Shivaji University Kolhapur Bharti 2024
Shivaji University Kolhapur Bharti 2024 : शिवाजी विदयापीठ कोल्हापूर यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार “Project Assistant“ पदासाठी एकूण 02 जागांसाठी अर्ज मागवले जात आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने या जाहिरातीसाठी अर्ज करणे अपेक्षित आहे. अर्ज करण्या संबंधित सर्व माहिती खाली दिलेल्या मजकूर मध्ये नमूद केलेली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 जून 2024 अशी आहे. सर्व इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या तारखे आधी अर्ज करणे अपॆशीत आहे. जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या अंतिम तारखे नंतर केलेला अर्ज हा भरती प्रक्रीयेमध्ये ग्राह्य धरला जाणार नाही याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.
मित्रांनो या जाहिरातीसंबंधी सर्व माहिती जसे की वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, कामाचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत सगळ्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत. वाचकांना हे निवेदन करण्यात येत आहे कि त्यांनी अर्ज करण्याच्या आधी खाली दिलेला लेख संपूर्ण वाचावा आणि मगच अर्ज करावा. या आणि या सारख्या अजून नोकरी संबंधी माहिती जाणून घेण्यासाठी आजच आमच्या WhatsApp ग्रुप ला जॉईन व्हा. धन्यवाद !!
What is the Shivaji University :
शिवाजी विदयापीठ हे कोल्हापूर जिल्ह्यतील विदयापीठ आहे. शिवाजी विदयापीठाचे नाव छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर ठेवण्यात आले. १९६२ साली शिवाजी विदयापीठची स्थापना करण्यात आली. महाराष्ट्रातील मोठ्या विद्यापीठांपैकी शिवाजी विदयापीठ हे एक विद्यापीठ आहे. अश्या या विद्यापीठामध्ये भरती निघाली आहे.
Shivaji University Kolhapur Bharti 2024
शिवाजी विदयापीठ कोल्हापूर भरतीसंबंधी महत्वाची माहिती :
एकूण जागा :- 02
पदाचे नाव आणि पदसंख्या :
पदाचे नाव | पदसंख्या |
---|---|
Project Assistant [ Admin ] | 01 |
Project Assistant [ Technical ] | 01 |
एकूण | 02 |