PNB Recruitment 2024 , पंजाब नॅशनल बँक भरती

PNB Recruitment 2024

PNB Recruitment 2024 : पंजाब नॅशनल बँक यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार “स्पेशालिस्ट ऑफिसरपदांसाठी एकूण १०२५ जागांसाठी अर्ज मागवले जात आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने या जाहिरातीसाठी अर्ज करणे अपेक्षित आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ फेब्रुवारी २०२४ अशी आहे. सर्व इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या तारखे आधी अर्ज करणे अपॆशीत आहे. जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या अंतिम तारखे नंतर केलेला अर्ज हा भरती प्रक्रीयेमध्ये ग्राह्य धरला जाणार नाही याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी. या जाहिरातीसंबंधी सर्व माहिती जसे की वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, कामाचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत सगळ्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत. वाचकांना हे निवेदन करण्यात येत आहे कि त्यांनी अर्ज करण्याच्या आधी खाली दिलेला लेख संपूर्ण वाचावा आणि मगच अर्ज करावा. या आणि या सारख्या अजून नोकरी संबंधी माहिती जाणून घेण्यासाठी आजच आमच्या Telegram ग्रुप ला जॉईन व्हा. धन्यवाद !!

पंजाब नॅशनल बँक हि भारतातील प्रमुख सरकारी बँकांपैकी एक बँक आहे. भारतीय स्टेट बँक [ SBI ] नंतर दुसऱ्या क्रमांकाची मोठी सरकारी बँक म्हणून पंजाब नॅशनल बँक ओळखली जाते. १२,००० + बँक शाखा आणि १३,००० + बँक ATM या बँकेचे आहेत. पंजाब नॅशनल बँकेचे कामकाज फक्त भारत देशातच नव्हे तर इतर देशातही हि बँक कार्यरत आहे. पंजाब नॅशनल बँकेचे मुख्य कार्यालय द्वारका दिल्ली येथे आहे.

The Punjab National Bank had issued the notification regarding the recruitment of the Specialist Officers Posts. There are total 1025 vacancies available for this post in PNB. The Candidates who are interested and eligible for this posts in PNB can apply Online. The last date to apply for this post is 25 February 2024 , All the eligible and interested candidates requested to apply for this post on or before the last date. Any application received after the last date mentioned in the advertisement will not be considered for the recruitment process.

PNB Recruitment 2024

Total Post 1025

Post Name For PNB Recruitment 2024 :

Post NameNo. of Vacancies
Credit Officer1000
Forex Manager15
Cyber Security Manager05
Cyber Security Senior Manager05
Total1025

Eligibility For PNB Recruitment 2024 :

Post NameEligibility
Credit Officer– CA / CMA / CFA / MBA Finance
Forex Manager– MBA Management
– 02 Years Experience
Cyber Security Manager– BE / B-Tech in Computer Science /
IT / Communication
– 02 Years Experience
Cyber Security Senior Manager– BE / B-Tech in Computer Science /
IT / Communication
– 04 Years Experience

Age Limit For PNB Recruitment 2024 :

Post NameAge
Credit Officer21 to 28 Years
Forex Manager25 to 35 Years
Cyber Security Manager25 to 35 Years
Cyber Security Senior Manager27 to 38 Years

Salary For PNB Recruitment 2024 :

Post NameSalary [ ₹ ]
Credit Officer₹ 36,000 + Allowances
Forex Manager₹ 48,170 + Allowances
Cyber Security Manager₹ 48,170 + Allowances
Cyber Security Senior Manager₹ 63,840 + Allowances

Fees For PNB Recruitment 2024 :

Post NameFees [ ₹ ]
Credit OfficerSC / ST / PwBD – ₹ 59
Others – ₹ 1180
Forex ManagerSC / ST / PwBD – ₹ 59
Others – ₹ 1180
Cyber Security ManagerSC / ST / PwBD – ₹ 59
Others – ₹ 1180
Cyber Security Senior ManagerSC / ST / PwBD – ₹ 59
Others – ₹ 1180

Application Mode : Online [ Application Link ]

Job Location :- All Over India

PNB Recruitment 2024

Important Notice

  • Please read entire advertisement before applying for the post.
  • If information provided by candidate is incomplete then his or her candidature may get disqualified.
  • Make sure you have attached all important and required documents with your application.
  • It is suggested that you must fill application form after reading this article.
  • it’s necessary that you have submitted your application on or before the last date of application.
  • Any application submitted after the last date of application will not be considered.
  • To get such daily updates regarding government jobs you must join our telegram group today.
  • To join our telegram group click on the image below.
This Job is Government or Private ?

This is Government Job.

What is the last date to apply for this recruitment ?

