Panipat Court Recruitment 2024
Panipat Court Recruitment 2024 : पानीपत जिल्हा न्यायालय यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार “Stenographer Grade III“ पदासाठी एकूण 09 जागांसाठी अर्ज मागवले जात आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने या जाहिरातीसाठी अर्ज करणे अपेक्षित आहे. अर्ज करण्या संबंधित सर्व माहिती खाली दिलेल्या मजकूर मध्ये नमूद केलेली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 जुलै 2024 अशी आहे. सर्व इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या तारखे आधी अर्ज करणे अपॆशीत आहे. जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या अंतिम तारखे नंतर केलेला अर्ज हा भरती प्रक्रीयेमध्ये ग्राह्य धरला जाणार नाही याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.
मित्रांनो या जाहिरातीसंबंधी सर्व माहिती जसे की वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, कामाचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत सगळ्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत. वाचकांना हे निवेदन करण्यात येत आहे कि त्यांनी अर्ज करण्याच्या आधी खाली दिलेला लेख संपूर्ण वाचावा आणि मगच अर्ज करावा. या आणि या सारख्या अजून नोकरी संबंधी माहिती जाणून घेण्यासाठी आजच आमच्या WhatsApp ग्रुप ला जॉईन व्हा. धन्यवाद !!
What is Panipat Court :
भारतात जिल्हा स्तरावर लोकांना न्याय देता यावा यासाठी जिल्हा न्यायालयाची स्थापना करण्यात आली. जिल्हा न्यायालय हे एका जिल्ह्यासाठी किंवा अनेक जिल्ह्यनसाठी एकत्र असे काम करते, या गोष्टी जिल्ह्याच्या लोकसंख्येवर अवलंबून असतात. जिल्हा न्यायालय है त्या प्रदेशाच्या उच्च न्यायालयाच्या अंतर्गत काम करते. जिल्हा न्यायालयात निघालेल्या भरतीबद्दल माहिती खाली मजकुरामध्ये दिलेली आहे.