NHM Solapur Bharti 2023 | राष्ट्रीय आरोग्य अभियान सोलापूर अंतर्गत ५६ जागांसाठी भरती सुरु

NHM Solapur Bharti 2023

NHM Solapur Bharti 2023 : राष्ट्रीय आरोग्य अभियान सोलापूर यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार “विविधपदांसाठी एकूण ५६ जागांसाठी अर्ज मागवले जात आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने या जाहिरातीसाठी अर्ज करणे अपेक्षित आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०८ ऑगस्ट २०२३ अशी आहे. सर्व इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या तारखे आधी अर्ज करणे अपॆशीत आहे. या जाहिरातीसंबंधी सर्व माहिती जसे की वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, कामाचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत सगळ्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत. वाचकांना हे निवेदन करण्यात येत आहे कि त्यांनी अर्ज करण्याच्या आधी खाली दिलेला लेख संपूर्ण वाचावा आणि मगच अर्ज करावा. या आणि या सारख्या अजून नोकरी संबंधी माहिती जाणून घेण्यासाठी आजच आमच्या Telegram ग्रुप ला जॉईन व्हा. धन्यवाद !!

The National Health Mission has issued the notification regarding the recruitment of the various Posts. There are total 56 vacancies available for this post in NHM Solapur. The Candidates who are interested and eligible for this posts can apply Offline. The last date to apply for this post is 08 August 2023, All the eligible and interested candidates requested to apply for this post on or before the last date. All the important details about notification like total post, required educational qualification, age criteria, job location, apply mode all such details are given below. Candidates suggested that before filling application form must read the complete article about the same. For such notifications and updates join our Telegram group today.

NHM Solapur Bharti 2023

Important information about NHM Solapur Bharti 2023 :

Total Post56

Post Name :

Post NameNo. of Vacancies
Medical Officer [ Full Time ]02
Medical Officer [ Part Time ]09
Gynecologist07
Epidemiologist01
Microbiologist01
Physician06
Obstetrician06
Opthalmologist06
Dermatologist06
Psychiatrist06
ENT Specialist06
Total56

Age : Up to 70 Years

Eligibility:

Post NameEligibility
Medical Officer [ Full Time ]MBBS
Medical Officer [ Part Time ]MD/MS Gyn /DNB
GynecologistMD/MS Gyn /DNB
EpidemiologistAny Medical Graduate With
MPH/MHA/MBA in Health
MicrobiologistMD Microbiologist
Physician MD Medicine/ DNB
ObstetricianMD Ped/ DCH/DNB)
OpthalmologistMD Ophthalmologist DOMS
DermatologistMD Skin, DVD, DNB
PsychiatristMD/DPM/ DNB
ENT SpecialistMS ENT/ DORL/ DNB

Application Mode : Offline [ Interview ]

Address – Solapur Municipality ,Solapur

Salary :

Post NameSalary ( ₹ )
Medical Officer [ Full Time ]60,000/-
Medical Officer [ Part Time ]2000 per visit
Gynecologist75,000/-
Epidemiologist35,000/-
Microbiologist75,000/-
Physician5000 per visit
Obstetrician5000 per visit
Opthalmologist5000 per visit
Dermatologist5000 per visit
Psychiatrist5000 per visit
ENT Specialist5000 per visit

Job Location :

  • Solapur

Official Website :- zpsolapur.gov.in

NHM Solapur Bharti 2023

Important Notice :

  • Please read entire advertisement before applying for the post.
  • If information provided by candidate is incomplete then his or her candidature may get disqualified.
  • Make sure you have attached all important and required documents with your application.
  • It is suggested that you must fill application form after reading this article.
  • it’s necessary that you have submitted your application on or before the last date of application.
  • Any application submitted after the last date of application will not be considered.
  • To get such daily updates regarding government jobs you must join our telegram group today.
  • To join our telegram group click on the image below.
Important Dates

Last date of application – 08 August 2023

More Recruitments like this :-

NCB Recruitment 2023 | नार्कोटिकस कन्ट्रोल ब्युरो अंतर्गत भरती सुरु

NPCIL Recruitment 2023 | न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड अंतर्गत भरती सुरु

Eastern Railway Bharti 2023 | पूर्व रेल्वे अंतर्गत ६८९ जागांसाठी भरती सुरु

Solapur University Bharti 2023 | सोलापूर विद्यापीठ अंतर्गत १०३ जागांसाठी भरती सुरु

CDAC Pune Bharti 2023 | प्रगत संगणक विकास केंद्र अंतर्गत भरती सुरु

राष्ट्रीय आरोग्य अभियान सोलापूर अंतर्गत भरतीसंबंधी महत्वाची माहिती :

