IDBI Bank Recruitment 2024 , IDBI बँक भरती २०२४

IDBI Bank Recruitment 2024 IDBI Bank Recruitment 2024 : IDBI बँक यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार “जुनियर असिस्टंट मॅनेजर” पदांसाठी एकूण ५०० जागांसाठी अर्ज मागवले जात आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने या जाहिरातीसाठी अर्ज करणे अपेक्षित आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २६ फेब्रुवारी २०२४ अशी आहे. सर्व इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या तारखे आधी … Read more