Nanded Mahanagarpalika Bharti | नांदेड महानगरपालिका भरती

Nanded Mahanagarpalika Bharti

Nanded Mahanagarpalika Bharti : नांदेड महानगरपालिका यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार “विविध पदांसाठी एकूण २८ जागांसाठी अर्ज मागवले जात आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने या जाहिरातीसाठी अर्ज करणे अपेक्षित आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ सप्टेंबर २०२३ अशी आहे. सर्व इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या तारखे आधी अर्ज करणे अपॆशीत आहे. या जाहिरातीसंबंधी सर्व माहिती जसे की वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, कामाचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत सगळ्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत. वाचकांना हे निवेदन करण्यात येत आहे कि त्यांनी अर्ज करण्याच्या आधी खाली दिलेला लेख संपूर्ण वाचावा आणि मगच अर्ज करावा. या आणि या सारख्या अजून नोकरी संबंधी माहिती जाणून घेण्यासाठी आजच आमच्या Telegram ग्रुप ला जॉईन व्हा. धन्यवाद !!

The Nanded Mahanagarpalika has issued the notification regarding the recruitment of the various Posts.  There are total 28 vacancies available for this post in Nanded Mahanagarpalika. The Candidates who are interested and eligible for this posts can apply Offline. The last date to apply for this post is 25 September 2023 , All the eligible and interested candidates requested to apply for this post on or before the last date. All the important details about notification like total post, required educational qualification, age criteria, job location, apply mode all such details are given below. Candidates suggested that before filling application form must read the complete article about the same. For such notifications and updates join our Telegram group today.

Nanded Mahanagarpalika Bharti

Important information about Nanded Mahanagarpalika Bharti :

Total Post28

Post Name For Nanded Mahanagarpalika Bharti :

Post NameNo. of Vacancies
Gynecologist (Specialist Medical Officer UCHC)01
Microbiologist01
Part Time Medical Officer04
Epidemiologist01
Nurse09
Laboratory Technician06
Mixer04
X-ray Technician01
OT Assistant01
Total28

Eligibility For Nanded Mahanagarpalika Bharti :

Post NameEligibility
Gynecologist (Specialist Medical Officer UCHC)MD/MS in Gynecology
MicrobiologistMD in Microbiology /MCI
Part Time Medical OfficerMD/DNB /DGO in Gyn. / MCI
EpidemiologistAny Medical Graduate
Nurse10th Pass + ANM
Laboratory Technician12th Pass + DMLT
Mixer12th Pass + Diploma
X-ray Technician12th Pass + Diploma
OT Assistant12th Pass + Diploma

Salary For Nanded Mahanagarpalika Bharti :

Post NameSalary [ ₹ ]
Gynecologist (Specialist Medical Officer UCHC)₹ 75,000
Microbiologist₹ 75,000
Part Time Medical Officer₹ 30,000
Epidemiologist₹ 35,000
Nurse₹ 18,000
Laboratory Technician₹ 17,000
Mixer₹ 17,000
X-ray Technician₹ 17,000
OT Assistant₹ 17,000

Application Mode : Offline

Job Location : Nanded

Official Website :- nwcmc.gov.in

Nanded Mahanagarpalika Bharti

Important Notice

  • Please read entire advertisement before applying for the post.
  • If information provided by candidate is incomplete then his or her candidature may get disqualified.
  • Make sure you have attached all important and required documents with your application.
  • It is suggested that you must fill application form after reading this article.
  • it’s necessary that you have submitted your application on or before the last date of application.
  • Any application submitted after the last date of application will not be considered.
  • To get such daily updates regarding government jobs you must join our telegram group today.
  • To join our telegram group click on the image below.
Important Dates

Last Date of Application – 25 September 2023

More Recruitments like this :-

SBI PO Notification 2023 | स्टेट बँक ऑफ इंडिया भरती

Air India Airport Service ltd Recruitment | एअर इंडिया एअरपोर्ट सर्विस भरती

MGNREGA Latur Bharti 2023 | मनरेगा लातूर अंतर्गत १०० जागांसाठी भरती

NHM Pune Bharti 2023 | राष्ट्रीय आरोग्य अभियान पुणे भरती

Jal Shakti Vibhag Bharti | जल शक्ती विभाग भरती

नांदेड महानगरपालिका भरतीसंबंधी महत्वाची माहिती :