The last date to apply for this recruitment is 25 February 2024.

Important Dates

Last Date of Application – 25 February 2024

More Recruitments like this :-

पंजाब नॅशनल बँक भरतीसंबंधी महत्वाची माहिती :

एकूण जागा :- १०२५

पंजाब नॅशनल बँक भरती पदाचे नाव :-

पदाचे नावपदसंख्या
क्रेडिट ऑफिसर१०००
फॉरेक्स मॅनेजर१५
सायबर सिक्युरिटी मॅनेजर०५
सिनिअर सायबर सिक्युरिटी मॅनेजर०५
एकूण१०२५

अर्ज करण्याची पद्धत :- ऑनलाईन [ येथे अर्ज करा ]

पंजाब नॅशनल बँक भरती पात्रता :-

पदाचे नावपात्रता
क्रेडिट ऑफिसर– CA / CMA / CFA / MBA Finance
फॉरेक्स मॅनेजर– MBA Management
– ०२ वर्षे अनुभव
सायबर सिक्युरिटी मॅनेजर– BE / B-Tech in Computer Science /
IT / Communication
– ०२ वर्षे अनुभव
सिनिअर सायबर सिक्युरिटी मॅनेजर– BE / B-Tech in Computer Science /
IT / Communication
– ०४ वर्षे अनुभव

पंजाब नॅशनल बँक भरती वयोमर्यादा :-

पदाचे नाववयोमर्यादा
क्रेडिट ऑफिसर२१ ते २८ वर्षे
फॉरेक्स मॅनेजर२५ ते ३५ वर्षे
सायबर सिक्युरिटी मॅनेजर२५ ते ३५ वर्षे
सिनिअर सायबर सिक्युरिटी मॅनेजर२७ ते ३८ वर्षे

पंजाब नॅशनल बँक भरती पगार :-

पदाचे नावपगार [ ₹ ]
क्रेडिट ऑफिसर₹ ३६,००० + इतर भत्ते
फॉरेक्स मॅनेजर₹ ४८,१७० + इतर भत्ते
सायबर सिक्युरिटी मॅनेजर₹ ४८,१७० + इतर भत्ते
सिनिअर सायबर सिक्युरिटी मॅनेजर₹ ६३,८४० + इतर भत्ते

पंजाब नॅशनल बँक भरती शुल्क :-

पदाचे नावशुल्क [ ₹ ]
क्रेडिट ऑफिसरSC / ST / PwBD – ₹ 59
अन्यसर्व – ₹ 1180
फॉरेक्स मॅनेजरSC / ST / PwBD – ₹ 59
अन्यसर्व – ₹ 1180
सायबर सिक्युरिटी मॅनेजरSC / ST / PwBD – ₹ 59
अन्यसर्व – ₹ 1180
सिनिअर सायबर सिक्युरिटी मॅनेजरSC / ST / PwBD – ₹ 59
अन्यसर्व – ₹ 1180

कामाचे ठिकाण :- संपूर्ण भारत

पंजाब नॅशनल बँक भरती २०२४

महत्वाच्या सूचना :

  • अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • आपण केलेल्या अर्जा मधील माहिती अपूर्ण किंवा अर्धवट असल्यास आपण केलेला अर्ज अपात्र ठरवला जाऊ शकतो.
  • आपण केलेल्या अर्जा सोबत आवश्यक असणाऱ्या सगळ्या कागदपत्रांच्या प्रती जोडाव्यात.
  • संपूर्ण जाहिरात वाचून मगच अर्ज करावा.
  • जाहिरातीत दिलेल्या शेवटच्या तारिखे आधी आपला अर्ज सादर करावा.
  • जाहिराती मध्ये दिलेल्या शेवटच्या तारिखे नंतर कोणताही अर्ज स्वीकारला जाणार नाही.
  • दररोज अशाच सरकारी नोकरी बद्दल उपडेट मिळवण्यासाठी आजच आमच्या telegram ग्रुप ला जॉईन व्हा.
  • आमच्या telegram ग्रुप ला जॉईन होण्यासाठी खाली दिलेल्या इमेज वर क्लिक करा.

वारंवार विचारले जाणारे काही प्रश्न :

हि नोकरी सरकारी की खाजगी ?

हि नोकरी सरकारी आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती ?

या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ फेब्रुवारी २०२४ आहे

महत्वाच्या तारखा :-

अर्ज करण्याची शेवटची तारीख – २५ फेब्रुवारी २०२४

या भरती संबंधी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आपण खाली दिलेल्या अधिकृत संकेतसथळाला भेट देऊ शकता किंवा PDF डाउनलोड करू शकता.

To know more about this notification you can visit official website or can download PDF.





Leave a comment