NHM Nagpur Bharti 2024

NHM Nagpur Bharti 2024 : जिल्हा परिषद नागपूर यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार “डेटा एंट्री ऑपरेटर” पदासाठी एकूण 01 जागांसाठी अर्ज मागवले जात आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने या जाहिरातीसाठी अर्ज करणे अपेक्षित आहे. अर्ज करण्या संबंधित सर्व माहिती खाली दिलेल्या मजकूर मध्ये नमूद केलेली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 जुलै 2024 अशी आहे. सर्व इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या तारखे आधी अर्ज करणे अपॆशीत आहे. जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या अंतिम तारखे नंतर केलेला अर्ज हा भरती प्रक्रीयेमध्ये ग्राह्य धरला जाणार नाही याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.
मित्रांनो या जाहिरातीसंबंधी सर्व माहिती जसे की वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, कामाचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत सगळ्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत. वाचकांना हे निवेदन करण्यात येत आहे कि त्यांनी अर्ज करण्याच्या आधी खाली दिलेला लेख संपूर्ण वाचावा आणि मगच अर्ज करावा. या आणि या सारख्या अजून नोकरी संबंधी माहिती जाणून घेण्यासाठी आजच आमच्या WhatsApp ग्रुप ला जॉईन व्हा. धन्यवाद !!
What is NHM :
सन २०१३ साली भारत सरकारने राष्ट्रीय शहरी आरोग्य विभाग आणि राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य विभाग यांचे एकत्रीकरण करून राष्ट्रीय आरोग्य अभियानची स्थापना केली. राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत देशातील प्रत्येक जिल्ह्यात , नगरपालिकेमध्ये आरोग्य केंद्र उभारून आरोग्य सुविधा देण्याचे काम सुरु झाले. अशाच नागपूर येथील आरोग्य केंद्रावर विविध पदांसाठी भरती निघाली आहे.
