Pune Mahanagarpalika Bharti 2024
Pune Mahanagarpalika Bharti 2024 : पुणे महानगरपालिका यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार “Trainers” पदासाठी एकूण 12 जागांसाठी अर्ज मागवले जात आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने या जाहिरातीसाठी अर्ज करणे अपेक्षित आहे. अर्ज करण्या संबंधित सर्व माहिती खाली दिलेल्या मजकूर मध्ये नमूद केलेली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 जुलै 2024 अशी आहे. सर्व इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या तारखे आधी अर्ज करणे अपॆशीत आहे. जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या अंतिम तारखे नंतर केलेला अर्ज हा भरती प्रक्रीयेमध्ये ग्राह्य धरला जाणार नाही याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.
मित्रांनो या जाहिरातीसंबंधी सर्व माहिती जसे की वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, कामाचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत सगळ्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत. वाचकांना हे निवेदन करण्यात येत आहे कि त्यांनी अर्ज करण्याच्या आधी खाली दिलेला लेख संपूर्ण वाचावा आणि मगच अर्ज करावा. या आणि या सारख्या अजून नोकरी संबंधी माहिती जाणून घेण्यासाठी आजच आमच्या WhatsApp ग्रुप ला जॉईन व्हा. धन्यवाद !!
What is Pune Mahanagarpalika :
महाराष्ट्रातील पुणे शहराचे नियंत्रण पुणे महानगरपालिका करते. १५ फेब्रुवारी १९५० रोजी पुणे महानगरपालिका अस्तित्वात आली. मोठ्या शहरांमध्ये सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी जेवढी पोलीस खात्याची असते तेवढीच ती महानगरपालिकेची सुद्धा असते. वेगवेगळ्या मार्गाने जमा झालेला टॅक्स आणि सरकारकडून मिळालेले अनुदान याचा वापर करून महानगरपालिका शहरात सुविधा पुरवत असतात.