SBI PO Notification 2023 | स्टेट बँक ऑफ इंडिया भरती

SBI PO Notification 2023

SBI PO Notification 2023 : स्टेट बँक ऑफ इंडिया यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार “परिविक्षाधीन अधिकारीपदांसाठी एकूण २००० जागांसाठी अर्ज मागवले जात आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने या जाहिरातीसाठी अर्ज करणे अपेक्षित आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २७ सप्टेंबर २०२३ अशी आहे. सर्व इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या तारखे आधी अर्ज करणे अपॆशीत आहे. या जाहिरातीसंबंधी सर्व माहिती जसे की वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, कामाचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत सगळ्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत. वाचकांना हे निवेदन करण्यात येत आहे कि त्यांनी अर्ज करण्याच्या आधी खाली दिलेला लेख संपूर्ण वाचावा आणि मगच अर्ज करावा. या आणि या सारख्या अजून नोकरी संबंधी माहिती जाणून घेण्यासाठी आजच आमच्या Telegram ग्रुप ला जॉईन व्हा. धन्यवाद !!

The State Bank of India has issued the notification regarding the recruitment of the Probationary Officer Posts.  There are total 2000 vacancies available for this post in SBI. The Candidates who are interested and eligible for this posts can apply Online. The last date to apply for this post is 27 September 2023 , All the eligible and interested candidates requested to apply for this post on or before the last date. All the important details about notification like total post, required educational qualification, age criteria, job location, apply mode all such details are given below. Candidates suggested that before filling application form must read the complete article about the same. For such notifications and updates join our Telegram group today.

SBI PO Notification 2023

Important information about SBI PO Notification 2023 :

Total Post2000

Post Name For SBI PO Recruitment 2023 :

Post NameNo. of Vacancies
Probationary Officer2000

Eligibility For SBI PO Recruitment 2023 :

Post NameEligibility
Probationary OfficerGraduation in any discipline from a recognized University or any equivalent qualification recognized as such by the Central Government

Age Limit For SBI PO Recruitment 2023 :

Post NameAge
Probationary Officer21 to 30 Years

Salary For SBI PO Recruitment 2023 :

Post NameSalary [ ₹ ]
Probationary Officer36000-1490/7-46430-1740/2-49910-1990/7-63840

Application Mode : Online [ Apply Here ]

Job Location For SBI PO Recruitment 2023 : All Over India

Official Website :- sbi.co.in

SBI PO Recruitment 2023

Important Notice

  • Please read entire advertisement before applying for the post.
  • If information provided by candidate is incomplete then his or her candidature may get disqualified.
  • Make sure you have attached all important and required documents with your application.
  • It is suggested that you must fill application form after reading this article.
  • it’s necessary that you have submitted your application on or before the last date of application.
  • Any application submitted after the last date of application will not be considered.
  • To get such daily updates regarding government jobs you must join our telegram group today.
  • To join our telegram group click on the image below.
Important Dates

Last Date of Application – 27 September 2023

More Recruitments like this :-

TISS Mumbai Bharti 2023 | टाटा इन्स्टिटयूट ऑफ सोशल सायन्स मुंबई भरती

Air India Airport Service ltd Recruitment | एअर इंडिया एअरपोर्ट सर्विस भरती

SAMEER Mumbai Bharti 2023 | SAMEER मुंबई भरती २०२३

ICAR CCRI Nagpur Bharti | ICAR CCRI नागपूर भरती

MGNREGA Thane Bharti | मनरेगा ठाणे अंतर्गत १०० जागांसाठी भरती

स्टेट बँक ऑफ इंडिया भरतीसंबंधी महत्वाची माहिती :

एकूण जागा :- २०००

स्टेट बँक ऑफ इंडिया भरती पदाचे नाव :-

पदाचे नावपदसंख्या
परिविक्षाधीन अधिकारी२०००

अर्ज करण्याची पद्धत :- ऑनलाईन [ क्लिक करा ]

स्टेट बँक ऑफ इंडिया भरती पात्रता :-

पदाचे नावपात्रता
परिविक्षाधीन अधिकारीकोणत्याही शाखेचा पदवीधर

स्टेट बँक ऑफ इंडिया भरती वयोमर्यादा :-

पदाचे नाववयोमर्यादा
परिविक्षाधीन अधिकारी२१ ते ३० वर्षे

स्टेट बँक ऑफ इंडिया भरती पगार :-

पदाचे नावपगार [ ₹ ]
परिविक्षाधीन अधिकारी36000-1490/7-46430-1740/2-49910-1990/7-6384

स्टेट बँक ऑफ इंडिया भरती कामाचे ठिकाण :- संपूर्ण भारत

अधिकृत संकेतस्थळ :- sbi.co.in

स्टेट बँक ऑफ इंडिया भरती

महत्वाच्या सूचना :

  • अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • आपण केलेल्या अर्जा मधील माहिती अपूर्ण किंवा अर्धवट असल्यास आपण केलेला अर्ज अपात्र ठरवला जाऊ शकतो.
  • आपण केलेल्या अर्जा सोबत आवश्यक असणाऱ्या सगळ्या कागदपत्रांच्या प्रती जोडाव्यात.
  • संपूर्ण जाहिरात वाचून मगच अर्ज करावा.
  • जाहिरातीत दिलेल्या शेवटच्या तारिखे आधी आपला अर्ज सादर करावा.
  • जाहिराती मध्ये दिलेल्या शेवटच्या तारिखे नंतर कोणताही अर्ज स्वीकारला जाणार नाही.
  • दररोज अशाच सरकारी नोकरी बद्दल उपडेट मिळवण्यासाठी आजच आमच्या telegram ग्रुप ला जॉईन व्हा.
  • आमच्या telegram ग्रुप ला जॉईन होण्यासाठी खाली दिलेल्या इमेज वर क्लिक करा.

महत्वाच्या तारखा :-

अर्ज करण्याची शेवटची तारीख – २७ सप्टेंबर २०२३

या भरती संबंधी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आपण खाली दिलेल्या अधिकृत संकेतसथळाला भेट देऊ शकता किंवा PDF डाउनलोड करू शकता.

To know more about this notification you can visit official website or can download PDF.

वारंवार विचारले जाणारे काही प्रश्न व त्यांची उत्तरे

१. स्टेट बँक ऑफ इंडिया भरतीमध्ये अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती ?

  • या पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २७ सप्टेंबर २०२३ अशी आहे.

२. या पदासाठी अर्ज कोणत्या पद्धतीने करावा ?

  • या पदासाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावा.

Official Website / अधिकृत वेबसाइट


DOWNLOAD PDF



Leave a comment