NPCIL Recruitment 2023 | NPCIL अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती सुरु

NPCIL Recruitment 2023

NPCIL Recruitment 2023 : न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार “वैद्यकीय अधिकारीपदांसाठी एकूण २१ जागांसाठी अर्ज मागवले जात आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने या जाहिरातीसाठी अर्ज करणे अपेक्षित आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २२ ऑगस्ट २०२३ अशी आहे. सर्व इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या तारखे आधी अर्ज करणे अपॆशीत आहे. या जाहिरातीसंबंधी सर्व माहिती जसे की वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, कामाचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत सगळ्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत. वाचकांना हे निवेदन करण्यात येत आहे कि त्यांनी अर्ज करण्याच्या आधी खाली दिलेला लेख संपूर्ण वाचावा आणि मगच अर्ज करावा. या आणि या सारख्या अजून नोकरी संबंधी माहिती जाणून घेण्यासाठी आजच आमच्या Telegram ग्रुप ला जॉईन व्हा. धन्यवाद !!

The Nuclear Power Corporation of India Limited has issued the notification regarding the recruitment of the Medical Officer Posts. There are total 21 vacancies available for this post in NPCIL. The Candidates who are interested and eligible for this posts can apply Online. The last date to apply for this post is 22 August 2023 , All the eligible and interested candidates requested to apply for this post on or before the last date. All the important details about notification like total post, required educational qualification, age criteria, job location, apply mode all such details are given below. Candidates suggested that before filling application form must read the complete article about the same. For such notifications and updates join our Telegram group today.

NPCIL Recruitment 2023

Important information about DRDO Pune Recruitment 2023 :

Total Post21

Post Name :

Post NameNo. of Vacancies
Medical Officer [ Specialist ]11
Medical Officer [ GDMO ]10
Total21

Age :

Post NameAge
Medical Officer [ Specialist ]Up to 40 Years
Medical Officer [ GDMO ]Up to 35 Years

Eligibility :

Post NameEligibility
Medical Officer [ Specialist ]MS / MD from recognized university
Medical Officer [ GDMO ]MS / MD from recognized university

Salary :

Post NameSalary [ ₹ ]
Medical Officer [ Specialist ]₹ 67,700/-
Medical Officer [ GDMO ]₹ 56,100/-

Application Mode : Online [ Apply Here ]

Job Location :

  • All Over India

Official Website :- npcil.nic.in

NPCIL Recruitment 2023

Important Notice :

  • Please read entire advertisement before applying for the post.
  • If information provided by candidate is incomplete then his or her candidature may get disqualified.
  • Make sure you have attached all important and required documents with your application.
  • It is suggested that you must fill application form after reading this article.
  • it’s necessary that you have submitted your application on or before the last date of application.
  • Any application submitted after the last date of application will not be considered.
  • To get such daily updates regarding government jobs you must join our telegram group today.
  • To join our telegram group click on the image below.
Important Dates

Last date of application – 22 August 2023

More Recruitments like this :-

ASRB Recruitment 2023 | कृषी वैज्ञानिक भरती मंडळ अंतर्गत ३६८ जागांसाठी भरती सुरु

DRDO RAC Recruitment 2023 | DRDO RAC अंतर्गत २०४ जागांसाठी भरती सुरु

NCL Pune Bharti 2023 | नॅशनल केमिकल लॅबोरेटरी पुणे अंतर्गत भरती सुरु

South Western Railway Recruitment | दक्षिण पश्चिम रेल्वे अंतर्गत ७१३ जागांसाठी महाभरती सुरु

ICAR CCRI Nagpur Recruitment 2023 | ICAR CCRI नागपूर अंतर्गत भरती सुरु

NPCIL अंतर्गत भरतीसंबंधी महत्वाची माहिती :

एकूण जागा :- २१

पदाचे नाव :-

पदाचे नावपदसंख्या
वैद्यकीय अधिकारी [ विशेषज्ञ ]११
वैद्यकीय अधिकारी [ GDMO ]१०
एकूण२१

अर्ज करण्याची पद्धत :- ऑनलाईन [ येथे क्लिक करा ]

वयोमर्यादा :-

पदाचे नाववयोमर्यादा
वैद्यकीय अधिकारी [ विशेषज्ञ ]४० वर्षे
वैद्यकीय अधिकारी [ GDMO ]३५ वर्षे

पात्रता :-

पदाचे नावपात्रता
वैद्यकीय अधिकारी [ विशेषज्ञ ]MS / MD from recognized university
वैद्यकीय अधिकारी [ GDMO ]MS / MD from recognized university

पगार :-

पदाचे नावपगार [ ₹ ]
वैद्यकीय अधिकारी [ विशेषज्ञ ]₹ ६७,७००/-
वैद्यकीय अधिकारी [ GDMO ]₹ ५६,१००/-

कामाचे ठिकाण :-

  • संपूर्ण भारत

अधिकृत संकेतस्थळ :- npcil.nic.in

NPCIL अंतर्गत भरती

महत्वाच्या सूचना :

  • अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • आपण केलेल्या अर्जा मधील माहिती अपूर्ण किंवा अर्धवट असल्यास आपण केलेला अर्ज अपात्र ठरवला जाऊ शकतो.
  • आपण केलेल्या अर्जा सोबत आवश्यक असणाऱ्या सगळ्या कागदपत्रांच्या प्रती जोडाव्यात.
  • संपूर्ण जाहिरात वाचून मगच अर्ज करावा.
  • जाहिरातीत दिलेल्या शेवटच्या तारिखे आधी आपला अर्ज सादर करावा.
  • जाहिराती मध्ये दिलेल्या शेवटच्या तारिखे नंतर कोणताही अर्ज स्वीकारला जाणार नाही.
  • दररोज अशाच सरकारी नोकरी बद्दल उपडेट मिळवण्यासाठी आजच आमच्या telegram ग्रुप ला जॉईन व्हा.
  • आमच्या telegram ग्रुप ला जॉईन होण्यासाठी खाली दिलेल्या इमेज वर क्लिक करा.

महत्वाच्या तारखा :-

अर्ज करण्याची शेवटची तारीख – २२ ऑगस्ट २०२३

या भरती संबंधी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आपण खाली दिलेल्या अधिकृत संकेतसथळाला भेट देऊ शकता किंवा PDF डाउनलोड करू शकता.

To know more about this notification you can visit official website or can download PDF.

वारंवार विचारले जाणारे काही प्रश्न व त्यांची उत्तरे

१. NPCIL अंतर्गत भरतीमध्ये अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती ?

  • या पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २२ ऑगस्ट २०२३ अशी आहे.

२. या पदासाठी अर्ज कोणत्या पद्धतीने करावा ?

  • या पदासाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावा.

Official Website / अधिकृत वेबसाइट


DOWNLOAD PDF



Leave a comment