NHRC Recruitment 2023 | राष्ट्रीय मानव अधिकार आयोग भरती

NHRC Recruitment 2023

NHRC Recruitment 2023 : राष्ट्रीय मानव अधिकार आयोग [ NHRC ] यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार “विविधपदांसाठी एकूण ०७ जागांसाठी अर्ज मागवले जात आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने या जाहिरातीसाठी अर्ज करणे अपेक्षित आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २४ ऑक्टोबर २०२३ अशी आहे. सर्व इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या तारखे आधी अर्ज करणे अपॆशीत आहे. या जाहिरातीसंबंधी सर्व माहिती जसे की वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, कामाचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत सगळ्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत. वाचकांना हे निवेदन करण्यात येत आहे कि त्यांनी अर्ज करण्याच्या आधी खाली दिलेला लेख संपूर्ण वाचावा आणि मगच अर्ज करावा. या आणि या सारख्या अजून नोकरी संबंधी माहिती जाणून घेण्यासाठी आजच आमच्या Telegram ग्रुप ला जॉईन व्हा. धन्यवाद !!

The National Human Rights Commission , India has issued the notification regarding the recruitment of the Various Posts.  There are total 07 vacancies available for this post in NHRC. The Candidates who are interested and eligible for this posts can apply Online. The last date to apply for this post is 24 October 2023 , All the eligible and interested candidates requested to apply for this post on or before the last date. All the important details about notification like total post, required educational qualification, age criteria, job location, apply mode all such details are given below. Candidates suggested that before filling application form must read the complete article about the same. For such notifications and updates join our Telegram group today.

NHRC Recruitment 2023

Important information about NHRC Recruitment 2023 :

Total Post 26

Post Name For NHRC Recruitment 2023 :

Post NameNo. of Vacancies
Joint Director (Research)01
Senior Research Officer02
Research Officer02
Senior Research Assistant01
Research Assistant01
Total07

Eligibility For NHRC Recruitment 2023 :

Post NameEligibility
Joint Director (Research)Master’s of Laws/ Master’s in Political Science Or Sociology Or Social Work Or Economics Or Human Rights Or Psychology Or Population Studies Or Criminology
Senior Research OfficerMaster’s Degree in Political Science, History, Statistics, Sociology
Research OfficerMaster’s Degree in Social Science/ Degree in Law
Senior Research AssistantMaster’s Degree in Social Science
Research AssistantBachelor’s Degree/ Degree in Law

Age Limit For NHRC Recruitment 2023 :

Post NameAge
Joint Director (Research)Up to 56 Years
Senior Research OfficerUp to 56 Years
Research OfficerUp to 56 Years
Senior Research AssistantUp to 56 Years
Research AssistantUp to 56 Years

Salary For NHRC Recruitment 2023 :

Post NameSalary [ ₹ ]
Joint Director (Research)₹ 78,800
Senior Research Officer₹ 67,700
Research Officer₹ 56,100
Senior Research Assistant₹ 44,900
Research Assistant₹ 35,400

Application Mode : Online

Job Location : New Delhi

Official Website :- nhrc.nic.in

NHRC Recruitment 2023

Important Notice

  • Please read entire advertisement before applying for the post.
  • If information provided by candidate is incomplete then his or her candidature may get disqualified.
  • Make sure you have attached all important and required documents with your application.
  • It is suggested that you must fill application form after reading this article.
  • it’s necessary that you have submitted your application on or before the last date of application.
  • Any application submitted after the last date of application will not be considered.
  • To get such daily updates regarding government jobs you must join our telegram group today.
  • To join our telegram group click on the image below.
Important Dates

Last Date of Application – 24 October 2023

More Recruitments like this :-

NABARD Grade A Recruitment | NABARD अंतर्गत भरती

NIELIT Recruitment 2023 | NIELIT अंतर्गत भरती

ONGC Recruitment 2023 | ONGC अंतर्गत २५०० जागांसाठी भरती

CDSCO Mumbai Recruitment | CDSCO मुंबई भरती

आज प्रकाशित झालेल्या नवनवीन भरती

BIS Recruitment 2023 | भारतीय मानक ब्युरो अंतर्गत भरती

Indian Coast Guard Recruitment | भारतीय तटरक्षक दल भरती

Ratnagiri District Bharti 2023 | रत्नागिरी जिल्हा अंतर्गत १०० जागांसाठी भरती

National Green Tribunal Recruitment | राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण भरती

