GMC Nagpur Bharti 2024 , ६८० पदांसाठी भर्ती

GMC Nagpur Bharti 2024 GMC Nagpur Bharti 2024 : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार “गट ड” पदांसाठी एकूण ६८० जागांसाठी अर्ज मागवले जात आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने या जाहिरातीसाठी अर्ज करणे अपेक्षित आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २० जानेवारी २०२४ अशी आहे. सर्व इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या तारखे … Read more