IIIT Nagpur Recruitment 2023 | भारतीय सूचना प्रौद्योगिक संस्थान नागपूर येथे भरती सुरु

IIIT Nagpur Recruitment 2023 IIIT Nagpur Recruitment 2023 : भारतीय सूचना प्रौद्योगिक संस्थान नागपूर यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार “सहाय्यक प्राध्यापक” पदांसाठी अर्ज मागवले जात आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने या जाहिरातीसाठी अर्ज करणे अपेक्षित आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०१ ऑगस्ट २०२३ अशी आहे. सर्व इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या तारखे आधी अर्ज … Read more