Click Here to Join Telegram Group | आमच्या टेलिग्राम ग्रुप ला जॉईन करा

राष्ट्रीय मानव अधिकार आयोग भरतीसंबंधी महत्वाची माहिती :

एकूण जागा :- ०७

राष्ट्रीय मानव अधिकार आयोग भरती पदाचे नाव :-

पदाचे नावपदसंख्या
सहसंचालक०१
वरिष्ठ संशोधन अधिकारी०२
संशोधन अधिकारी०२
वरिष्ठ संशोधन सहाय्यक०१
संशोधन सहाय्यक०१
एकूण०७

अर्ज करण्याची पद्धत :- ऑनलाईन

राष्ट्रीय मानव अधिकार आयोग भरती पात्रता :-

पदाचे नावपात्रता
सहसंचालकMaster’s of Laws/ Master’s in Political Science Or Sociology Or Social Work Or Economics Or Human Rights Or Psychology Or Population Studies Or Criminology
वरिष्ठ संशोधन अधिकारीMaster’s Degree in Political Science, History, Statistics, Sociology
संशोधन अधिकारीMaster’s Degree in Social Science/ Degree in Law
वरिष्ठ संशोधन सहाय्यकMaster’s Degree in Social Science
संशोधन सहाय्यकBachelor’s Degree/ Degree in Law

राष्ट्रीय मानव अधिकार आयोग भरती वयोमर्यादा :

पदाचे नाववयोमर्यादा
सहसंचालक५६ वर्षे
वरिष्ठ संशोधन अधिकारी५६ वर्षे
संशोधन अधिकारी५६ वर्षे
वरिष्ठ संशोधन सहाय्यक५६ वर्षे
संशोधन सहाय्यक५६ वर्षे

राष्ट्रीय मानव अधिकार आयोग भरती पगार :-

पदाचे नावपगार [ ₹ ]
सहसंचालक₹ ७८,८००
वरिष्ठ संशोधन अधिकारी₹ ६७,७००
संशोधन अधिकारी₹ ५६,१००
वरिष्ठ संशोधन सहाय्यक₹ ४४,९००
संशोधन सहाय्यक₹ ३५,४००

कामाचे ठिकाण :- नवी दिल्ली

अधिकृत संकेतस्थळ :- nhrc.nic.in

राष्ट्रीय मानव अधिकार आयोग भरती

महत्वाच्या सूचना :

  • अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • आपण केलेल्या अर्जा मधील माहिती अपूर्ण किंवा अर्धवट असल्यास आपण केलेला अर्ज अपात्र ठरवला जाऊ शकतो.
  • आपण केलेल्या अर्जा सोबत आवश्यक असणाऱ्या सगळ्या कागदपत्रांच्या प्रती जोडाव्यात.
  • संपूर्ण जाहिरात वाचून मगच अर्ज करावा.
  • जाहिरातीत दिलेल्या शेवटच्या तारिखे आधी आपला अर्ज सादर करावा.
  • जाहिराती मध्ये दिलेल्या शेवटच्या तारिखे नंतर कोणताही अर्ज स्वीकारला जाणार नाही.
  • दररोज अशाच सरकारी नोकरी बद्दल उपडेट मिळवण्यासाठी आजच आमच्या telegram ग्रुप ला जॉईन व्हा.
  • आमच्या telegram ग्रुप ला जॉईन होण्यासाठी खाली दिलेल्या इमेज वर क्लिक करा.

महत्वाच्या तारखा :-

अर्ज करण्याची शेवटची तारीख – २४ ऑक्टोबर २०२३

या भरती संबंधी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आपण खाली दिलेल्या अधिकृत संकेतसथळाला भेट देऊ शकता किंवा PDF डाउनलोड करू शकता.

To know more about this notification you can visit official website or can download PDF.

वारंवार विचारले जाणारे काही प्रश्न व त्यांची उत्तरे

१. राष्ट्रीय मानव अधिकार आयोग भरतीमध्ये अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती ?

  • या पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २४ ऑक्टोबर २०२३ अशी आहे.

२. या पदासाठी अर्ज कोणत्या पद्धतीने करावा ?

  • या पदासाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावा.

Official Website / अधिकृत वेबसाइट


DOWNLOAD PDF



Leave a comment