SBI Sports Quota Recruitment 2024
SBI Sports Quota Recruitment 2024 : स्टेट बँक ऑफ इंडिया यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार “Clerk, Officer” पदासाठी एकूण 68 जागांसाठी अर्ज मागवले जात आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने या जाहिरातीसाठी अर्ज करणे अपेक्षित आहे. अर्ज करण्या संबंधित सर्व माहिती खाली दिलेल्या मजकूर मध्ये नमूद केलेली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 ऑगस्ट 2024 अशी आहे. सर्व इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या तारखे आधी अर्ज करणे अपॆशीत आहे. जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या अंतिम तारखे नंतर केलेला अर्ज हा भरती प्रक्रीयेमध्ये ग्राह्य धरला जाणार नाही याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.
मित्रांनो या जाहिरातीसंबंधी सर्व माहिती जसे की वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, कामाचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत सगळ्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत. वाचकांना हे निवेदन करण्यात येत आहे कि त्यांनी अर्ज करण्याच्या आधी खाली दिलेला लेख संपूर्ण वाचावा आणि मगच अर्ज करावा. या आणि या सारख्या अजून नोकरी संबंधी माहिती जाणून घेण्यासाठी आजच आमच्या WhatsApp ग्रुप ला जॉईन व्हा. धन्यवाद !!
What is State Bank of India :
स्टेट बँक ऑफ इंडिया ही भारतातील सर्वात मोठी बँक आहे. सन १८०६ साली या बँकेची स्थापना करण्यात आली. १९२१ साली इंपिरियल बँक ऑफ इंडियाचे नाव बदलून स्टेट बँक ऑफ इंडिया ठेवण्यात आले. जगातील मोठ्या १०० बँकांमध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया गणली जाते. स्टेट बँक ऑफ इंडियाचे मुख्यालय मुंबई येथे स्थित आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाचे कामकाज फक्त आपल्या भारत देशातच नाही तर इतर ३१ देशांमध्ये देखील या बंकेच्या शाखा उपलब्ध आहेत. स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेत सुमारे २५०,००० पेक्षा जास्त लोक काम करत आहेत.