IFFCO Recruitment 2024 | Apply Online

IFFCO Recruitment 2024 IFFCO Recruitment 2024 : भारतीय शेतकरी खत सहकारी लिमिटेड यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार “Graduate Engineer Apprentice“ पदासाठी अर्ज मागवले जात आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने या जाहिरातीसाठी अर्ज करणे अपेक्षित आहे. अर्ज करण्या संबंधित सर्व माहिती खाली दिलेल्या मजकूर मध्ये नमूद केलेली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2024 … Read more