North Central Railway Recruitment 2023 | उत्तर मध्य रेल्वे अंतर्गत ४०९ जागांसाठी भरती सुरु

North Central Railway Recruitment 2023

North Central Railway Recruitment 2023 : उत्तर मध्य रेल्वे यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार “विविधपदांसाठी अर्ज मागवले जात आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने या जाहिरातीसाठी अर्ज करणे अपेक्षित आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०३ सप्टेंबर २०२३ अशी आहे. सर्व इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या तारखे आधी अर्ज करणे अपॆशीत आहे. या जाहिरातीसंबंधी सर्व माहिती जसे की वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, कामाचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत सगळ्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत. वाचकांना हे निवेदन करण्यात येत आहे कि त्यांनी अर्ज करण्याच्या आधी खाली दिलेला लेख संपूर्ण वाचावा आणि मगच अर्ज करावा. या आणि या सारख्या अजून नोकरी संबंधी माहिती जाणून घेण्यासाठी आजच आमच्या Telegram ग्रुप ला जॉईन व्हा. धन्यवाद !!

The North Central Railway has issued the notification regarding the recruitment of the various Posts. The Candidates who are interested and eligible for this posts can apply Online. The last date to apply for this post is 03 September 2023 , All the eligible and interested candidates requested to apply for this post on or before the last date. All the important details about notification like total post, required educational qualification, age criteria, job location, apply mode all such details are given below. Candidates suggested that before filling application form must read the complete article about the same. For such notifications and updates join our Telegram group today.

North Central Railway Recruitment 2023

Important information about North Central Railway Recruitment 2023 :

Total Post409

Post Name :

Post NameNo. of Vcancies
Assistant Loco Pilot241
Technician77
Junior Engineer49
Chemical & Metallurgical Assistant02
Train Manager45
Total409

Age :

CategoryAge Limit
UR18 to 42
OBC18 to 45
SC / ST18 to 47

Eligibility :

Post NameEligibility
Assistant Loco Pilot10th/ ITI in relevant field
Technician10th/ ITI in relevant field
Junior EngineerDiploma in relevant field
Chemical & Metallurgical AssistantDegree in Science
Train ManagerDegree, Graduation

Application Mode : Online

Job Location :

  • Northern Central Region

Official Website :- ncr.indianrailways.gov.in

North Central Railway Recruitment 2023

Important Notice :

  • Please read entire advertisement before applying for the post.
  • If information provided by candidate is incomplete then his or her candidature may get disqualified.
  • Make sure you have attached all important and required documents with your application.
  • It is suggested that you must fill application form after reading this article.
  • it’s necessary that you have submitted your application on or before the last date of application.
  • Any application submitted after the last date of application will not be considered.
  • To get such daily updates regarding government jobs you must join our telegram group today.
  • To join our telegram group click on the image below.
Important Dates

Last date of application – 03 September 2023

More Recruitments like this :-

NHM Ahmednagar Bharti 2023 | राष्ट्रीय आरोग्य विभाग अहमदनगर अंतर्गत भरती सुरु

Central Bank of India Bharti 2023 | सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत भरती सुरु

MGNREGA Aurangabad Bharti 2023 | मनरेगा औरंगाबाद अंतर्गत १०० जागांसाठी भरती सुरु

SSC Stenographer Recruitment 2023 | कर्मचारी निवड आयोग अंतर्गत १२०७ जागांसाठी भरती सुरु

MGNREGA Osmanabad Bharti 2023 | मनरेगा उस्मानाबाद अंतर्गत १०० जागांसाठी भरती सुरु

उत्तर मध्य रेल्वे अंतर्गत भरतीसंबंधी महत्वाची माहिती :

एकूण जागा :- ४०९

पदाचे नाव :-

पदाचे नावपदसंख्या
असिस्टंट लोको पायलट२४१
तंत्रज्ञ७७
कनिष्ठ अभियंता४९
केमिकल आणि मेटलर्जिकल असिस्टंट०२
ट्रेन मॅनेजर४५
एकूण४०९

अर्ज करण्याची पद्धत :- ऑनलाईन

वयोमर्यादा :-

कॅटेगरीवयोमर्यादा
अनारक्षित१८ ते ४२
OBC१८ ते ४५
SC / ST१८ ते ४७

पात्रता :-

पदाचे नावपात्रता
असिस्टंट लोको पायलट10th/ ITI in relevant field
तंत्रज्ञ10th/ ITI in relevant field
कनिष्ठ अभियंताDiploma in relevant field
केमिकल आणि मेटलर्जिकल असिस्टंटDegree in Science
ट्रेन मॅनेजरDegree, Graduation

कामाचे ठिकाण :-

  • उत्तर मध्य विभाग

अधिकृत संकेतस्थळ :- ncr.indianrailways.gov.in

उत्तर मध्य रेल्वे अंतर्गत भरती

महत्वाच्या सूचना :

  • अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • आपण केलेल्या अर्जा मधील माहिती अपूर्ण किंवा अर्धवट असल्यास आपण केलेला अर्ज अपात्र ठरवला जाऊ शकतो.
  • आपण केलेल्या अर्जा सोबत आवश्यक असणाऱ्या सगळ्या कागदपत्रांच्या प्रती जोडाव्यात.
  • संपूर्ण जाहिरात वाचून मगच अर्ज करावा.
  • जाहिरातीत दिलेल्या शेवटच्या तारिखे आधी आपला अर्ज सादर करावा.
  • जाहिराती मध्ये दिलेल्या शेवटच्या तारिखे नंतर कोणताही अर्ज स्वीकारला जाणार नाही.
  • दररोज अशाच सरकारी नोकरी बद्दल उपडेट मिळवण्यासाठी आजच आमच्या telegram ग्रुप ला जॉईन व्हा.
  • आमच्या telegram ग्रुप ला जॉईन होण्यासाठी खाली दिलेल्या इमेज वर क्लिक करा.

महत्वाच्या तारखा :-

अर्ज करण्याची शेवटची तारीख – ०३ सप्टेंबर २०२३

या भरती संबंधी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आपण खाली दिलेल्या अधिकृत संकेतसथळाला भेट देऊ शकता किंवा PDF डाउनलोड करू शकता.

To know more about this notification you can visit official website or can download PDF.

वारंवार विचारले जाणारे काही प्रश्न व त्यांची उत्तरे

१. उत्तर मध्य रेल्वे अंतर्गत भरतीमध्ये अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती ?

  • या पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ०३ सप्टेंबर २०२३ अशी आहे.

२. या पदासाठी अर्ज कोणत्या पद्धतीने करावा ?

  • या पदासाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावा.

Official Website / अधिकृत वेबसाइट


DOWNLOAD PDF



Leave a comment