this post in Nagpur Fire Brigade. The Candidates who are interested and eligible for this posts in Nagpur Fire Brigade can apply Online. The last date to apply for this post is 27 December 2023 , All the eligible and interested candidates requested to apply for this post on or before the last date. Any application received after the last date mentioned in the advertisement will not be considered for the recruitment process. All the important details about notification like total post, required educational qualification, age criteria, job location, apply mode all such details are given below. Candidates suggested that before filling application form must read the complete article about the same. For such notifications and updates join our Telegram group today.

Nagpur Fire Brigade Bharti

Total Post 350

Post Name For Nagpur Fire Brigade Bharti :

Post NameNo. of Vacancies
Assistant Station Officer07
Sub Officer13
Driver Operator28
Fitter cum Driver05
Fireman Rescuer297
Total350

Eligibility For Nagpur Fire Brigade Bharti :

Post NameEligibility
Assistant Station OfficerGraduate from any discipline
Sub OfficerGraduate from any discipline
Driver OperatorSecondary School Examination Passed
Fitter cum DriverSecondary School Examination Passed
Fireman RescuerSecondary School Examination Passed

Age Limit For Nagpur Fire Brigade Bharti :

Post NameAge
Assistant Station OfficerUp to 42 Years
Sub OfficerUp to 37 Years
Driver OperatorUp to 32 Years
Fitter cum Driver18 to 35 Years
Fireman RescuerUp to 32 Years

Salary For Nagpur Fire Brigade Bharti :

Post NameSalary [ ₹ ]
Assistant Station Officer₹ 38,600 to ₹ 122,800
Sub Officer₹ 35,400 to ₹ 112,400
Driver Operator₹ 25,500 to ₹ 81,100
Fitter cum Driver₹ 25,500 to ₹ 81,100
Fireman Rescuer₹ 19,900 to ₹ 63,200

Application Mode : Online [ Apply Here ]

Job Location :- Nagpur

Official Website :- Click Here

Nagpur Fire Brigade Bharti

Important Notice

  • Please read entire advertisement before applying for the post.
  • If information provided by candidate is incomplete then his or her candidature may get disqualified.
  • Make sure you have attached all important and required documents with your application.
  • It is suggested that you must fill application form after reading this article.
  • it’s necessary that you have submitted your application on or before the last date of application.
  • Any application submitted after the last date of application will not be considered.
  • To get such daily updates regarding government jobs you must join our telegram group today.
  • To join our telegram group click on the image below.
Important Dates

Last Date of Application – 27 December 2023

More Recruitments like this :-

Court of Small Cause Mumbai Bharti | लघुवाद न्यायालय मुंबई भरती

Bombay High Court Bharti | बॉम्बे हाय कोर्ट भरती

District Court Raigad Bharti | जिल्हा न्यायालय रायगड भरती

District Court Jalna Bharti | जिल्हा न्यायालय जालना भरती

आज प्रकाशित झालेल्या नवनवीन भरती

District Court Buldhana Bharti | जिल्हा न्यायालय बुलढाणा भरती

District Court Ahmednagar Bharti | जिल्हा न्यायालय अहमदनगर भरती

District Court Osmanabad Bharti | जिल्हा न्यायालय उस्मानाबाद भरती

District Court Thane Bharti | जिल्हा न्यायालय ठाणे भरती

Click Here to Join Telegram Group | आमच्या टेलिग्राम ग्रुप ला जॉईन करा

नागपूर अग्निशमन दल भरतीसंबंधी महत्वाची माहिती :

एकूण जागा :- ३५०

नागपूर अग्निशमन दल भरती पदाचे नाव :-

पदाचे नावपदसंख्या
सहाय्यक अग्निशमन केंद्र अधिकारी०७
उप अग्निशमन अधिकारी१३
चालक यंत्रचालक२८
फिटर कम ड्रायव्हर०५
अग्निशामक विमोचक२९७
एकूण३५०

अर्ज करण्याची पद्धत :- ऑनलाईन [ येथे अर्ज करा ]

नागपूर अग्निशमन दल भरती पात्रता :-

पदाचे नावपात्रता
सहाय्यक अग्निशमन केंद्र अधिकारीकोणत्याही शाखेचा पदवीधर
उप अग्निशमन अधिकारीकोणत्याही शाखेचा पदवीधर
चालक यंत्रचालकमाध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण
फिटर कम ड्रायव्हरमाध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण
अग्निशामक विमोचकमाध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण

नागपूर अग्निशमन दल भरती वयोमर्यादा :-

पदाचे नाववयोमर्यादा
सहाय्यक अग्निशमन केंद्र अधिकारी४२ वर्षे
उप अग्निशमन अधिकारी३७ वर्षे
चालक यंत्रचालक३२ वर्षे
फिटर कम ड्रायव्हर१८ ते ३५ वर्षे
अग्निशामक विमोचक३२ वर्षे

नागपूर अग्निशमन दल भरती पगार :-

पदाचे नावपगार [ ₹ ]
सहाय्यक अग्निशमन केंद्र अधिकारी₹ ३८,६०० ते ₹ १२२,८००
उप अग्निशमन अधिकारी₹ ३५,४०० ते ₹ ११२,४००
चालक यंत्रचालक₹ २५,५०० ते ₹ ८१,१००
फिटर कम ड्रायव्हर₹ २५,५०० ते ₹ ८१,१००
अग्निशामक विमोचक₹ १९,९०० ते ₹ ६३,२००

कामाचे ठिकाण :- नागपूर

अधिकृत संकेतस्थळ :- येथे क्लिक करा

नागपूर अग्निशमन दल भरती

महत्वाच्या सूचना :

  • अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • आपण केलेल्या अर्जा मधील माहिती अपूर्ण किंवा अर्धवट असल्यास आपण केलेला अर्ज अपात्र ठरवला जाऊ शकतो.
  • आपण केलेल्या अर्जा सोबत आवश्यक असणाऱ्या सगळ्या कागदपत्रांच्या प्रती जोडाव्यात.
  • संपूर्ण जाहिरात वाचून मगच अर्ज करावा.
  • जाहिरातीत दिलेल्या शेवटच्या तारिखे आधी आपला अर्ज सादर करावा.
  • जाहिराती मध्ये दिलेल्या शेवटच्या तारिखे नंतर कोणताही अर्ज स्वीकारला जाणार नाही.
  • दररोज अशाच सरकारी नोकरी बद्दल उपडेट मिळवण्यासाठी आजच आमच्या telegram ग्रुप ला जॉईन व्हा.
  • आमच्या telegram ग्रुप ला जॉईन होण्यासाठी खाली दिलेल्या इमेज वर क्लिक करा.

महत्वाच्या तारखा :-

अर्ज करण्याची शेवटची तारीख – २७ डिसेंबर २०२३

या भरती संबंधी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आपण खाली दिलेल्या अधिकृत संकेतसथळाला भेट देऊ शकता किंवा PDF डाउनलोड करू शकता.

To know more about this notification you can visit official website or can download PDF.

वारंवार विचारले जाणारे काही प्रश्न व त्यांची उत्तरे

१. नागपूर अग्निशमन दल भरतीमध्ये अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती ?

  • या पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २७ डिसेंबर २०२३ अशी आहे.

२. या पदासाठी अर्ज कोणत्या पद्धतीने करावा ?

  • या पदासाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावा.

Official Website / अधिकृत वेबसाइट


DOWNLOAD PDF



Leave a comment