EXIM Bank Bharti 2023 | EXIM बँक भरती

EXIM Bank Bharti 2023 EXIM Bank Bharti 2023 : EXIM बँक यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार “व्यवस्थापक , व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी” पदांसाठी एकूण १५ जागांसाठी अर्ज मागवले जात आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने या जाहिरातीसाठी अर्ज करणे अपेक्षित आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०१ जानेवारी २०२३ अशी आहे. सर्व इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या तारखे … Read more