Sahakar Ayukta Bharti 2023 | सहकार आयुक्त येथे भरती सुरु

Sahakar Ayukta Bharti 2023

Sahakar Ayukta Bharti 2023 : सहकार आयुक्त आणि निबंधक संस्था यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार “विविधपदांसाठी एकूण ३०९ जागांसाठी अर्ज मागवले जात आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने या जाहिरातीसाठी अर्ज करणे अपेक्षित आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ जुलै २०२३ अशी आहे. सर्व इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या तारखे आधी अर्ज करणे अपॆशीत आहे. या जाहिरातीसंबंधी सर्व माहिती जसे की वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, कामाचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत सगळ्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत. वाचकांना हे निवेदन करण्यात येत आहे कि त्यांनी अर्ज करण्याच्या आधी खाली दिलेला लेख संपूर्ण वाचावा आणि मगच अर्ज करावा. या आणि या सारख्या अजून नोकरी संबंधी माहिती जाणून घेण्यासाठी आजच आमच्या Telegram ग्रुप ला जॉईन व्हा. धन्यवाद !!

The Sahakar Ayukta has issued the notification regarding the recruitment of the various Post. There are total 309 vacancies available for this post in Sahakar Ayukta. The Candidates who are interested and eligible for this posts can apply Online. The last date to apply for this post is 21 July 2023, All the eligible and interested candidates requested to apply for this post on or before the last date. All the important details about notification like total post, required educational qualification, age criteria, job location, apply mode all such details are given below. Candidates suggested that before filling application form must read the complete article about the same. For such notifications and updates join our Telegram group today.

Sahakar Ayukta Bharti 2023

Important information about Sahakar Ayukta Bharti 2023 :

Total Post: 309

Post Name:

Post No.Post NameNo. of Vacancies
1.Associate Officer Grade-I42
2.Associate Officer Grade-II63
3.Auditor Grade-II07
4.Senior Clerk/Assistant Cooperative Officer159
5.Higher Grade Stenographer03
6.Lower Grade Stenographer27
7.Steno-typist08
Total309

Eligibility :

  1. Associate Officer Grade-I
    • At least second class degree in Arts (with Economics) / Commerce / Science / Law / Agriculture branch
  2. Associate Officer Grade-II
    • At least second class degree in Arts (with Economics) / Commerce / Science / Law / Agriculture branch
  3. Auditor Grade-II
    • B. Com with Advance Accountancy
  4. Senior Clerk/Assistant Cooperative Officer
    • Degree in Arts/ Commerce/ Science/ Law/ Agriculture Branch
  5. Higher Grade Stenographer
    • 10th passed
    • Stenographer 120 S.P.M.
    • Marathi Typewriting 30 W.P.M. OR English Typewriting 40 W.P.M
  6. Lower Grade Stenographer
    • 10th passed
    • Stenography 100 W.P.M.
    • Marathi Typewriting 30 W.P.M. OR English Typewriting 40 W.P.M.
  7. Steno-typist
    • 10th passed
    • Stenographer 80 W.P.M.
    • Marathi Typewriting 30 W.P.M. OR English Typewriting 40 W.P.M.

Age : 18 to 38 years as on 21 Jul 2023

Reserved Category / EWS / Orphan : 05 years Relaxation

Application Mode : Online

Fees : General – ₹ 1000/- , Rest All – ₹ 900/-

Job Location :

  • All over Maharashtra

Official Website :- sahakarayukta.maharashtra.gov.in

Sahakar Ayukta Bharti 2023

Important Notice :

  • Please read entire advertisement before applying for the post.
  • If information provided by candidate is incomplete then his or her candidature may get disqualified.
  • Make sure you have attached all important and required documents with your application.
  • It is suggested that you must fill application form after reading this article.
  • it’s necessary that you have submitted your application on or before the last date of application.
  • Any application submitted after the last date of application will not be considered.
  • To get such daily updates regarding government jobs you must join our telegram group today.
  • To join our telegram group click on the image below.
Important Dates

Last date of application – 21 July 2023

More Recruitments like this :-

Army Law College Bharti | आर्मी लॉ कॉलेज पुणे येथे भरती सुरु

MESCO Pune Bharti | महाराष्ट्र माजी सैनिक महामंडळ पुणे येथे भरती सुरु

Chikhli Urban Co op Bank Bharti | चिखली अर्बन कॉ ऑपरेटिव्ह बँक येथे भरती सुरु

Marathwada Mitramandal College of Commerce Bharti | मराठवाडा मित्रमंडळ कॉलेज ऑफ कॉमर्स येथे भरती सुरु

