NCL Pune Bharti | नॅशनल केमिकल लॅबोरेटरी पुणे भरती

NCL Pune Bharti

NCL Pune Bharti : नॅशनल केमिकल लॅबोरेटरी पुणे यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार “कनिष्ठ संशोधन फेलोशिपपदांसाठी एकूण ०१ जागांसाठी अर्ज मागवले जात आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने या जाहिरातीसाठी अर्ज करणे अपेक्षित आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २७ ऑगस्ट २०२३ अशी आहे. सर्व इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या तारखे आधी अर्ज करणे अपॆशीत आहे. या जाहिरातीसंबंधी सर्व माहिती जसे की वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, कामाचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत सगळ्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत. वाचकांना हे निवेदन करण्यात येत आहे कि त्यांनी अर्ज करण्याच्या आधी खाली दिलेला लेख संपूर्ण वाचावा आणि मगच अर्ज करावा. या आणि या सारख्या अजून नोकरी संबंधी माहिती जाणून घेण्यासाठी आजच आमच्या Telegram ग्रुप ला जॉईन व्हा. धन्यवाद !!

The National Chemical Laboratory has issued the notification regarding the recruitment of the Junior Research Fellowship Posts. There are total 01 vacancies available for this post in NCL Pune. The Candidates who are interested and eligible for this posts can apply Online. The last date to apply for this post is 27 August 2023 , All the eligible and interested candidates requested to apply for this post on or before the last date. All the important details about notification like total post, required educational qualification, age criteria, job location, apply mode all such details are given below. Candidates suggested that before filling application form must read the complete article about the same. For such notifications and updates join our Telegram group today.

NCL Pune Bharti

Important information about NCL Pune Bharti :

Total Post01

Post Name For NCL Pune Bharti :

Post NameNo. of Vacancies
Junior Research Fellowship01

Eligibility For NCL Pune Bharti :

Post NameEligibility
Junior Research FellowshipMSc/BE/BTech/MTech or equivalent degree in Biochemistry/ Biotechnology/ Bioinformatics/Biological engineering/ Microbiology or Any branch of Life sciences , with 55% marks and passing of NET/GATE test

Age Limit For NCL Pune Bharti :

Post NameAge
Junior Research FellowshipUp to 28 Years

Salary For NCL Pune Bharti :

Post NameSalary [ ₹ ]
Junior Research Fellowship₹ 31000 to ₹ 35000

Application Mode : Online [ Apply Here ]

Job Location For NCL Pune Bharti : Pune

Official Website :- ncl-india.org

NCL Pune Bharti

Important Notice

  • Please read entire advertisement before applying for the post.
  • If information provided by candidate is incomplete then his or her candidature may get disqualified.
  • Make sure you have attached all important and required documents with your application.
  • It is suggested that you must fill application form after reading this article.
  • it’s necessary that you have submitted your application on or before the last date of application.
  • Any application submitted after the last date of application will not be considered.
  • To get such daily updates regarding government jobs you must join our telegram group today.
  • To join our telegram group click on the image below.
Important Dates

Last date of application – 27 August 2023

More Recruitments like this :-

NTPC Bharti 2023 | NTPC अंतर्गत रिक्त जागांसाठी भरती सुरु

CME Pune Bharti | कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनीरिंग पुणे भरती

Comptroller and Auditor General Bharti | भारतीय लेखा परीक्षण आणि लेखा विभाग महाभरती

IISER Pune Bharti | भारतीय विज्ञान शिक्षण संस्था पुणे भरती

TMC Bharti 2023 | ठाणे महानगरपालिका अंतर्गत नर्स पदाची भरती

नॅशनल केमिकल लॅबोरेटरी पुणे भरतीसंबंधी महत्वाची माहिती :

एकूण जागा :- ०१

नॅशनल केमिकल लॅबोरेटरी पुणे भरती पदाचे नाव :-

पदाचे नावपदसंख्या
कनिष्ठ संशोधन फेलोशिप०१

अर्ज करण्याची पद्धत :- ऑनलाईन [ क्लिक करा ]

नॅशनल केमिकल लॅबोरेटरी पुणे भरती पात्रता :-

पदाचे नावपात्रता
कनिष्ठ संशोधन फेलोशिपMSc/BE/BTech/MTech or equivalent degree in Biochemistry/ Biotechnology/ Bioinformatics/Biological engineering/ Microbiology or Any branch of Life sciences , with 55% marks and passing of NET/GATE test

नॅशनल केमिकल लॅबोरेटरी पुणे वयोमर्यादा :-

पदाचे नाववयोमर्यादा
कनिष्ठ संशोधन फेलोशिप२८ वर्षे

नॅशनल केमिकल लॅबोरेटरी पुणे भरती पगार :-

पदाचे नावपगार [ ₹ ]
कनिष्ठ संशोधन फेलोशिप₹ ३१००० ते ₹ ३५०००

नॅशनल केमिकल लॅबोरेटरी पुणे भरती कामाचे ठिकाण :- पुणे

अधिकृत संकेतस्थळ :- ncl-india.org

नॅशनल केमिकल लॅबोरेटरी पुणे भरती

महत्वाच्या सूचना :

  • अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • आपण केलेल्या अर्जा मधील माहिती अपूर्ण किंवा अर्धवट असल्यास आपण केलेला अर्ज अपात्र ठरवला जाऊ शकतो.
  • आपण केलेल्या अर्जा सोबत आवश्यक असणाऱ्या सगळ्या कागदपत्रांच्या प्रती जोडाव्यात.
  • संपूर्ण जाहिरात वाचून मगच अर्ज करावा.
  • जाहिरातीत दिलेल्या शेवटच्या तारिखे आधी आपला अर्ज सादर करावा.
  • जाहिराती मध्ये दिलेल्या शेवटच्या तारिखे नंतर कोणताही अर्ज स्वीकारला जाणार नाही.
  • दररोज अशाच सरकारी नोकरी बद्दल उपडेट मिळवण्यासाठी आजच आमच्या telegram ग्रुप ला जॉईन व्हा.
  • आमच्या telegram ग्रुप ला जॉईन होण्यासाठी खाली दिलेल्या इमेज वर क्लिक करा.

महत्वाच्या तारखा :-

अर्ज करण्याची शेवटची तारीख – २७ ऑगस्ट २०२३

या भरती संबंधी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आपण खाली दिलेल्या अधिकृत संकेतसथळाला भेट देऊ शकता किंवा PDF डाउनलोड करू शकता.

To know more about this notification you can visit official website or can download PDF.

वारंवार विचारले जाणारे काही प्रश्न व त्यांची उत्तरे

१. नॅशनल केमिकल लॅबोरेटरी पुणे भरतीमध्ये अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती ?

  • या पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २७ ऑगस्ट २०२३ अशी आहे.

२. या पदासाठी अर्ज कोणत्या पद्धतीने करावा ?

  • या पदासाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावा.

Official Website / अधिकृत वेबसाइट


DOWNLOAD PDF



Leave a comment