POWERGRID Recruitment 2023 | पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया येथे भरती सुरु

POWERGRID Recruitment 2023

POWERGRID Recruitment 2023 : पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार “अप्रेंटिस पदांसाठी एकूण १०३५ जागांसाठी अर्ज मागवले जात आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने या जाहिरातीसाठी अर्ज करणे अपेक्षित आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ जुलै २०२३ अशी आहे. सर्व इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या तारखे आधी अर्ज करणे अपॆशीत आहे. या जाहिरातीसंबंधी सर्व माहिती जसे की वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, कामाचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत सगळ्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत. वाचकांना हे निवेदन करण्यात येत आहे कि त्यांनी अर्ज करण्याच्या आधी खाली दिलेला लेख संपूर्ण वाचावा आणि मगच अर्ज करावा. या आणि या सारख्या अजून नोकरी संबंधी माहिती जाणून घेण्यासाठी आजच आमच्या Telegram ग्रुप ला जॉईन व्हा. धन्यवाद !!

The Power Grid Corporation of India has issued the notification regarding the recruitment of the Apprentice Posts. There are total 1035 vacancies available for this post in Power Grid Corporation of India. The Candidates who are interested and eligible for this posts can apply Online. The last date to apply for this post is 31 July 2023, All the eligible and interested candidates requested to apply for this post on or before the last date. All the important details about notification like total post, required educational qualification, age criteria, job location, apply mode all such details are given below. Candidates suggested that before filling application form must read the complete article about the same. For such notifications and updates join our Telegram group today.

POWERGRID Recruitment 2023

Important information about POWERGRID Recruitment 2023 :

Total Post1035

Post Name: Apprentice

Post No.Name of the PostNo. of Vacancy
1.ITI Apprentice161
2.Secretarial Assistant03
3.Diploma Apprentice335
4.Graduate Apprentice409
5.HR Executive94
6.CSR Executive16
7.Executive (Law)07
8.PR Assistant10
Total1035

Education:

  1. ITI ( Electrical )
  2. 10th Pass & Knowledge of Stenography / Secretarial / Professional Practice and/or Basic Computer Applications
  3. Diploma in Electrical / Civil Engineering
  4. B.E. / B.Tech. / B.Sc. ( Engg. ) [ Civil / Electrical / Electronics / Telecommunication / Computer Science / IT ]
  5. MBA ( HR ) / MSW / Personnel Management / Personnel Management and Industrial Relations PG Diploma
  6. MSW / Rural Development / Management Post Graduate Degree
  7. Graduate   & LLB
  8. Bachelor of Mass Communication (BMC) / Bachelor of Journalism and Mass Communication [ BJMC ] / B.A. [ Journalism & Mass Comm. ] [ 3 years full-time Course ] or equivalent

Age Limit : – 18 Years Completed

Application Mode : Online

Job Location :

  • All India

Fee : No Fee

Official Website :- powergrid.in

POWERGRID Recruitment 2023

Important Notice :

  • Please read entire advertisement before applying for the post.
  • If information provided by candidate is incomplete then his or her candidature may get disqualified.
  • Make sure you have attached all important and required documents with your application.
  • It is suggested that you must fill application form after reading this article.
  • it’s necessary that you have submitted your application on or before the last date of application.
  • Any application submitted after the last date of application will not be considered.
  • To get such daily updates regarding government jobs you must join our telegram group today.
  • To join our telegram group click on the image below.
Important Dates

Last date of application – 31 July 2023

More Recruitments like this :-

SSC MTS Recruitment 2023 | स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत MTS & हवालदार पदासाठी भरती सुरु

AIC Recruitment 2023 | भारतीय कृषी विमा कंपनी येथे भरती सुरु

IBPS Clerk Recruitment 2023 | IBPS मार्फत लिपिक पदासाठी मेगा भरती सुरु

Thane Municipal Corporation Bharti | ठाणे महानगरपालिकेत भरती सुरु

Indo Tibetan Border Police Bharti | इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस भरती सुरु

पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया भरतीसंबंधी महत्वाची माहिती :

एकूण जागा :- १०३५

पदाचे नाव :- अप्रेंटिस 

पद क्रमांकपदाचे नावपदसंख्या
1.ITI अप्रेंटिस १६१
2.सेक्रेटरिअल असिस्टंट०३
3.डिप्लोमा अप्रेंटिस३३५
4.पदवीधर अप्रेंटिस४०९
5.HR एक्झिक्युटिव९४
6.CSR एक्झिक्युटिव१६
7.एक्झिक्युटिव ( Law )०७
8.PR असिस्टंट१०
एकूण१०३५

वयोमर्यादा :- १८ वर्षे पूर्ण

अर्ज करण्याची पद्धत :- ऑनलाईन

शैक्षणिक पात्रता :-

  1. ITI ( इलेक्ट्रिकल )
  2. 10वी उत्तीर्ण & स्टेनोग्राफी / सचिवीय / व्यावसायिक सराव आणि / किंवा मूलभूत संगणक अनुप्रयोगांचे ज्ञान
  3. इलेक्ट्रिकल / सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा
  4. B.E. / B.Tech. / B.Sc. [ Engg. ] [ सिव्हिल / इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स / टेलीकम्युनिकेशन / कॉम्प्युटर सायन्स / IT ]
  5. MBA ( HR ) / MSW /  पर्सोनेल मॅनेजमेंट / कार्मिक व्यवस्थापन आणि औद्योगिक संबंध PG डिप्लोमा
  6. MSW / ग्रामीण विकास / व्यवस्थापन पदव्युत्तर पदवी
  7. पदवीधर   & LLB
  8. मास कम्युनिकेशन ( BMC ) / जर्नालिझम & मास कम्युनिकेशन ( BJMC ) पदवी / B.A. ( जर्नालिझम & मास कम्युनिकेशन )

कामाचे ठिकाण :- संपूर्ण भारत

शुल्क :- मोफत

अधिकृत संकेतस्थळ :- powergrid.in

पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया भरती

महत्वाच्या सूचना :

  • अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • आपण केलेल्या अर्जा मधील माहिती अपूर्ण किंवा अर्धवट असल्यास आपण केलेला अर्ज अपात्र ठरवला जाऊ शकतो.
  • आपण केलेल्या अर्जा सोबत आवश्यक असणाऱ्या सगळ्या कागदपत्रांच्या प्रती जोडाव्यात.
  • संपूर्ण जाहिरात वाचून मगच अर्ज करावा.
  • जाहिरातीत दिलेल्या शेवटच्या तारिखे आधी आपला अर्ज सादर करावा.
  • जाहिराती मध्ये दिलेल्या शेवटच्या तारिखे नंतर कोणताही अर्ज स्वीकारला जाणार नाही.
  • दररोज अशाच सरकारी नोकरी बद्दल उपडेट मिळवण्यासाठी आजच आमच्या telegram ग्रुप ला जॉईन व्हा.
  • आमच्या telegram ग्रुप ला जॉईन होण्यासाठी खाली दिलेल्या इमेज वर क्लिक करा.

महत्वाच्या तारखा :-

अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३१ जुलै २०२३

या भरती संबंधी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आपण खाली दिलेल्या अधिकृत संकेतसथळाला भेट देऊ शकता किंवा PDF डाउनलोड करू शकता.

To know more about this notification you can visit official website or can download PDF.

वारंवार विचारले जाणारे काही प्रश्न व त्यांची उत्तरे

१. पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया भरतीमध्ये अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती ?

  • या पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ जुलै २०२३ अशी आहे.

२. या पदासाठी अर्ज कोणत्या पद्धतीने करावा ?

  • या पदासाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावा.

Official Website / अधिकृत वेबसाइट


Download PDF 



Leave a comment