Nainital Bank Recruitment 2023 | नैनिताल बँक भरती सुरु

Nainital Bank Recruitment 2023

Nainital Bank Recruitment 2023 : नैनिताल बँक यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार “व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी , लिपिकपदांसाठी एकूण ११० जागांसाठी अर्ज मागवले जात आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने या जाहिरातीसाठी अर्ज करणे अपेक्षित आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २७ ऑगस्ट २०२३ अशी आहे. सर्व इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या तारखे आधी अर्ज करणे अपॆशीत आहे. या जाहिरातीसंबंधी सर्व माहिती जसे की वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, कामाचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत सगळ्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत. वाचकांना हे निवेदन करण्यात येत आहे कि त्यांनी अर्ज करण्याच्या आधी खाली दिलेला लेख संपूर्ण वाचावा आणि मगच अर्ज करावा. या आणि या सारख्या अजून नोकरी संबंधी माहिती जाणून घेण्यासाठी आजच आमच्या Telegram ग्रुप ला जॉईन व्हा. धन्यवाद !!

The Nainital Bank has issued the notification regarding the recruitment of the Management Trainees & Clerk Posts. There are total 110 vacancies available for this post in Nainital Bank. The Candidates who are interested and eligible for this posts can apply Online. The last date to apply for this post is 27 August 2023 , All the eligible and interested candidates requested to apply for this post on or before the last date. All the important details about notification like total post, required educational qualification, age criteria, job location, apply mode all such details are given below. Candidates suggested that before filling application form must read the complete article about the same. For such notifications and updates join our Telegram group today.

Nainital Bank Recruitment 2023

Important information about Nainital Bank Recruitment 2023 :

Total Post110

Post Name :

Post NameNo. of Vacancies
Management Trainee60
Clerk50
Total110

Age :

Post NameAge
Management Trainee21 to 32 Years
Clerk21 to 32 Years

Eligibility :

Post NameEligibility
Management Trainee– Graduation / Post Graduation with minimum 50% marks
from a recognized University.
– Knowledge of Computer Operations is essential.
Clerk– Graduation / Post Graduation from a recognized University.
– Knowledge of Computer Operations is essential.

Application Mode : Online

Salary :

Post NameSalary ( ₹ )
Management Trainee40,000 per month
Clerk[ 19900-1000/1-20900-1230/3-24590-1490/4-30550-1730/7-42600-3270/1-45930 1990/1-47920 ]

Job Location :

  • All Over India

Official Website :- nainitalbank.co.in

Nainital Bank Recruitment 2023

Important Notice :

  • Please read entire advertisement before applying for the post.
  • If information provided by candidate is incomplete then his or her candidature may get disqualified.
  • Make sure you have attached all important and required documents with your application.
  • It is suggested that you must fill application form after reading this article.
  • it’s necessary that you have submitted your application on or before the last date of application.
  • Any application submitted after the last date of application will not be considered.
  • To get such daily updates regarding government jobs you must join our telegram group today.
  • To join our telegram group click on the image below.
Important Dates

Last date of application – 27 August 2023

More Recruitments like this :-

VNIT Nagpur Bharti 2023 | VNIT नागपूर अंतर्गत रिक्त जागांसाठी भरती सुरु

MGNREGA Jalgaon Bharti 2023 | मनरेगा जळगाव अंतर्गत १०० जागांसाठी भरती सुरु

Western Coalfields Limited Recruitment | WCL येथे ११९१ जागांसाठी महाभरती सुरु

Union Bank of India Recruitment | युनियन बँक ऑफ इंडिया अंतर्गत रिक्त जागांसाठी भरती सुरु

MGNREGA Nandurbar Bharti 2023 | मनरेगा नंदुरबार अंतर्गत १०० जागांसाठी भरती सुरु

नैनिताल बँक अंतर्गत भरतीसंबंधी महत्वाची माहिती :

एकूण जागा :- ११०

पदाचे नाव :-

पदाचे नावपदसंख्या
व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी६०
लिपिक५०
एकूण११०

अर्ज करण्याची पद्धत :- ऑनलाईन

वयोमर्यादा :-

पदाचे नाववयोमर्यादा
व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी२१ ते ३२ वर्षे
लिपिक२१ ते ३२ वर्षे

पात्रता :-

पदाचे नावपात्रता
व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी– किमान ५०% गुणांसह कोणत्याही शाखेचा पदवीधर किंवा पदव्युत्तर
– कॉम्पुटर वापराचे ज्ञान असणे आवश्यक
लिपिक– कोणत्याही शाखेचा पदवीधर किंवा पदव्युत्तर
– कॉम्पुटर वापराचे ज्ञान असणे आवश्यक

पगार :-

पदाचे नावपगार
व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी४०,०००/- प्रति महिना
लिपिक[ १९९००-१०००/१-२०९००-१२३०/३-२४५९०-१४९०/४-३०५५०-१७३०/
७-४२६००-३२७०/१-४५९३०-१९९०/१-४७९२० ]

कामाचे ठिकाण :-

  • संपूर्ण भारत

अधिकृत संकेतस्थळ :- nainitalbank.co.in

नैनिताल बँक अंतर्गत भरती

महत्वाच्या सूचना :

  • अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • आपण केलेल्या अर्जा मधील माहिती अपूर्ण किंवा अर्धवट असल्यास आपण केलेला अर्ज अपात्र ठरवला जाऊ शकतो.
  • आपण केलेल्या अर्जा सोबत आवश्यक असणाऱ्या सगळ्या कागदपत्रांच्या प्रती जोडाव्यात.
  • संपूर्ण जाहिरात वाचून मगच अर्ज करावा.
  • जाहिरातीत दिलेल्या शेवटच्या तारिखे आधी आपला अर्ज सादर करावा.
  • जाहिराती मध्ये दिलेल्या शेवटच्या तारिखे नंतर कोणताही अर्ज स्वीकारला जाणार नाही.
  • दररोज अशाच सरकारी नोकरी बद्दल उपडेट मिळवण्यासाठी आजच आमच्या telegram ग्रुप ला जॉईन व्हा.
  • आमच्या telegram ग्रुप ला जॉईन होण्यासाठी खाली दिलेल्या इमेज वर क्लिक करा.

महत्वाच्या तारखा :-

अर्ज करण्याची शेवटची तारीख – २७ ऑगस्ट २०२३

या भरती संबंधी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आपण खाली दिलेल्या अधिकृत संकेतसथळाला भेट देऊ शकता किंवा PDF डाउनलोड करू शकता.

To know more about this notification you can visit official website or can download PDF.

वारंवार विचारले जाणारे काही प्रश्न व त्यांची उत्तरे

१. नैनिताल बँक अंतर्गत भरतीमध्ये अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती ?

  • या पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २७ ऑगस्ट २०२३ अशी आहे.

२. या पदासाठी अर्ज कोणत्या पद्धतीने करावा ?

  • या पदासाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावा.

Official Website / अधिकृत वेबसाइट


DOWNLOAD PDF



Leave a comment