Sainik School Recruitment 2024
Sainik School Recruitment 2024 : सैनिक स्कुल अमेठी यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार “Music Teacher, Lower Division Clerk, Driver, Ward Boy, General Employee“ पदांसाठी एकूण 08 जागांसाठी अर्ज मागवले जात आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने या जाहिरातीसाठी अर्ज करणे अपेक्षित आहे. अर्ज करण्या संबंधित सर्व माहिती खाली दिलेल्या मजकूर मध्ये नमूद केलेली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 मे 2024 अशी आहे. सर्व इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या तारखे आधी अर्ज करणे अपॆशीत आहे. जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या अंतिम तारखे नंतर केलेला अर्ज हा भरती प्रक्रीयेमध्ये ग्राह्य धरला जाणार नाही याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.
मित्रांनो या जाहिरातीसंबंधी सर्व माहिती जसे की वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, कामाचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत सगळ्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत. वाचकांना हे निवेदन करण्यात येत आहे कि त्यांनी अर्ज करण्याच्या आधी खाली दिलेला लेख संपूर्ण वाचावा आणि मगच अर्ज करावा. या आणि या सारख्या अजून नोकरी संबंधी माहिती जाणून घेण्यासाठी आजच आमच्या WhatsApp ग्रुप ला जॉईन व्हा. धन्यवाद !!
What is Sainik School :
सैनिक स्कुल अमेठी हे भारतातील २३ सैनिक स्कुल पैकी एक आहे. भारत सरकारने १९६१ साली सातारा येथे या सैनिक स्कुलची स्थापना केली. या सैनिक स्कुलमध्ये मुलं मुलींना NDA [ National Defence Academy ] साठी तयार केले जाते. अमेठी सैनिक स्कुल है CBSE [ Central Board of Secondary Education ] च्या अंतर्गत येते.
Sainik School Recruitment 2024
सैनिक स्कुल अमेठी भरतीसंबंधी महत्वाची माहिती :
एकूण जागा :- 08
पदाचे नाव आणि पदसंख्या :
पदाचे नाव | पदसंख्या |
---|---|
Music Teacher / Band Master | 01 |
Lower Division Clerk | 02 |
Driver | 01 |
Ward Boy | 02 |
General Employee | 02 |
एकूण | 08 |
शैक्षणिक पात्रता Sainik School भरती :
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
---|---|
Music Teacher / Band Master | > Degree or Diploma in Music > Proficiency in English |
Lower Division Clerk | > 10th Pass > Typing on Computer [ English 40 wpm , Hindi 35 wpm ] > Knowledge of Computer Application [ MS Office , MS Excel ] |
Driver | > 10th Pass > Valid License |
Ward Boy | > 10th Pass |
General Employee | > 10th Pass |
Sainik School भरती वयोमर्यादा :
पदाचे नाव | वयोमर्यादा |
---|---|
Music Teacher / Band Master | 21 ते 35 वर्षे |
Lower Division Clerk | 18 ते 50 वर्षे |
Driver | 18 ते 50 वर्षे |
Ward Boy | 18 ते 50 वर्षे |
General Employee | 18 ते 50 वर्षे |
Sainik School भरती पगार :
पदाचे नाव | Salary [ ₹ ] |
---|---|
Music Teacher / Band Master | ₹ 25000 |
Lower Division Clerk | ₹ 19900 + Allowances |
Driver | ₹ 19900 + Allowances |
Ward Boy | ₹ 20000 |
General Employee | ₹ 18000 |
शुल्क Sainik School भरती :
पदाचे नाव | General / OBC | SC / ST |
---|---|---|