BARC Mumbai Recruitment 2024 | Scientific Assistant | Apply Now

BARC Mumbai Recruitment 2024 BARC Mumbai Recruitment 2024 : भाभा ऑटोमिक रिसर्च सेंटर [ BARC ] मुंबई यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार “Scientific Assistant“ पदांसाठी एकूण 01 जागांसाठी अर्ज मागवले जात आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने या जाहिरातीसाठी अर्ज करणे अपेक्षित आहे. अर्ज करण्या संबंधित सर्व माहिती खाली दिलेल्या मजकूर मध्ये नमूद केलेली आहे. … Read more