एकूण जागा :- २८

नांदेड महानगरपालिका भरती पदाचे नाव :-

पदाचे नावपदसंख्या
स्त्रीरोग तज्ञ [ विशेषज्ञ वैद्यकीय अधिकारी UCHC ]०१
मायक्रोबायोलॉजीस्ट०१
अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी०४
साथरोग तज्ञ०१
परिचारीका०९
प्रयोगशाळा तंत्रज्ञ०६
मिश्रक०४
X-ray टेक्निशियन ०१
OT असिस्टंट०१
एकूण२८

अर्ज करण्याची पद्धत :- ऑफलाईन

नांदेड महानगरपालिका भरती पात्रता :-

पदाचे नावपात्रता
स्त्रीरोग तज्ञ [ विशेषज्ञ वैद्यकीय अधिकारी UCHC ]MD/MS in Gynecology
मायक्रोबायोलॉजीस्टMD in Microbiology /MCI
अर्धवेळ वैद्यकीय अधिकारीMD/DNB /DGO in Gyn. / MCI
साथरोग तज्ञAny Medical Graduate
परिचारीका10th Pass + ANM
प्रयोगशाळा तंत्रज्ञ12th Pass + DMLT
मिश्रक12th Pass + Diploma
X-ray टेक्निशियन 12th Pass + Diploma
OT असिस्टंट12th Pass + Diploma

नांदेड महानगरपालिका भरती पगार :-

पदाचे नावपगार [ ₹ ]
स्त्रीरोग तज्ञ [ विशेषज्ञ वैद्यकीय अधिकारी UCHC ]₹ ७५,०००
मायक्रोबायोलॉजीस्ट₹ ७५,०००
अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी₹ ३०,०००
साथरोग तज्ञ₹ ३५,०००
परिचारीका₹ १८,०००
प्रयोगशाळा तंत्रज्ञ₹ १७,०००
मिश्रक₹ १७,०००
X-ray टेक्निशियन ₹ १७,०००
OT असिस्टंट₹ १७,०००

कामाचे ठिकाण :- नांदेड

अधिकृत संकेतस्थळ :- nwcmc.gov.in

नांदेड महानगरपालिका भरती

महत्वाच्या सूचना :

  • अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • आपण केलेल्या अर्जा मधील माहिती अपूर्ण किंवा अर्धवट असल्यास आपण केलेला अर्ज अपात्र ठरवला जाऊ शकतो.
  • आपण केलेल्या अर्जा सोबत आवश्यक असणाऱ्या सगळ्या कागदपत्रांच्या प्रती जोडाव्यात.
  • संपूर्ण जाहिरात वाचून मगच अर्ज करावा.
  • जाहिरातीत दिलेल्या शेवटच्या तारिखे आधी आपला अर्ज सादर करावा.
  • जाहिराती मध्ये दिलेल्या शेवटच्या तारिखे नंतर कोणताही अर्ज स्वीकारला जाणार नाही.
  • दररोज अशाच सरकारी नोकरी बद्दल उपडेट मिळवण्यासाठी आजच आमच्या telegram ग्रुप ला जॉईन व्हा.
  • आमच्या telegram ग्रुप ला जॉईन होण्यासाठी खाली दिलेल्या इमेज वर क्लिक करा.

महत्वाच्या तारखा :-

अर्ज करण्याची शेवटची तारीख – २५ सप्टेंबर २०२३

या भरती संबंधी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आपण खाली दिलेल्या अधिकृत संकेतसथळाला भेट देऊ शकता किंवा PDF डाउनलोड करू शकता.

To know more about this notification you can visit official website or can download PDF.

वारंवार विचारले जाणारे काही प्रश्न व त्यांची उत्तरे

१. नांदेड महानगरपालिका भरतीमध्ये अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती ?

  • या पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ सप्टेंबर २०२३ अशी आहे.

२. या पदासाठी अर्ज कोणत्या पद्धतीने करावा ?

  • या पदासाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावा.

Official Website / अधिकृत वेबसाइट


DOWNLOAD PDF



Leave a comment