GIC Recruitment 2024 | Apply Now For 12 Vacancies

GIC Recruitment 2024 GIC Recruitment 2024 : जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार “Apprentice” पदासाठी एकूण 12 जागांसाठी अर्ज मागवले जात आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने या जाहिरातीसाठी अर्ज करणे अपेक्षित आहे. अर्ज करण्या संबंधित सर्व माहिती खाली दिलेल्या मजकूर मध्ये नमूद केलेली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 जुलै 2024 अशी … Read more