एकूण जागा :- ५६

पदाचे नाव :-

पदाचे नावपदसंख्या
वैद्यकीय अधिकारी ( पूर्ण वेळ )०२
वैद्यकीय अधिकारी ( अर्ध वेळ )०९
स्त्री रोग विशेषज्ञ०७
महामारी विशेषज्ञ०१
माइक्रोबायोलॉजिस्ट०१
चिकित्सक०६
बाल रोग विशेषज्ञ ०६
नेत्र रोग विशेषज्ञ०६
त्वचा विशेषज्ञ०६
मनोचिकित्सक०६
ईएनटी विशेषज्ञ०६
एकूण५६

अर्ज करण्याची पद्धत :- ऑफलाईन [ मुलाखत ]

पत्ता :- सोलापूर महानगरपालिका, सोलापूर

वयोमर्यादा :- ७० वर्षांपर्यंत

पात्रता :-

पदाचे नावपात्रता
वैद्यकीय अधिकारी ( पूर्ण वेळ )MBBS
वैद्यकीय अधिकारी ( अर्ध वेळ )MD/MS Gyn /DNB
स्त्री रोग विशेषज्ञMD/MS Gyn /DNB
महामारी विशेषज्ञAny Medical Graduate With
MPH/MHA/MBA in Health
माइक्रोबायोलॉजिस्टMD Microbiologist
चिकित्सक MD Medicine/ DNB
बाल रोग विशेषज्ञ MD Ped/ DCH/DNB)
नेत्र रोग विशेषज्ञMD Ophthalmologist DOMS
त्वचा विशेषज्ञMD Skin, DVD, DNB
मनोचिकित्सकMD/DPM/ DNB
ईएनटी विशेषज्ञMS ENT/ DORL/ DNB

पगार :-

पदाचे नावपगार ( ₹ )
वैद्यकीय अधिकारी ( पूर्ण वेळ )६०,०००/-
वैद्यकीय अधिकारी ( अर्ध वेळ )२००० प्रति भेट
स्त्री रोग विशेषज्ञ७५,०००/-
महामारी विशेषज्ञ३५,०००/-
माइक्रोबायोलॉजिस्ट७५,०००/-
चिकित्सक५००० प्रति भेट
बाल रोग विशेषज्ञ ५००० प्रति भेट
नेत्र रोग विशेषज्ञ५००० प्रति भेट
त्वचा विशेषज्ञ५००० प्रति भेट
मनोचिकित्सक५००० प्रति भेट
ईएनटी विशेषज्ञ५००० प्रति भेट

कामाचे ठिकाण :-

  • सोलापूर

अधिकृत संकेतस्थळ :- zpsolapur.gov.in

राष्ट्रीय आरोग्य अभियान सोलापूर अंतर्गत भरती

महत्वाच्या सूचना :

  • अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • आपण केलेल्या अर्जा मधील माहिती अपूर्ण किंवा अर्धवट असल्यास आपण केलेला अर्ज अपात्र ठरवला जाऊ शकतो.
  • आपण केलेल्या अर्जा सोबत आवश्यक असणाऱ्या सगळ्या कागदपत्रांच्या प्रती जोडाव्यात.
  • संपूर्ण जाहिरात वाचून मगच अर्ज करावा.
  • जाहिरातीत दिलेल्या शेवटच्या तारिखे आधी आपला अर्ज सादर करावा.
  • जाहिराती मध्ये दिलेल्या शेवटच्या तारिखे नंतर कोणताही अर्ज स्वीकारला जाणार नाही.
  • दररोज अशाच सरकारी नोकरी बद्दल उपडेट मिळवण्यासाठी आजच आमच्या telegram ग्रुप ला जॉईन व्हा.
  • आमच्या telegram ग्रुप ला जॉईन होण्यासाठी खाली दिलेल्या इमेज वर क्लिक करा.

महत्वाच्या तारखा :-

अर्ज करण्याची शेवटची तारीख – ०८ ऑगस्ट २०२३

या भरती संबंधी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आपण खाली दिलेल्या अधिकृत संकेतसथळाला भेट देऊ शकता किंवा PDF डाउनलोड करू शकता.

To know more about this notification you can visit official website or can download PDF.

वारंवार विचारले जाणारे काही प्रश्न व त्यांची उत्तरे

१. राष्ट्रीय आरोग्य अभियान सोलापूर अंतर्गत भरतीमध्ये अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती ?

  • या पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ०८ ऑगस्ट २०२३ अशी आहे.

२. या पदासाठी अर्ज कोणत्या पद्धतीने करावा ?

  • या पदासाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावा.

Official Website / अधिकृत वेबसाइट


DOWNLOAD PDF 1 / PDF 2



Leave a comment