BECIL Recruitment 2023 | ब्रॉडकास्ट इंजिनिअरींग कन्सल्टंट इंडिया लिमिटेड येथे भरती सुरु

सहकार आयुक्त आणि निबंधक संस्था भरतीसंबंधी महत्वाची माहिती :

एकूण जागा :- ३०९

पदाचे नाव :-

पद क्र.पदाचे नावपद संख्या
. सहकारी अधिकारी श्रेणी-1४२
२. सहकारी अधिकारी श्रेणी-II६३
.लेखापरीक्षक श्रेणी-II०७
४. वरिष्ठ लिपिक/सहाय्यक सहकारी अधिकारी१५९
५.उच्च श्रेणी लघुलेखक०३
६.निम्न श्रेणी लघुलेखक२७
७.लघुटंकलेखक०८
एकूण३०९

अर्ज करण्याची पद्धत :- ऑनलाईन

पात्रता :-

  1. सहकारी अधिकारी श्रेणी-1
    • कला (अर्थशास्त्रासह)/ वाणिज्य/विज्ञान/ विधी/कृषी शाखेतील किमान द्वितीय श्रेणीसह पदवी
  2. सहकारी अधिकारी श्रेणी-II
    • कला (अर्थशास्त्रासह)/ वाणिज्य/विज्ञान/ विधी/कृषी शाखेतील किमान द्वितीय श्रेणीसह पदवी
  3. लेखापरीक्षक श्रेणी-II
    • ॲडव्हान्स अकाउंटन्सीसह B.Com
  4. वरिष्ठ लिपिक/सहाय्यक सहकारी अधिकारी
    • कला/ वाणिज्य/विज्ञान/ विधी/कृषी शाखेतील पदवी
  5. उच्च श्रेणी लघुलेखक
    • 10वी उत्तीर्ण   
    • लघुलेखन 120 श.प्र.मि.
    • मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. / इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.
  6. निम्न श्रेणी लघुलेखक
    • 10वी उत्तीर्ण   
    • लघुलेखन 100 श.प्र.मि.
    • मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. / इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.
  7. लघुटंकलेखक
    • 10वी उत्तीर्ण 
    • लघुलेखन 80 श.प्र.मि. 
    • मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. / इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.

वयोमर्यादा :- 21 जुलै 2023 रोजी 18 ते 38 वर्षे

मागासवर्गीय / EWS / अनाथ : 05 वर्षे सूट

शुल्क :- खुला प्रवर्ग: ₹ १०००/- अन्य सर्व – ₹ ९००/-

कामाचे स्थळ :-

  • संपूर्ण महाराष्ट्र

अधिकृत संकेतस्थळ :- sahakarayukta.maharashtra.gov.in

सहकार आयुक्त आणि निबंधक संस्था भरती

महत्वाच्या सूचना :

  • अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • आपण केलेल्या अर्जा मधील माहिती अपूर्ण किंवा अर्धवट असल्यास आपण केलेला अर्ज अपात्र ठरवला जाऊ शकतो.
  • आपण केलेल्या अर्जा सोबत आवश्यक असणाऱ्या सगळ्या कागदपत्रांच्या प्रती जोडाव्यात.
  • संपूर्ण जाहिरात वाचून मगच अर्ज करावा.
  • जाहिरातीत दिलेल्या शेवटच्या तारिखे आधी आपला अर्ज सादर करावा.
  • जाहिराती मध्ये दिलेल्या शेवटच्या तारिखे नंतर कोणताही अर्ज स्वीकारला जाणार नाही.
  • दररोज अशाच सरकारी नोकरी बद्दल उपडेट मिळवण्यासाठी आजच आमच्या telegram ग्रुप ला जॉईन व्हा.
  • आमच्या telegram ग्रुप ला जॉईन होण्यासाठी खाली दिलेल्या इमेज वर क्लिक करा.

महत्वाच्या तारखा :-

अर्ज करण्याची शेवटची तारीख – २१ जुलै २०२३

या भरती संबंधी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आपण खाली दिलेल्या अधिकृत संकेतसथळाला भेट देऊ शकता किंवा PDF डाउनलोड करू शकता.

To know more about this notification you can visit official website or can download PDF.

वारंवार विचारले जाणारे काही प्रश्न व त्यांची उत्तरे

१. सहकार आयुक्त आणि निबंधक संस्था भरतीमध्ये अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती ?

  • या पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ जुलै २०२३ अशी आहे.

२. या पदासाठी अर्ज कोणत्या पद्धतीने करावा ?

  • या पदासाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावा.

Official Website / अधिकृत वेबसाइट


DOWNLOAD PDF



Leave a comment